01 Apr, 2026

“सूर तेचि छेडिता महिला आर्केस्ट्रा”ची भक्तिगीतांनी भरलेली भावपूर्ण सेवा, ह.भ.प.प.पू. सद्गुरु सखाराम महाराजांच्या उत्सव यात्रेत महिला आर्केस्ट्राचा गौरव

Loading

“सूर तेचि छेडिता महिला आर्केस्ट्रा”ची भक्तिगीतांनी भरलेली भावपूर्ण सेवा ह.भ.प.प.पू. सद्गुरु सखाराम महाराजांच्या उत्सव यात्रेत महिला आर्केस्ट्राचा गौरव अमळनेर प्रतिनिधी-ह.भ.प.प.पू.सद्गुरु सखाराम महाराज यांच्या उत्सव यात्रेच्या निमित्ताने “अमळनेर महिला मंच ट्रस्ट” संचलित “सूर तेचि छेडिता महिला आर्केस्ट्रा”च्या माध्यमातून वाडी संस्थान येथे पांडुरंगच्या गाभाऱ्यात भक्तिगीते गावून सेवा दिली.आर्केस्ट्रात वसुंधरा लांडगे यांनी “मनी नाही भाव म्हणे देव मला […]

1 min read

धर्म रक्षणासाठी कार्य करणाऱ्या विभूती म्हणजे परमेश्वराचा अवतारच…. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार , ह भ प डॉ.रवींद्र भोळे

Loading

धर्म रक्षणासाठी कार्य करणाऱ्या विभूती म्हणजे परमेश्वराचा अवतारच…. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार , ह भ प डॉ.रवींद्र भोळे   दौंड मौजे बोरीयेंदी(बोरमलनाथ मंदिर): गीतेमध्ये चौथ्या अध्यायातील सातव्या व आठव्या श्लोकामध्ये परमेश्वराचे पृथ्वीतलावरील अवताराचे प्रयोजन का असते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विशद केले आहे. सज्जनांना दुर्जनांच्या जाच्यातून सोडवण्यासाठी , पापकर्म करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी , धर्माची पुनरुत्थापना करण्यासाठी, अधर्माचा […]

1 min read

अमळनेर – ख्वाजा नगरमध्ये मोफत हिमोग्लोबिन व रक्त शर्करा तपासणी शिबिर यशस्वी

Loading

अमळनेर – ख्वाजा नगरमध्ये मोफत हिमोग्लोबिन व रक्त शर्करा तपासणी शिबिर यशस्वी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था संचलित विप्रो केअर सहायीत आधार शहरी आरोग्य प्रकल्पाच्या अंतर्गत नुकतेच शहरातील ख्वाजा नगर येथे मोफत हिमोग्लोबिन व रक्त शर्करा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण ६८ लाभार्थ्यांनी तपासणी करून आरोग्याची माहिती मिळवली. शिबिरात प्रयोगशाळा […]

1 min read

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: 15 मे रोजी अमळनेर येथे जनतेसाठी खुले शिबीर, गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेसाठी समाधान शिबीर अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यात तक्रारी निवारण शिबीर-तहसीलदार सुराणा

Loading

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: 15 मे रोजी अमळनेर येथे जनतेसाठी खुले शिबीर गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेसाठी समाधान शिबीर अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यात तक्रारी निवारण शिबीर-तहसीलदार सुराणा अमळनेर प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत ” अमळनेर मंडळ भागातील अमळनेर, मंगरुळ, अंतुर्ली, धार, रंजाणे व मालपूर या गावातील तमाम नागरिकांना याद्वारे आव्हानित करण्यात […]

1 min read

विलासराव पाटील यांचा षष्टब्दीपूर्ती गौरव समारंभ – सेवा आणि नेतृत्वाचा सन्मान धुळे येथे 11 मे रोजी आयोजित विलासराव मंदाकिनी शांताराम पाटील यांचा जंगी सत्कार कार्यक्रम

