ए.टी. झांबरे विद्यालयातील पोषक पाककृती स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
ए.टी. झांबरे विद्यालयातील पोषक पाककृती स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग जळगांव प्रतिनिधी ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत पोषक पंधरवडा या निमित्त दिनांक 9 सप्टेंबर रोजी पोषक पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.इयत्ता 5 वी ते 10 वीच्या 35 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.आपल्याला आवश्यक असलेले घटक जसे की प्रथिने […]
महात्मा फुले हायस्कूल येथे राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेचे उद्घाटन !… विद्यार्थ्यांसाठी विमा कवच उपयुक्त – विनायक महाजन ( तालुका समन्वयक )
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेचे उद्घाटन !… विद्यार्थ्यांसाठी विमा कवच उपयुक्त – विनायक महाजन ( तालुका समन्वयक ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिवसेनेचे शहर प्रमुख कै.राजेंद्र किसन महाजन व माळी समाजाचे उपाध्यक्ष कै.योगराज गिरीधर महाजन यांच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय विद्यार्थी […]
महात्मा फुले हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा!… विद्यार्थ्यांनी दिली शाळेला राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची प्रतिमा भेट !….
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा!… विद्यार्थ्यांनी दिली शाळेला राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची प्रतिमा भेट !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी आज संपूर्ण शाळेचा कारभार सांभाळला. मुख्याध्यापक, […]
पूर्वजांचे स्मरण म्हणजे संस्कारांचा वारसा जपणे” – पितृपक्षात पितृअष्टक पठणाचे कृषीभूषण पाटील दाम्पत्याचे आवाहन
![]()
पूर्वजांचे स्मरण म्हणजे संस्कारांचा वारसा जपणे” – पितृपक्षात पितृअष्टक पठणाचे कृषीभूषण पाटील दाम्पत्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी : पितृपक्ष हा पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या स्मृतींना साष्टांग नमन करण्याचा पर्व मानला जातो. या पार्श्वभूमीवर कृषिभूषण मा. आमदार साहेबराव पाटील व मा. नगराध्यक्षा सौ. पुष्पलता पाटील यांनी समाजाला एक प्रेरणादायी संदेश दिला आहे. “दररोज पितृअष्टकाचे ११ […]
डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट कडून रुग्णाची आर्थिक व मानसिक फसवणूक! जळगावात बनावट उपचारांच्या नावाखाली फसवणूक – जबाबदार कोण?
![]()
डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट कडून रुग्णाची आर्थिक व मानसिक फसवणूक! जळगावात बनावट उपचारांच्या नावाखाली फसवणूक – जबाबदार कोण? जळगाव प्रतिनिधी रुग्णांना दिलासा देण्याऐवजी स्वतःच्या खिशा भरण्याचे काम काही बनावट डॉक्टरांकडून केले जात असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शहरातील चित्रा चौक येथील डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट या क्लिनिकमध्ये एका रुग्णाची थेट ११,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक […]
लोकशाहीत पत्रकार आणि राज्यकर्ते हे शत्रू नसून हितचिंतक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
लोकशाहीत पत्रकार आणि राज्यकर्ते हे शत्रू नसून हितचिंतक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – “पत्रकार आणि राज्यकर्ते हे एकमेकांचे शत्रू नसून लोकशाहीचे खरे हितचिंतक आहेत. समाजासमोर सत्याचे सर्व पैलू मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे, तर पत्रकारांना योग्य पाठबळ देणे हे राज्यकर्त्यांचे पहिले कर्तव्य आहे,” असा ठाम संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
मराठा आरक्षण जीआर तात्काळ रद्द करा – शिंदखेडा तहसील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निवेदन
![]()
मराठा आरक्षण जीआर तात्काळ रद्द करा – शिंदखेडा तहसील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निवेदन शिंदखेडा प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरला तात्काळ रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार शारदा बागले यांच्यामार्फत […]
निस्वार्थ श्रमांच्या बळावर अमळनेरचा श्री मंगळ जन्मोत्सव अविस्मरणीय! सेवेकरी, विविध संघटनांच्या अथक परिश्रमातून भक्तीरसाळ दर्शन सोहळा!
![]()
निस्वार्थ श्रमांच्या बळावर अमळनेरचा श्री मंगळ जन्मोत्सव अविस्मरणीय! सेवेकरी, विविध संघटनांच्या अथक परिश्रमातून भक्तीरसाळ दर्शन सोहळा! अमळनेर : अमळनेरमध्ये मंगळवारी, २सप्टेंबर रोजी झालेला श्री मंगळ जन्मोत्सव फक्त भव्य दर्शन सोहळा नव्हता, तर हजारो सेवेकर्यांच्या निस्वार्थ श्रमांचे साक्षीदार ठरलेला अद्वितीय अनुभव होता. शहरात तब्बल एक लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. या यशामागे दिवस-रात्र श्रम करून काम […]
अमळनेर PTA क्लासेस संघटनेतर्फे अंबरिष ऋषी टेकडीवर हरित शिक्षक दिन
![]()
अमळनेर PTA क्लासेस संघटनेतर्फे अंबरिष ऋषी टेकडीवर हरित शिक्षक दिन अमळनेर प्रतिनिधी शिक्षक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात “माझा क्लास – माझे झाड” या अभिनव संकल्पनेअंतर्गत पर्यावरणपूरक वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA) तर्फे राबविण्यात आला. या मोहिमेला राज्यभरातील सर्वच PTA क्लास संचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या सहभागाने उपक्रम गाजविला. अमळनेरमध्ये या […]
अमळनेरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत भक्ती व उत्साहाचा जल्लोष
![]()
अमळनेरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत भक्ती व उत्साहाचा जल्लोष अमळनेर प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या दरवर्षीप्रमाणे अमळनेर शहरात बाराव्या (१२) दिवशी विसर्जन मिरवणुकीत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे दर्शन घडले. सानेनगर येथील शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ, तांबेपुरा येथील जागृत हनुमान गणेशोत्सव मंडळ, तसेच मेघनगरी येथील मेघनगरी गणेशोत्सव मंडळ यांच्या मिरवणुकांत पारंपरिक नृत्यांचा जल्लोष आणि आरतीच्या सेवेतून भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. […]

