8 मार्च रोजी ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन ईगल फौंडेशनचे सन 2026 चे राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार जाहीर
![]()
8 मार्च रोजी ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन ईगल फौंडेशनचे सन 2026 चे राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार जाहीर ईगल फौंडेशनच्या वतीने रविवार दि. 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक व कर्तबगार महिलांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे कवी […]
अत्यंत कठीण सीए परीक्षेत साक्षी पाटील यशस्वी; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठले शिखर
![]()
अत्यंत कठीण सीए परीक्षेत साक्षी पाटील यशस्वी; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठले शिखर धुळे प्रतिनिधी : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) मार्फत देशभरातून घेण्यात येणाऱ्या अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक समजल्या जाणाऱ्या सीए अंतिम परीक्षेत कु. साक्षी योगेश पाटील हिने घवघवीत यश संपादन करत चार्टर्ड अकाउंटंट ही मानाची पदवी मिळवली आहे. या उल्लेखनीय […]
तांबेपुरातील पाणी संकटावर मध्यरात्री मात; सभापती कैलास पाटील यांची तत्पर धाव
![]()
तांबेपुरातील पाणी संकटावर मध्यरात्री मात; सभापती कैलास पाटील यांची तत्पर धाव अमळनेर प्रतिनिधी : लोकप्रतिनिधी कसा असावा, याचे जिवंत उदाहरण तांबेपुरा परिसरात पाहायला मिळाले. येथील पाण्याच्या टाकीचा मुख्य ‘इन्लेट व्हॉल्व्ह’ अचानक नादुरुस्त झाल्याने निर्माण झालेला पाणी कपातीचा गंभीर धोका पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास नामदेव पाटील यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे टळला. विशेष म्हणजे, रात्री ९.३० वाजल्यापासून दुरुस्तीचे […]
उंबराच्या दांड्याने सजली परंपरेची होळी; अमळनेरमध्ये ठाकूर समाजाचा शिमगा उत्सव उत्साहात प्रारंभ महिलांच्या हस्ते विधिवत पूजन; ‘होळी रे होळी’च्या गजरात पाच दिवसीय उत्सवाला सुरुवात
![]()
उंबराच्या दांड्याने सजली परंपरेची होळी; अमळनेरमध्ये ठाकूर समाजाचा शिमगा उत्सव उत्साहात प्रारंभ महिलांच्या हस्ते विधिवत पूजन; ‘होळी रे होळी’च्या गजरात पाच दिवसीय उत्सवाला सुरुवात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर आदिवासी ठाकूर जमातीतील महिलांनी पारंपारीक पद्धतीने विधिवत होळी पेटवून कुटुंबाच्या व समाजाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करून समाज बांधवांच्या मोठ्या उपस्थितीने शिमगा उत्सवाला सुरुवात केली आहे. ठाकूरांच्या होळीत उंबराचा दांडा […]
एक विचार, एक होळी” : राधाकृष्ण नगरीत एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव
![]()
“एक विचार, एक होळी” : राधाकृष्ण नगरीत एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव संभाजीनगर प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथील राधाकृष्ण नगरी, तिसगाव वसाहतीमध्ये यावर्षी होळीचा सण “एक विचार, एक होळी” या अभिनव संकल्पनेतून उत्साहात आणि एकात्मतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. समाजात एकोपा वाढावा, दुष्ट प्रवृत्ती, पाप आणि असत्याचा त्याग व्हावा तसेच चांगुलपणा आणि सत्याचा विजय व्हावा, हा सकारात्मक […]
एक गाव, एक होळी” : भडणे गावात एकतेचा तेजोमय उत्सव
![]()
“एक गाव, एक होळी” : भडणे गावात एकतेचा तेजोमय उत्सव शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे हे गाव राजकीय क्षेत्रात जसे अग्रेसर आहे, तसेच धार्मिक आणि सामाजिक परंपरांमध्येही जिल्हाभरात आपली वेगळी ओळख जपून आहे. “एक गाव, एक होळी” ही अनोखी परंपरा भडणेकरांनी वर्षानुवर्षे जतन केली असून, आजही ती तेवढ्याच उत्साहात आणि एकात्मतेने साजरी केली जाते. फाल्गुन […]
विज्ञानाची किमया अनुभवली रणाईचे येथे!”, माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन
![]()
“विज्ञानाची किमया अनुभवली रणाईचे येथे!” माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन रणाईचे प्रतिनिधी – आमच्या माध्यमिक विद्यालय, रणाईचे येथे आज दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’चे औचित्य साधून भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. भारताचे महान शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी हा […]
अमळनेर पालिकेचा धक्कादायक कारभार! एक्स्पायरी झालेल्या बीएचसी पावडर व केमिकल्सची शहरात फवारणी , गोदामात मुदत संपलेला साठा आढळला; अधिकाऱ्यांची कबुली, दोषींवर कारवाईची मागणी तीव्र
![]()
अमळनेर पालिकेचा धक्कादायक कारभार! एक्स्पायरी झालेल्या बीएचसी पावडर व केमिकल्सची शहरात फवारणी गोदामात मुदत संपलेला साठा आढळला; अधिकाऱ्यांची कबुली, दोषींवर कारवाईची मागणी तीव्र अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पालिकेतर्फे कीटकनाशक फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बीएचसी पावडर व इतर केमिकल्सबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2023 मध्ये पॅकिंग झालेले आणि 2024 मध्ये मुदत संपलेले केमिकल सध्या वापरात असल्याचे […]
अमळनेरात ‘स्वरांजली’ने सजवली सुरांची मैफल. स्व धर्मेंद्र व स्व. लता मंगेशकर यांना दिली आगळी वेगळी श्रद्धांजली
![]()
अमळनेरात ‘स्वरांजली’ने सजवली सुरांची मैफल. स्व धर्मेंद्र व स्व. लता मंगेशकर यांना दिली आगळी वेगळी श्रद्धांजली अमळनेर (प्रतिनिधी): येथील जुना टाऊन हॉल येथे १ मार्च रोजी ‘स्वरांजली’ या भव्य सुश्राव्य गायन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यात स्व. लता मंगेशकर व स्व. धर्मेंद्र यांच्या सुमधुर आठवणीतील गीत सादरीकरण करून श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेण्यात आला. ‘मेरा गाव मेरा […]
पळसाच्या फुलांत, ढोलाच्या तालांत… सातपुड्याची आदिवासी होळी! प्रा. प्रकाश धर्माधिकारी , अमळनेर
![]()
पळसाच्या फुलांत, ढोलाच्या तालांत… सातपुड्याची आदिवासी होळी! प्रा. प्रकाश धर्माधिकारी , अमळनेर अमळनेर प्रतिनिधी होळीची चाहूल व पूर्व तयारी- फाल्गून महिना लागताच सातपुड्यात आदिवासींच्या पाड्या पाड्यां वर उत्साहाचे वारे वाहू लागतात.फाल्गून पौर्णिमेला होळी जळणार असते. थेट अंकलेश्र्वर, डेडियापाडा ,अमलीबारी, मोलगी, काठी पासून वैजापूर, करजाणे, देवझिरी, लंगडाअांबा, शिरवेल, पाल, बर्हाणपूर पर्यंत होळीची […]

