30 Mar, 2026

अमळनेरला प्रताप महाविद्यालयात संविधान दिन साजरा

Loading

अमळनेरला ‘प्रताप’ मध्ये संविधान दिन साजरा ———————————————- अमळनेर प्रतिनिधी: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात संविधान दिनाचा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने सन 2024 – 25 या संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या द्वारे 10 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात […]

1 min read

३० नोव्हेंबरला अहिल्यानगर येथे सत्यशोधक समाज संघाचे ४२ वे राज्य अधिवेशन ,जळगावकरांनी या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे – पी डी पाटील- जिल्हाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ

Loading

३० नोव्हेंबरला अहिल्यानगर येथे सत्यशोधक समाज संघाचे ४२ वे राज्य अधिवेशन !… जळगावकरांनी या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे !.. – पी डी पाटील [ जिल्हाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ ] धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव प्रतिनिधी – सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाज संघाचे ४२ राज्यअधिवेशन ” राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या […]

1 min read

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये संविधान दिवस साजरा….

Loading

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये संविधान दिवस साजरा…. अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा करण्यात आला… कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता आठवीतील अर्पीता बोरसे,तनुश्री सोनवणे, इयत्ता नववीतील शुभांगी पाटील हिने मनोगत तर गिरीजा माळी,वैष्णवी महाजन, […]

1 min read

“जीवनातील संघर्ष आणि प्रामाणिकतेचे बळ: किशोर भोईने खात्यावर आलेले पाच लाख रुपये केले परत अमळनेर तालुक्यात त्याचे होत आहे सर्वत्र अभिनंदन..!!

Loading

“जीवनातील संघर्ष आणि प्रामाणिकतेचे बळ: किशोर भोईने खात्यावर आलेले पाच लाख रुपये केले परत अमळनेर तालुक्यात त्याचे होत आहे सर्वत्र अभिनंदन..!! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर शहरामध्ये गीता प्रोव्हिजन जवळ श्री कृपा वेफर्स चे दुकान लोड गाडीवर चालवणारा किशोर भैय्या हा आपल्या कुटुंबाचा प्रामाणिकपणे राहटगाडे चालवतो.. कालच अचानक त्याच्या खात्यावर पाच लाख रुपये क्रेडिट झाल्यामुळे तो […]

1 min read

शिंपी समाज महिला आघाडीच्या वतीने दिग्दर्शिका प्रकाशन व नवदुर्गा सन्मान कार्यक्रम उत्साहात संपन्न. अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज महिला आघाडी तर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम-वनेश खैरनार

Loading

शिंपी समाज महिला आघाडीच्या वतीने दिग्दर्शिका प्रकाशन व नवदुर्गा सन्मान कार्यक्रम उत्साहात संपन्न. अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज महिला आघाडी तर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम-वनेश खैरनार *जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील उद्योजक महिलांना दिशादर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल::* *प्रा.सुषमाताई साबळे* 👉नाशिक( मनिलाल शिंपी) अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था महिला अघाडी अध्यक्ष प्रा.सौ […]

1 min read

बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Loading

बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळामार्फत www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात […]

1 min read

गोव्यातील “लिहिणाऱ्या हातांचा उत्सव” अ.भा.कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी देवकाबाई देशमुख

Loading

गोव्यातील “लिहिणाऱ्या हातांचा उत्सव” अ.भा.कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी देवकाबाई देशमुख अकोला ः साहित्यलेणी प्रतिष्ठान ताळगाव, कला आणि संस्कृती संचालनालय पणजी, अखिल भारतीय मराठी साहित्य संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “लिहिणाऱ्या हातांचा उत्सव” या उपक्रमातंर्गत अखिल भारतीय कवि संमलनाचे आयोजन पणजी येथे करण्यात आले आहे. हे संमेलन पणजी येथील कला आणि संस्कृती संचालनालयाच्या लेक्चर […]

1 min read

लाडक्या बहिणींनी केली देवरायाकडे प्रार्थना !

Loading

लाडक्या बहिणींनी केली देवरायाकडे प्रार्थना !   (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महिलांसाठी राबवलेल्या सर्व योजना पुढील काळात देखील सुरू राहतीलच पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे साहेबांच असावे असा सर्व लाडक्या बहिणींची मागणी आहे. यानिमित्ताने आज नाशिक मधील लाडक्या बहिणींनी एकत्र येत रविवार करंजा येथील चांदीचा गणपतीला साकडे घालत […]

1 min read

विधानसभा निवडणूक शांततेने पार पडल्याबद्दल उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचा सत्कार..

Loading

विधानसभा निवडणूक शांततेने पार पडल्याबद्दल उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचा सत्कार.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा निवडणुक अत्यंत सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याबद्दल उपविभागीय अधिकारी नितीनजी मुंडावरे आणि तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांचा सत्कार करण्यात आला. मराठी लाईव्ह न्युजचे संपादक आणि दैनिक महाराष्ट्र सारथीचे अमळनेर तालुका प्रतिनिधी ईश्वर महाजन यांच्या उपस्थितीत पुस्तक देऊन सत्कार करण्यात […]

1 min read

मारवड चे माजी सरपंच वसंतराव चुडामण पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन उदया सकाळी 11 वाजता अंतयात्रा

Loading

  मारवड चे माजी सरपंच वसंतराव चव्हाण पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन उदया सकाळी 11 वाजता अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व मारवड येथील माजी सरपंच वसंतराव चुडामन पाटील (वय ७८) यांचे आज २५ रोजी अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उदया २६ रोजी सकाळी ११ वाजता जुने गाव, मारवड येथील […]

1 min read