देशाची ग्लोबल टॅलेंट हब कडे वाटचाल- अनिल बोरनारे
1 min read

देशाची ग्लोबल टॅलेंट हब कडे वाटचाल- अनिल बोरनारे

Loading

*देशाची ग्लोबल टॅलेंट हब कडे वाटचाल*

अनिल बोरनारे

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी देशभरातील शाळांमध्ये यापूर्वी अटल टिंकलिंग लॅब सुरू करण्यात आल्या होत्या
यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने शिक्षण, एआय (AI) आणि कौशल्य विकासाला केंद्रस्थानी ठेवले असून, तरुणांच्या आकांक्षांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
यंदाच्या बजेटमध्ये विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या क्रिएटिविटीला वाव मिळावा यासाठी देशभरातील 15000 शाळांमध्ये व 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रियेटर लॅब उभारण्याची घोषणा करून देश आता ग्लोबल टॅलेंट हब कडे वाटचाल करू लागला आहे
देशभरात मुलींच्या शिक्षणाची गळती थांबावी यासाठी देशभरातील जवळपास 800 जिल्हे व त्यातील महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक गर्ल्स हॉस्टेल स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुलींचं शिक्षणाचे प्रमाण वाढेल.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे राज्यभरातील शिक्षक पालक व विद्यार्थ्यांकडून आभार!

अनिल बोरनारे
शिक्षक नेते व निमंत्रित सदस्य प्रदेश कार्यकारिणी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *