अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषद मुंबई आयोजित दिव्यांग महोत्सव,जळगाव जिल्ह्यातील 19 दिव्यांगांच्या विशेष शाळा सहभाग
![]()
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषद मुंबई आयोजित दिव्यांग महोत्सव… जळगाव जिल्ह्यातील 19 दिव्यांगांच्या विशेष शाळा सहभाग अमळनेर प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषद मुंबई आयोजित दिव्यांग महोत्सव जळगाव मधील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यात जळगाव जिल्ह्यातील 19 दिव्यांगांच्या विशेष शाळा सहभाग घेतला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख […]
पतपेढीच्या विकासात सभासदांचे मन व व्यवहाराचा समन्वय साधणे महत्वाचे!
![]()
*महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)* ************************ *महा.फेडरेशन अपडेट्स!* ************************* *पतपेढीच्या विकासात सभासदांचे मन व व्यवहाराचा समन्वय साधणे महत्वाचे!* ************************* राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या बहुसंख्य जिल्ह्यात सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत.ज्या संस्थांमध्ये सभासदांचे मन व संस्थेचा आर्थिक व्यवहार यांचे संतुलन साधून कामकाज केले जाते त्या पतसंस्थेचा विकास पारदर्शी होण्यास मदत होते.शिवाय जिल्हा पतसंस्थेची धोरणे जिल्हा शिक्षक संघटना व चळवळीस […]
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक राजेंद्र लोहारे यांचे आकस्मिक निधन, त्यांची अंत्ययात्रा आज चार वाजता पातोंडा येथून निघणार
![]()
श्री.प्रदिप रामदास लोहारे यांच्याकडून आपणास सर्वाना कळविण्यात अत्यंत दुःख होते कि,आमचे मोठे बंधू *कै.श्री.राजेंद्र रामदास लोहारे(से.प्रा.शि.)यांचे आकस्मित निधन झाले. तरी त्यांचा अंत्यविधी आज रोजी दि. 11/10/2024 ठीक:-4.00 वाजता पातोंडा येथून निघणार आहे. शोकाकुल:- श्री. प्रदिप रामदास लोहारे. श्री. वासुदेव रामदास लोहारे. श्री. मयूर राजेंद्र लोहारे. श्री. अमोल राजेंद्र लोहारे. श्री. मोहित प्रदिप लोहारे.
पिंगळवाडे शाळेचे उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षकरत्न” पुरस्काराने सन्मानीत…
![]()
पिंगळवाडे शाळेचे उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षकरत्न” पुरस्काराने सन्मानीत… अमळनेर प्रतिनिधी: पिंगळवाडे जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन जिल्हयातील नामांकित संस्था जामनेर येथील जिनियस मास्टर्स फाउंडेशन तर्फे दिला जाणारा 2024-25 या वर्षाचा जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. फाउंडेशन […]
एमपीएससी तर्फे 1813 पदांसाठी महाभरती. पोलीस उपनिरीक्षक ,राज्यकर निरीक्षक इत्यादी पदांसाठी परीक्षा जळगाव येथे 13 पासून विनामूल्य मार्गदर्शन
![]()
एमपीएससी तर्फे 1813 पदांसाठी महाभरती. पोलीस उपनिरीक्षक ,राज्यकर निरीक्षक इत्यादी पदांसाठी परीक्षा जळगाव येथे 13 पासून विनामूल्य मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या विविध पदांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेले आहेत. या अंतर्गत संयुक्त गट ब अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी 480 पदे जाहीर झालेली असून […]
पाडळसे धरणाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करा, अन्यथा आंदोलन- प्रा. अशोक पवार
![]()
पाडळसे धरणाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करा, अन्यथा आंदोलन प्रा. अशोक पवार पाडळसे धरणात पाणी साठविण्याचा प्रयत्न सोडून पैसे नसताना , पुनर्वसन अपूर्ण असताना 1010 कोटीची उपसा जलसिंचन योजना करणे म्हणजे कमिशन साठी केलेली ही धडपड असू शकते. धरण पूर्ण होण्याआधी 2013 मध्ये सुमारे पन्नास कोटीचे गेट बनवून ठेवले हे पण कमिशन साठीच. ही कृती […]
अमळनेर मतदारसंघातील अजून सहा ग्रामीण रस्त्यांचे उजळले भाग्य-मंत्री अनिल पाटील सुमारे 45 कोटी निधीतून रस्त्यांची होणार दर्जोन्नती
![]()
अमळनेर मतदारसंघातील अजून सहा ग्रामीण रस्त्यांचे उजळले भाग्य-मंत्री अनिल पाटील सुमारे 45 कोटी निधीतून रस्त्यांची होणार दर्जोन्नती अमळनेर -मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा तीन अंतर्गत अमळनेर मतदारसंघातील अजून सहा ग्रामीण रस्त्यांचे भाग्य उजळले असून सुमारे 45 कोटी निधीतून या रस्त्यांची दर्जोन्नती होणार आहे.याबाबत ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रशासकीय मान्यतेचे आदेश दिनांक 8 ऑक्टोबर रोजी निघाले असल्याची माहिती […]
अमळनेर तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात संपन्न……
![]()
अमळनेर तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात संपन्न…… अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे संघटनात्मक मजबुती करण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह अमळनेर येथे ज्येष्ठ काँग्रेस नेते शांताराम बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष भगतसिंग बापू पाटील, अविनाश भालेराव, अमळनेर काँग्रेस जेष्ठ नेते डॉक्टर […]
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अमळनेरात आज भव्य मेळावा-मंत्री अनिल पाटील मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री ना.फडणवीस व ना.अजित पवारांची राहणार उपस्थिती 1760.40 कोटीच्या विविध विकास कामांचाही होणार शुभारंभ
![]()
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अमळनेरात आज भव्य मेळावा-मंत्री अनिल पाटील मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री ना.फडणवीस व ना.अजित पवारांची राहणार उपस्थिती 1760.40 कोटीच्या विविध विकास कामांचाही होणार शुभारंभ अमळनेर -मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अमळनेरात 11 ऑक्टोबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींचा सन्मान सोहळा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गट सदस्यांचा भव्य […]
प्रताप मध्ये रतन टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली
![]()
प्रताप मध्ये रतन टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली ————————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त),याठिकाणी पद्यभूषण रतन टाटा हे वयाच्या 86 व्या वर्षी मुंबई येथे त्यांचे दुःखद निधन झाले. भारतीय उद्योग क्षेत्रात गेल्या 144 वर्षा पासून टाटा समूह कार्यरत आहे.रतन टाटा यांनी 1962 पासूनच उदयोग क्षेत्रात सक्रिय अभ्यास करीत होते, त्यांनी 1991 नंतर […]

