31 Mar, 2026

सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.एच. पाटील – शिक्षण क्षेत्रातील आदर्श नेतृत्व आणि समर्पित सेवा

Loading

सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.एच. पाटील – शिक्षण क्षेत्रातील आदर्श नेतृत्व आणि समर्पित सेवा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय नवलनगरचे एस एच पाटील यांचा नुकताच सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य श्री पी.सी ठाकरे होते. कार्यक्रमाची सुरुवात अगोदर सरस्वती प्रतिमा पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री पाठक […]

1 min read

अमळनेर शहरात उदया कॅण्डल मार्चचे आयोजन — पहलगाम हल्ल्यातील शहीद नागरिकांना श्रद्धांजली व आतंकवादाचा निषेध*

Loading

*अमळनेर शहरात उदया कॅण्डल मार्चचे आयोजन — पहलगाम हल्ल्यातील शहीद नागरिकांना श्रद्धांजली व आतंकवादाचा निषेध* अमळनेर प्रतिनिधी — पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील तमाम देशभक्त नागरिकांनी कॅण्डल मार्चचे आयोजन केले आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून दहशतवादाचा तीव्र निषेध करण्यासाठी हा मार्च आयोजित करण्यात आला […]

1 min read

विजयसिंह सिसोदिया व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड

Loading

विजयसिंह सिसोदिया व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड अमळनेर प्रतिनिधी — प्राचार्य बापूसाहेब विजयसिंह सिसोदिया यांना त्रिरुपती एज्युकेशन सोसायटी, वाडीभोकर रोड, धुळे प्रस्तुत असून, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवसाय शिक्षण कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या आनंददायी प्रसंगी त्यांचा सत्कारही करण्यात आला. सत्कार प्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. व्ही. एस. पाटील, […]

1 min read

अमळनेरात एकीकडे पशुपक्ष्यांसाठी हक्काचा निवारा तर दुसरीकडे अन्नपाण्यासाठी भटकंती मंगळग्रह मंदिर परिसर ठरतोय पशुपक्ष्यांसाठी वरदान

Loading

अमळनेरात एकीकडे पशुपक्ष्यांसाठी हक्काचा निवारा तर दुसरीकडे अन्नपाण्यासाठी भटकंती मंगळग्रह मंदिर परिसर ठरतोय पशुपक्ष्यांसाठी वरदान अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात एकीकडे उन्हामुळे व्याकुळ झालेले प्राणी, पक्षी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. ही धाव त्यांच्यासाठी जीवघेणीदेखील ठरत आहे. मात्र दुसरीकडे मंगळग्रह मंदिर परिसरात फुललेल्या वनराईमुळे वन्य प्राणी, पक्षींना हक्काचा निवारा मिळाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अलिकडे एक […]

1 min read

रवींद्र भास्कर सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी राज्यस्तरीय पुरस्कार

Loading

रवींद्र भास्कर सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी राज्यस्तरीय पुरस्कार   जळगांव प्रतिनिधी धानोरा येथील रहिवाशी नेहरू विद्यालय किनगाव ता. यावल येथील मुख्याध्यापक* साहित्यिक कादंबरीकार श्री रविंद्र भास्कर सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी राज्यस्तरीय पुरस्कार लातूर येथे मोठ्या सन्मानाने प्रदान करण्यात आला. भटकन कादंबरीमध्ये ग्रामीण मातीशी जुळलेल्या बोलीभाषा आणि सत्य परिस्थितीवर आधारित […]

1 min read

कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाणार : उपसभापती नीलम गोऱ्हे

Loading

कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाणार : उपसभापती नीलम गोऱ्हे   पुणे 🙁 विशेष प्रतिनिधी उदय नरे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश असून यातील दोन पर्यटक हे पुण्याचे आहे.कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचा […]

1 min read

उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न*

Loading

*उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न* पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ बाबत सविस्तर […]

1 min read

वाचन संस्कृती वृध्दींगत करण्याची आवश्यकता : आमदार राजू भोळे

Loading

वाचन संस्कृती वृध्दींगत करण्याची आवश्यकता : आमदार राजू भोळे जळगाव :- आजच्या युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे व त्याचा वापर मनोरंजना करिता तर काही प्रसंगी भावना भडकविण्या करिता केला जातो त्यामुळे लोकांना पुस्तकातून खरी माहिती मिळावी व त्याच्या ज्ञानात भर पडावी या करिता वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत आमदार राजू मामा […]

1 min read

फार्मसी महाविद्यालयात GPAT सराव परीक्षेचे आयोजन*

Loading

*फार्मसी महाविद्यालयात GPAT सराव परीक्षेचे आयोजन* खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात GDC Classes यांच्या संयुक्त विद्यमाने GPAT online पध्दतीने सराव परीक्षा आयोजित करण्यात आली.या परीक्षेत विद्यार्थ्यांकडून नमुना प्रश्नपत्रिकेचा सराव करण्यात आला.यामध्ये परीक्षा पद्धत, प्रश्न प्रकार आणि […]

1 min read