Loading

विलासराव पाटील यांचा षष्टब्दीपूर्ती गौरव समारंभ – सेवा आणि नेतृत्वाचा सन्मान धुळे येथे 11 मे रोजी आयोजित विलासराव मंदाकिनी शांताराम पाटील यांचा जंगी सत्कार कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) विलासराव पाटील षष्टब्दीपूर्ती गौरव समितीतर्फे विलासराव मंदाकिनी शांताराम पाटील यांचे 61 व्या वर्षात पदार्पण निमित्त कार्य गौरव समारंभ विलासराव मंदाकिनी शांताराम पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनपा हायस्कूल धुळे […]

1 min read

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न; शेतकऱ्यांना 1.68 कोटींचा पांझण डावा कालव्याचा मोबदला

Loading

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न; शेतकऱ्यांना 1.68 कोटींचा पांझण डावा कालव्याचा मोबदला चाळीसगाव प्रतिनिधी – मा.आमदार महोदय श्री.मंगेशदादा चव्हाण यांनी तालुक्याच्या लोकहितार्थ सार्वजनिक कामासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा व अथक प्रयत्नाने मौजे-कुंझर ता.चाळीसगांव येथील 43 शेतक-यांना पांझण डावा कालवा करीता संपादन झालेल्या शेतजमीनीचा अंतिम मोबदला र.रु.1,68,59,477/- रुपये मात्र संपादन संस्था कार्यकारी अभियंता धुळे मध्यम प्रकल्प […]

1 min read

स्मृती शेष चमेली भाऊराव साहित्य प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार 2024 जाहीर महेंद्र ताजणे आणि डॉ. बाळासाहेब लबडे यांचा काव्य-कादंबरी पुरस्काराने होणार सन्मान

Loading

स्मृती शेष चमेली भाऊराव साहित्य प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार 2024 जाहीर महेंद्र ताजणे आणि डॉ. बाळासाहेब लबडे यांचा काव्य-कादंबरी पुरस्काराने होणार सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :- स्मृती शेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगावच्या वतीने “स्मृती शेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय काव्य आणि कादंबरी” पुरस्कारासाठी सन २०२४साठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. राज्यभरातून या पुरस्कारासाठी उत्तम प्रतिसादही लाभला. […]

1 min read

संत सखाराम महाराज यात्रोत्सव बालविवाह मुक्त भारत अभियान…

Loading

संत सखाराम महाराज यात्रोत्सव बालविवाह मुक्त भारत अभियान… अमळनेर प्रतिनिधी संत सखाराम महाराज यात्रोत्सव अमळनेर मध्ये रथ यात्रा असून यामध्ये बालविवाह मुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी,आज शासकीय पोलिस मंडप मध्ये बॅनर,पोस्टर, सेल्फी पॉईंट ,हॅण्ड बील इ.लाऊन जाणीव जागृती उपक्रम राबवत आहे. स्टॉल चे उद्घाटक प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे,उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते,पोलिस उपअधिक्षक […]

1 min read

अमळनेरमध्ये महाराणा प्रताप जयंती साजरी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिवादन

Loading

अमळनेरमध्ये महाराणा प्रताप जयंती साजरी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिवादन अमळनेर प्रतिनिधी – महाराणा प्रताप हे 16व्या शतकातील मेवाडचे वीर राजा होते. ते आपल्या धैर्यशील आणि देशभक्त वृत्तींसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी मोगल सम्राट अकबर यांच्याविरुद्ध स्वराज्यासाठी लढा दिला आणि हळदीघाटीच्या युद्धात त्यांच्या पराक्रमाची जाणीव करून दिली. महाराणा प्रताप आपल्या लोकांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी झुंजत राहिले आणि […]

1 min read

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षणाचा अमूल्य वारसा आणि समाजासाठी त्यांची अधिदृष्टी**

Loading

**कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षणाचा अमूल्य वारसा आणि समाजासाठी त्यांची अधिदृष्टी** आज मी पाया नसलेला जर पोटाची खळगी ज्ञानदान करून भरत असलो, तर ते केवळ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा-शिका’ या योजनेचा लाभ घेवूनच शक्य झाले आहे. जर ही योजना त्या काळात कर्मवीर भाऊरावांनी राबवली नसती, तर आज मी या दिव्यांगाच्या माथी भिक मागण्याच्या कटू […]

1 min read