नर्मदा मेडिकल फाउंडेशनमधील यशस्वी पित्ताशयाचे ऑपरेशन
![]()
नर्मदा मेडिकल फाउंडेशनमधील यशस्वी पित्ताशयाचे ऑपरेशन अमळनेर प्रतिनिधी नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर येथे अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचे ऑपरेशन (Laparoscopic Cholecystectomy) करण्यात आले, ज्यामध्ये १४ पित्ताशयाचे मोठे खडे यशस्वीरित्या काढण्यात आले. या अद्वितीय कार्यात डॉक्टरांच्या संघाने एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांनी ही प्रक्रिया संपन्न झाली. यामध्ये डॉ अनिल शिंदे, डॉ सौरव पाटील, डॉ संदीप जोशी, डॉ मयूर महाजन, […]
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण निमित्ताने अभिवादन
![]()
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील होते. भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी याकरिता विद्यार्थी यश पाटील, शिक्षक […]
नवीन आशा: जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती मोहिम अमळनेरमध्ये हक्कांचा आणि सन्मानाचा मार्ग ठरवण्यासाठी सामुदायिक एकता
![]()
नवीन आशा: जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती मोहिम अमळनेरमध्ये हक्कांचा आणि सन्मानाचा मार्ग ठरवण्यासाठी सामुदायिक एकता अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जागतिक एड्स दिनानिमित्त, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत एक नव्या उद्देशाला गाठून अमळनेर शहरात आय.सी.टी.सी. व ए.आर.टी विभाग ग्रामीण रुग्णालयामध्ये जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात शासकीय रुग्णालय, खाजगी रुग्णालये, आणि सामाजिक संस्थांचे […]
अंबर्षी टेकडीवर रविवारी ओपन जिम सामग्रीचे भव्य उद्घाटन सोहळा, नवीन आरोग्याची पहाट अंबर्षी टेकडीवर
![]()
अंबर्षी टेकडीवर ओपन जिम सामग्रीचे भव्य उद्घाटन नवीन आरोग्याची पहाट अंबर्षी टेकडीवर! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) रविवारी, दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी, अंबर्षी टेकडीवर बावीस्कर परिवारातर्फे लावलेल्या ओपन जिम सामग्रीचे भव्य उद्घाटन करण्यात येणार आहे. २२ फुटी हनुमान मंदिराच्या परिसरात लावलेल्या या व्यायाम साधनांनी नागरिकांना विविध प्रकारांचे सर्वांगीण व्यायाम करण्याची अद्वितीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. […]
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
![]()
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका श्रीमती अनिता दिपक बोरसे यांनी भुषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी मांडले की महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या प्रमाणे प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करून आपले शिक्षणाचे ध्येय साध्य केले, त्याप्रमाणे आपले ध्येय साध्य […]
कळमसरे येथे भव्य श्री दत्त जयंती उत्सव: अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन
![]()
कळमसरे येथे भव्य श्री दत्त जयंती उत्सव: अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सर्व धर्मनुरागी समाज बांधवांना आमंत्रित करण्यात आनंद वाटतो की आमच्या येथे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा कळमसरे तालुका अमळनेर येथे श्री दत्त जयंती निमित्ताने भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने वै. ह. भ .प विठ्ठल महाराज चौधरी (मोठे बाबा) तसेच वै ह.भ.प अंबादास महाराज […]
महामानव विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
![]()
महामानव विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! भीमराव रामजी आंबेडकर /शशिकांत हिंगोणेकर सूर्यफुलांच्या विश्वविद्यालयाचा कुलगुरू मोडेन पण वाकणार नाही आहे या बाण्याचा. त्याला तुम्ही मोडूही शकत नाही आणि वाकवूही शकत नाही. त्याने मोडले आहे तुमच्या पिढ्यान्-पिढ्यांच्या लेखणीचे कंबरडे अस्मितेचे लक्ष लक्ष प्रकाशदिवे पेटवून. त्याच्या लेखणीच्या विद्रोही विचारधारांनी तुम्ही पुरते घायाळ झाला आहात ही गोष्ट न […]
समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे महामानवाला अभिवादन
![]()
समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे महामानवाला अभिवादन अमळनेर येथील समाज कार्य महाविद्यालयात महामानव क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अर्पण करणेत आली. याप्रसंगी विद्यार्थी कीर्ती सोनवणे, रत्ना खैरनार, ब्रदर क्रिस्टो, मयुरी बोरसे यानी गीत, मनोगत याद्वारे आदरांजली वाहिली. याप्रसंगी विभाग प्रमुख डॉ. जगदीश सोनवणे यानी बाबासाहेब आंबेडकराचा जीवन संघर्ष विद्यार्थ्यांसमोर मांडला. प्राचार्य डॉ पी […]
श्री. कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्ष पदाची शपथ! राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती
![]()
श्री. कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्ष पदाची शपथ! राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती मुंबई : (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भाजपाचे ज्येष्ठ आमदार श्री. कालिदास कोळंबकर यांची दुसऱ्यांदा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राजभवन येथे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. त्यामुळे, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन […]
उमाकांत ठाकूर यांचा विशेष सन्मान, विद्यार्थी मार्गदर्शनाचे उत्कृष्ट कार्य
![]()
उमाकांत ठाकूर यांचा विशेष सन्मान, विद्यार्थी मार्गदर्शनाचे उत्कृष्ट कार्य अमळनेर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन कडून उमाकांत ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला आहे, ज्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन अथवा शिष्यवृत्त्या मिळविण्यात उच्चतम पद्धतीने मदत केली आहे. दिपक पाटील (वाघोदे), जळगाव जिल्हा अध्यक्ष यांनी हा सन्मान प्रदान केला. या सोहळ्याला खान्देश शिक्षण मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर प्राध्यापक धीरज […]

