चांदसर आश्रमशाळेत शालेय व्यवस्थापन समिती कार्यशाळा संपन्न : बालसंरक्षण व पालक जनजागृतीला प्राधान्य
![]()
चांदसर आश्रमशाळेत शालेय व्यवस्थापन समिती कार्यशाळा संपन्न : बालसंरक्षण व पालक जनजागृतीला प्राधान्य चांदसर (ता. धरणगाव) प्रतिनिधी : आज दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, चांदसर येथे शालेय व्यवस्थापन समितीची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत सावित्रीबाई फुले महिला मंडळ संस्थेच्या मोबिलायझर सौ. मनीषा बैसाणे यांनी पालकांना प्रकल्पाची ओळख, पार्श्वभूमी, ध्येय […]
कल्याण येथे खान्देश कुंभार समाजाचा वार्षिक स्नेहमेळावा व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.
![]()
कल्याण येथे खान्देश कुंभार समाजाचा वार्षिक स्नेहमेळावा व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न. ठाणे:कल्याण: (मनिलाल शिंपी ) नुकताच खान्देश कुंभार समाज, कल्याण संस्थेचा स्नेह मेळावा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ सन २०२५, आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. श्री. सतिष दादा दरेकर (संस्थापक अध्यक्ष,कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश),मा.श्री. रमाकांत क्षिरसागर (प्रदेश अध्यक्ष, कुंभार समाज […]
कल्याणमध्ये जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेचा थरार!
![]()
कल्याणमध्ये जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेचा थरार! ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी): जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय गट (१४, १७, १९ वर्षांखालील) मुलामुलींची तलवारबाजी स्पर्धा १४ सप्टेंबर २०२५ रोजी श्री वाणी विद्याशाला हायस्कूल, कल्याण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक तरुण खेळाडूंनी सहभाग घेऊन आपल्या तलवारबाजीचे कौशल्य दाखवले. […]
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद वाढदिवसानिमित्त आले २५ हजारांहून अधिक शैक्षणिक साहित्य
![]()
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद वाढदिवसानिमित्त आले २५ हजारांहून अधिक शैक्षणिक साहित्य मुंबई,. १७ (विशेष प्रतिनिधी उदय नरे ):-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केलेल्या एका अभिनव आवाहनाला समाजातील विविध घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. डॉ. गोऱ्हे यांनी शुभेच्छा देताना हार, पुष्पगुच्छ, केक वा इतर भेटवस्तू न आणता, गरजू […]
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करणार- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन* *आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी*
![]()
*जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करणार- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन* *आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी* जळगाव दि.16 (जिमाका वृत्तसेवा) जिल्ह्यातील जामनेर, नेरी,चिंचखेडा गावात व परिसरात अतिवृष्टीमुळे घरे व शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल. असा विश्वास राज्याचे जलसंपदा ,आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी […]
“फुलांनी सजली वानरराजाची तिरडी, डोळ्यात अश्रू घेऊन गावाने दिली निरोपघडी. १२ दिवस सुतक, शोकमग्न वातावरण, गावाचा लाडका हरवल्याने हळहळला जन.”
![]()
“फुलांनी सजली वानरराजाची तिरडी, डोळ्यात अश्रू घेऊन गावाने दिली निरोपघडी. १२ दिवस सुतक, शोकमग्न वातावरण, गावाचा लाडका हरवल्याने हळहळला जन.” अमळनेर प्रतिनिधी: चार महिन्यांपासून तालुक्यातील तळवाडे गावात मुक्काम ठोकणाऱ्या वानराचा मृत्यू झाल्याने गावाने हळहळ व्यक्त केली. विधीप्रमाणे अंत्ययात्रा काढून साऱ्या गावाने १२ दिवसाचे सुतक देखील पाळले आहे. तळवाडे येथे नर आणि मादी अशी दोन […]
युवा समिती अंबरनाथ शहर तर्फे – आयुष्मान भारत कार्ड आरोग्य योजना मोफत शिबिर
![]()
युवा समिती अंबरनाथ शहर तर्फे – आयुष्मान भारत कार्ड आरोग्य योजना मोफत शिबिर अंबरनाथ युवा समितीच्या वतीने प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य योजना मोफत शिबिराचे आयोजन यश टेक सर्विसेस, श्री. भरत महाजन यांच्या दुकानात करण्यात आले. या कार्यक्रमावेळी युवा समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन युवा समिती प्रमुख श्री. मयुरेश कोल्हे यांच्या हस्ते झाले तसेच सरदार वल्लभभाई पटेल […]
बदलापुर शहर युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत कार्यकारणी स्थापन*
![]()
*बदलापुर शहर युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत कार्यकारणी स्थापन* आपल्या बदलापूर शहर चे युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत कार्यकारणी चे काल दिनाक १३ सप्टेंबर २५ रोजी संध्याकाळी सभा घेण्यात आले सभेस समाजातील जवळपास ३५ तरुण उपस्थित होते या वेळेस सभा अध्यक्ष श्री गे. दा.पाटील सर मंडळ अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आले या […]
समाजकार्य व अध्यात्मिक कार्यासाठी नानासाहेब महाजनांचा गौरवपूर्ण सत्कार
![]()
समाजकार्य व अध्यात्मिक कार्यासाठी नानासाहेब महाजनांचा गौरवपूर्ण सत्कार धुळे प्रतिनिधी माळमाथा विभागातील ब्राह्मणवेल येथील जीवनज्योती फुले एज्युकेशन सोसायटी ब्राह्मणवेल संचलित कै . बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राह्मणवेल चे संस्था अध्यक्ष तसेच गावाचे माजी सरपंच आणि सामाजिक क्षेत्रात सदैव पुढे असणारे असे नानासाहेब श्री तुकाराम बळीराम महाजन यांनी नुकताच नर्मदा परिक्रमा पूर्ण केले . म्हणून माऊली परिवार […]
लेवायूथ फोरम तर्फे पितृपक्षा निमित्त अनाथाश्रमात अन्नदान*
![]()
*लेवायूथ फोरम तर्फे पितृपक्षा निमित्त अनाथाश्रमात अन्नदान* बदलापूर :(प्रतिनिधी-सुनिल इंगळे)पितृपक्षाच्या पवित्र पर्वा निमित्ताने समाजोपयोगी कार्याची परंपरा जपत, लेवा युथ फोरम/बदलापूर तर्फे दिनांक १४ सप्टेंबर २०२५रोजी बदलापूर टीमच्या पुढाकाराने लहान मुलांचे आनाथाश्रम (आनंद दिघे अनाथाश्रम) येथे अन्नदानाचा अर्थपूर्ण व सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. समाजहित व परोपकार हीच खरी मानवतेची ओळख आहे. त्याच उदात्त भावनेतून लेवा युथ […]

