14 Mar, 2026

अमळनेरच्या श्री पेडकाई मातेच्या मंदिरात नवरात्रीनिमित्त विशेष पूजा संपन्न…

Loading

अमळनेरच्या श्री पेडकाई मातेच्या मंदिरात नवरात्रीनिमित्त विशेष पूजा संपन्न… अमळनेर – येथील आर. के. नगर भागात एका भाविकाने त्याच्या घरासमोर श्री पेडकाई माता व श्री सप्तशृंगी मातेचे छोटेखानी मंदिर बांधले होते. त्याची ते नित्य सेवाही करत होते. मात्र सदरचे भाविक आता अनेक दिवस त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास असतात. येथे क्वचितच येतात. त्यामुळे सदरचे मंदिर दुर्लक्षित झाले. […]

1 min read

कापूस व सोयाबीन अनुदानात ई-पीक पेरा न केलेल्या पण उताऱ्यावर पिकांची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्या व त्वरित अतिवृष्टीचे पंचनामे झाले असूनही भरपाई नाही, राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीचे तहसीलदार यांना निवेदन

Loading

कापूस व सोयाबीन अनुदानात ई-पीक पेरा न केलेल्या पण उताऱ्यावर पिकांची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्या व त्वरित अतिवृष्टीचे पंचनामे झाले असूनही भरपाई नाही.. राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीचे तहसीलदार यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी- जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी मंडळामध्ये सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या व कापूस व सोयाबीन अनुदानात ई- पीक […]

1 min read

खरीप हंगाम 2024 साठी ओला दुष्काळ जाहीर करून उपायोजनासह सह कर्जमाफी द्या, कृषीभूषण साहेबराव पाटील यांची मुख्यमंत्री शिंदे सह उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री कडे पत्राद्वारे मागणी

Loading

खरीप हंगाम 2024 साठी ओला दुष्काळ जाहीर करून उपायोजनासह सह कर्जमाफी द्या कृषीभूषण साहेबराव पाटील यांची मुख्यमंत्री शिंदे सह उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री कडे पत्राद्वारे मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन( खरीप हंगाम जून ते सप्टेंबर 2024 आणि 13 ऑक्टोबर 2024 अखेर अमळनेर तालुक्यात 984.26 मिलिमीटर आणि पारोळा तालुक्यात 757 मिली लिटर म्हणजे सरासरीपेक्षा अधिक […]

1 min read

ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात “दुनिया मेरी मुठ्ठी मे” विषयावर व्याख्यान

Loading

ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात “दुनिया मेरी मुठ्ठी मे” विषयावर व्याख्यान अमळनेर प्रतिनिधी ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय रोटरी क्लब अंतर्गत इंट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून आयोजित 7*7*7 उपक्रमात श्री पंकज व्यवहारे सरांनी “दुनिया मेरी मुठ्ठी मे” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानात श्री व्यवहारे सरांनी “Akash” या शब्दाची स्पेलिंग ओळख करून दिली आणि प्रत्येक अक्षराचा […]

1 min read

साहिल बैसाणे ची अग्निविर मध्ये निवड साहिल बैसाणेचा प्रेरणादायी प्रवास: महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये सत्कार

Loading

साहिल बैसाणे ची अग्निविर मध्ये निवड साहिल बैसाणेचा प्रेरणादायी प्रवास: महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये सत्कार अमळनेर प्रतिनिधी महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजी विद्यार्थी साहिल भीमराव बैसाणे याची कथा प्रेरणादायी आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत, साहिलने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि वेगवेगळ्या परीक्षा तो देत होता.. त्यानंतर अग्निवीर सेवेसाठी निवड झाली. त्याचा नुकताच शाळेमध्ये उत्साहात […]

1 min read

समाजसेवेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार गो.पी.लांडगे यांना जीवन गौरव पुरस्कार

Loading

समाजसेवेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार गो.पी.लांडगे यांना जीवन गौरव पुरस्कार   धुळे- धुळे जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष पत्रमहर्षी श्री गो.पी. लांडगे यांना समाजसेवा तसेच पत्रकारीतेतील प्रदिर्घ योगदानाबद्दल रंगकर्मी साहित्य,कला क्रिडा प्रतिष्ठान उदगीर जि.लातूरतर्फे मानाचा समजला जाणारा जीवनगौरव पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे. मानाचा समजला जाणारा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे उत्तर […]

1 min read

श्री संत सद्गुरू गजानन महाराज देवस्थान भुसावळ येथे दरवर्षी प्रमाणे नवरात्री उत्सवानिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन

Loading

श्री संत सद्गुरू गजानन महाराज देवस्थान भुसावळ येथे दरवर्षी प्रमाणे नवरात्री उत्सवानिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन     भुसावळ येथील रामकृष्ण नगर, म्हाडा कॉलनी व दत्त नगर परिसरातील श्री गजानन महाराज मंदीराचे अध्यक्ष श्री मधुकर ढाके व ट्रस्टी मंडळांतर्फे नवरात्रीचे नऊ दिवस रोज संध्याकाळी काॅलनीतील शाळेकरी मुले व महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, पाककला, उखाणे, फॅन्सी […]

1 min read

आदित्य ताकमारेचा अभिमानास्पद प्रवास: कुस्ती स्पर्धेत यशस्वीता

Loading

आदित्य ताकमारेचा अभिमानास्पद प्रवास: कुस्ती स्पर्धेत यशस्वीता अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) निंभोरा, जिल्हा जळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी शिक्षण संस्थेच्या श्री. नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थीदशेतील चि. आदित्य तानाजी ताकमारेने विभागीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णप्रदर्शन केले आहे. इयत्ता 6 वीत शिकणाऱ्या आदित्यने नाशिक तालुक्यात भगूर भागात झालेल्या बलकवडे व्यायाम शाळेत आयोजित विभागीय फ्री स्टाईल कुस्ती […]

1 min read

अमळनेरला उद्या धरणे आंदोलन, तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा…! , नागरिक हित दक्षता समिती अमळनेर यांची मागणी

Loading

अमळनेरला उद्या धरणे आंदोलन तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा…! नागरिक हित दक्षता समिती अमळनेर यांची मागणी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा मतदारसंघात पावसाने थैमान घातले असून. शेतात पाणी साचून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सोमवार १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजेपासून ते संध्याकाळी […]

1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी अंबादास बनकर यांचे नियुक्ती,मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्त पत्र प्रदान

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी अंबादास बनकर यांचे नियुक्ती,मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्त पत्र प्रदान नाशिक,दि.१३ ऑक्टोबर :-ज्येष्ठ सहकार नेते मंत्री छगन भुजबळ यांचे विश्वासू सहकारी अंबादास बनकर यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला संपर्क कार्यालयात अंबादास बनकर यांना नियुक्तीपत्रक प्रदान करण्यात आले. […]

1 min read