10 Mar, 2026

समाजकार्य व अध्यात्मिक कार्यासाठी नानासाहेब महाजनांचा गौरवपूर्ण सत्कार

Loading

समाजकार्य व अध्यात्मिक कार्यासाठी नानासाहेब महाजनांचा गौरवपूर्ण सत्कार धुळे प्रतिनिधी माळमाथा विभागातील ब्राह्मणवेल येथील जीवनज्योती फुले एज्युकेशन सोसायटी ब्राह्मणवेल संचलित कै . बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राह्मणवेल चे संस्था अध्यक्ष तसेच गावाचे माजी सरपंच आणि सामाजिक क्षेत्रात सदैव पुढे असणारे असे नानासाहेब श्री तुकाराम बळीराम महाजन यांनी नुकताच नर्मदा परिक्रमा पूर्ण केले . म्हणून माऊली परिवार […]

1 min read

लेवायूथ फोरम तर्फे पितृपक्षा निमित्त अनाथाश्रमात अन्नदान*

Loading

*लेवायूथ फोरम तर्फे पितृपक्षा निमित्त अनाथाश्रमात अन्नदान* बदलापूर :(प्रतिनिधी-सुनिल इंगळे)पितृपक्षाच्या पवित्र पर्वा निमित्ताने समाजोपयोगी कार्याची परंपरा जपत, लेवा युथ फोरम/बदलापूर तर्फे दिनांक १४ सप्टेंबर २०२५रोजी बदलापूर टीमच्या पुढाकाराने लहान मुलांचे आनाथाश्रम (आनंद दिघे अनाथाश्रम) येथे अन्नदानाचा अर्थपूर्ण व सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. समाजहित व परोपकार हीच खरी मानवतेची ओळख आहे. त्याच उदात्त भावनेतून लेवा युथ […]

1 min read

लंपी आजारामुळे अमळनेर तालुक्यातील पशुधनावर संकट

Loading

लंपी आजारामुळे अमळनेर तालुक्यातील पशुधनावर संकट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कळमसरे, पाडळसरे, खेडी, वासरे, तांदळी, मारवड या परिसरामध्ये पशुधनावर लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे. गाई-म्हशी, बैल यांना या आजाराची लागण होत असून लाखो रुपयांचे जनावर मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे. लंपी आजाराची सुरुवातीची लक्षणे म्हणजे जनावराच्या पायांच्या मुद्द्यात […]

1 min read

तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेला देवगांव हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेला देवगांव हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने 14 सप्टेंबर 2025 रोजी तालुकास्तरीय हिंदी राष्ट्रभाषा निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेस मोठा गट (इयत्ता 8वी ते 10वी) अशा दोन विभागांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत […]

1 min read

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अमळनेर शहर व तालुका नवी कार्यकारिणी जाहीर”

Loading

“राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अमळनेर शहर व तालुका नवी कार्यकारिणी जाहीर” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राष्ट्रीय चर्मकार महासंघाची अमळनेर शहर व तालुका कार्यकारिणी दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय कार्याध्यक्ष आप्पासाहेब भानुदासजी विसावे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय प्रवक्ते आण्णासाहेब पांडुरंग बाविस्कर, राज्य कार्यकारिणी सदस्य धनराज पवार, जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, जिल्हा […]

1 min read

“३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हतनूर प्रकल्पातील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण संपुष्टात; मंत्री मकरंद पाटील यांच्या आश्वासनाने दिलासा”

Loading

“३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हतनूर प्रकल्पातील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण संपुष्टात; मंत्री मकरंद पाटील यांच्या आश्वासनाने दिलासा” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) निम्न तापी प्रकल्प कार्यालयासमोर संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी आमरण उपोषणास बसलेल्या ७४ वर्षीय शेतकरी उमराव भाऊराव बोरसे यांच्या आंदोलनाचा सहाव्या दिवशी यशस्वी शेवट झाला. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या दालनात या प्रश्नावर बैठक घेण्याचे आश्वासन […]

1 min read

जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे तज्ञ संचालक म्हणून राजेश पवार यांची नियुक्ती*

Loading

*जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे तज्ञ संचालक म्हणून राजेश पवार यांची नियुक्ती* *जळगाव*= जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ जळगाव यांच्या विद्यमान संचालक मंडळाची नुकतीच सभा जळगाव येथील रामानंद नगर येथील सार्वजनिक ग्रंथालय येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री सतीश दशरथ पाटील होते. सभेत मागील इतिवृत्त, जमाखर्च इतर बाबींवर चर्चा करण्यात आली. नंतर […]

1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आयोजित… आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा एल्गार…

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आयोजित… आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा एल्गार… नाशिक — येथील गोल्फ क्लब मैदानाजवळ एक टोक ते शेवटचे टोक जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक इथपर्यंत निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आयोजित “महाविक्राळ आक्रोश मोर्चाच्या” माध्यमातून शेतकऱ्यांच्या एकतेची ताकद काय असते याचा अनुभव नाशिककरांनी घेतला. शेतकरी – कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी पद्मविभूषण खासदार शरदचंद्र […]

1 min read

वारसा संविधानाचा… – स्वातंत्र्य – समता – न्याय बंधुतेचा

Loading

वारसा संविधानाचा… – स्वातंत्र्य – समता – न्याय बंधुतेचा धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच पुरोगामी विचार जोपसणाऱ्या कष्टकरी व श्रमिकांची भूमी म्हणजेच अमळनेर नगरी. या भूमीचे भूमिपुत्र तथा आमचे वैचारिक मार्गदर्शक माननीय प्रा अशोक पवार सरांच्या प्रमुख मार्गदर्शनात “एकदिवसीय संविधान प्रशिक्षण शिबीर” धनदाई एज्युकेशन […]

1 min read

पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी ठोस कायदा हवा – अनिल म्हस्के

Loading

पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी ठोस कायदा हवा – अनिल म्हस्के अमळनेर प्रतिनिधी “पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ मानला जातो; मात्र पत्रकारांची अवस्था आजही हालाखीचीच आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, नाहीतर परिस्थिती आणखी बिकट होईल,” असे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले. अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह सेवा संस्था या […]

1 min read