शिंपी समाज महिला आघाडीच्या वतीने दिग्दर्शिका प्रकाशन व नवदुर्गा सन्मान कार्यक्रम उत्साहात संपन्न.  अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज महिला आघाडी तर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम-वनेश खैरनार
1 min read

शिंपी समाज महिला आघाडीच्या वतीने दिग्दर्शिका प्रकाशन व नवदुर्गा सन्मान कार्यक्रम उत्साहात संपन्न. अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज महिला आघाडी तर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम-वनेश खैरनार

Loading

शिंपी समाज महिला आघाडीच्या वतीने दिग्दर्शिका प्रकाशन व नवदुर्गा सन्मान कार्यक्रम उत्साहात संपन्न.

अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज महिला आघाडी तर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम-वनेश खैरनार

*जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील उद्योजक महिलांना दिशादर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल::* *प्रा.सुषमाताई साबळे*

👉नाशिक( मनिलाल शिंपी) अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था महिला अघाडी अध्यक्ष प्रा.सौ सुषमाताई सावळे यांच्या कार्यकाळात न भुतो न भविष्यती असा महिला दिनदर्शिका प्रकाशन सोहळा महिला मेळावा तसेच नवदुर्गा पर्व ३ रे हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.
*कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले अ.भा.राष्ट्रिय अध्यक्ष माननिय श्री वनेशजी खैरनार कार्याध्यक्ष मा.श्री मुकुंदनाना मांडगे तसेच विश्वस्त मा.श्री डी.व्ही.दादा बिरारी, मा.श्री नरेंद्रबापु भामरे ,मा.श्री दिलीपअण्णा भांडारकर, मा.श्री पी.टी.अण्णा शिंपी, मा.श्री रविंद्र बाबा बागुल तसेच आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.मा.श्री मनिलाल शिंपी व मा.श्री बंडुनाना शिंपी उपस्थित होते. अ.भा.महिला मार्गदर्शक श्रीमती सुमनताई ब्राम्हणकर,श्रीमती अरुणाताई कापडणेकर,सौ हर्षदाताइ बोरसे ह्या उपस्थित होत्या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन संपन्न झाले तसेच मान्यवरांनी अखिल भारतीय महिला आघाडीअध्यक्ष प्रा.सौ सुषमाताई सावळे यांच्या मागणी विचार करत की महिला आघाडी साठी वेगळा फंड असावा ही मान्य केली व ग्वाही दिली, आपल्या महिला अध्यक्षा प्रा.सौ सुषमाताई सावळे ह्यांनी आपल्या अखिल भारतीय संस्थेतेचे जनक तसेच प्रथम अ.भा.अध्यक्ष कै.दादा सुरते यांच्या प्रतिमेचे पुजन केले.ही प्रतिमा अ.भा.प्रशासकीय कार्यालयास दादांची प्रतिमा भेट देण्यात आली.*
*कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.श्री जितेंद्रजी मेटकर समाजाचे कुशल वक्ते आपल्या समाजाची बुलंद तोफ ज्यांच्या एक एक शब्द नविन उर्मी संचारावी त्यांच्या मंत्रमुग्ध वाक्यशैलीने उपस्थितांना नवविचार आत्मसात करण्यास प्रेरीत केले.*

 

*कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा प्रथमच महिलांनी महिलांचा समावेश असलेली दिनदर्शिका प्रकाशित केली ह्यासाठी समाजातील सर्व बंधु भगिनिंनी मोलाचे सहकार्य केले त्यांच्या दातृत्वासाठी अखिल भारतीय महिला आघाडीच्या वतिने शत:शत:प्रणाम आपल्या अनमोल सहकार्याने आम्ही दिनदर्शिकेचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करु शकलो.*
श्री सुनिल गवादे,
*सौ. गीताताई सुनिल गवादे*
*श्री महेंद्र सुभाषशेठ बाविस्कर*
*श्री नितीन सुभाषशेठ बाविस्कर, श्री प्रविणजी निकुंभ*
*सौ स्मिताताई प्रविणजी निकुंभ,श्री जितेंद्रजी आहेर*
*सौ मनिषाताई जितेंद्रजी आहेर,श्री राजेंद्रजी अण्णासाहेब सोनवणे*
*सौ उज्वलाताई राजेंद्रजी सोनवणे, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, नाशिक.श्री. राहुलजी वसंतराव बागुल,*
*श्री रीतेशजी वससंतराव बागुल,श्री. पंकजजी निकुंभ. नाशिक*
*सौ सीमाताई पंकजजी निकुंभ,*
डाॅ. श्री. सुनिलजी भांडारकर,
*सौ सरिताताई सुनिलजी भांडारकर, श्री. मुकूंद नानासाहेब मांडगे*
*सौ जयश्रीताई मुकुंदजी मांडगे,श्री. प्रविणजी देविदासशेठ बागुल.*
*सौ मनिषाताई प्रविणजी बागुल,श्री नागेशजी शिवदासशेठ सावळे*
*सौ. सुषमाताई नागेशजी सावळे, सौ. मोनिकाताई मिलिंदजी भांडारकर,*
श्री. उदय बंडुनाना शिंपी. पारोळा,सौ प्रतिभाताई बंडुनाना शिंपी,सौ अंकिताताई अजेशजी शिंपी*
*श्री अजेशजी रघुनाथ शिंपी,श्री श्यामजी जगताप*
*सौ. निशाताई श्यामजी जगताप,ॲड.श्रीमती. गितांजलीताई बाळकृष्णजी बागुल*
*चि.अभिलाष बाळकृष्णजी बागुल,श्री राजेंद्रजी वाडीकर*
*सौ. स्नेहाताई राजेंद्रजी वाडीकर,श्री. हेमंतजी अंबादासशेठ चव्हाण,सौ. नयनाताई सुर्यकांतजी निकम. पाचोरा,श्री जी.एल.दादा निकुंभ. शिरपुर,सौ. मानसीताई धिरजजी बाविस्कर, श्री. ज्ञानेश्वर भाऊ भांडारकर, संभाजीनगर*
*सौ चंद्रकलाताई ज्ञानेश्वरजी भांडारकर, सौ. मोनिकाताई मिलिंदजी भांडारकर,सौ. हर्षदाताई पवार.,सौ. मानसीताई अमोलजी शिंदे,* श्री. गोपाळजी खैरनार. धुळे,
*श्री गणेशजी खैरनार,श्री. पी. टी. आण्णा शिंपी*
सौ सुनिताताई पोपटराव शिंपी, श्री व्यंकटेशजी विजयजी बागुल,
*सौ विद्याताई विजयजी बागुल, श्री. जितेंद्रजी कापडणे*
*सौ रोहीणीताई जितेंद्रजी कापडणे, सौ. वीणाताई जाधव. बदलापूर.,श्री सुभाषशेठ निकुंभ*
*श्री विशालजी सुभाषशेठ निकुंभ, श्री. पुरुषोत्तम हरीशेठ शिंपी.*
*सौ प्रतिभाताई पुरुषोत्तम शिंपी,*
श्री डि. व्ही. बिरारी,
श्री विनयजी बिरारी,
सौ. हर्षदाताई हेमंतजी बोरसे.,
*श्री हेमंतजी लक्ष्मणशेठ बोरसे,*
मा.श्री महेशजी ढवळे (मुंबई)
श्री गजाननशेठ बोरसे धुळे,
*सौ आशाताई गजाननशेठ बोरसे*
या सर्वांनी विशेष सहकार्य केले.
तसेच नवदुर्गा पर्व ३ रे हा सोहळा ह्या सोहळ्याच्या खालील नवदुर्गा सन्मानाच्या पुरस्कारार्थी सन्मानचिन्ह व पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.
श्रीमती. अरुणाताई प्रल्हाद कापडणेकर (धुळे),
सौ.संगीता किशोर खैरनार (नवसारी), सौ. मोहिनी दिलीप कापडणे (चाळीसगाव), सौ. मनिषा जगताप (सावळे) (जळगाव), श्रीमती मंगला अशोक पवार (कल्याण), श्रीमती.मीना बोरकर (औरंगाबाद),सौ. गायत्री श्याम सोनवणे (नाशिक), सौ शशिकला ताई निकुंभ (सेंधवा),सौ हर्षदाताई हेमंत बोरसे (मुंबई)
*ह्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला, प्रत्येक नवदुर्गेला सन्मानचिन्ह व सोनी पैठणी देवुन सन्मानीत करण्यात आले.*
सुरुची भोजनासह सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे अद्वितीय पर्वणीच आहे असे प्रतिपादन मुकुंद मांडगे यांनी केले .
नासिक जिल्हा कार्यकारीणी सौ सीमाताई शिंपी यांनी समुहगीत सादर केले.
मुंबई जिल्हा कार्यकारीणी
*सौ चेतनाताई गवांदे*
*सौ योगीताताई विजयजी कापुरे ह्यांनी नृत्यसादर केले.*
सौ विद्याताई, सौ अनितातई तसेच सौ प्रतिभाताई यांनी बहारदार नृत्य सादर केले.
सौ शर्मिला ताई ह्यांनी गीत सादर केले.
*अतिशय उत्साहात व जल्लोषमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.*
सौ प्रभाताई बागुल अ.भा.प्रवक्ता ह्यांनी आपल्या बहारदार शैलीत सुत्रसंचलन करुन कार्यक्रमाच सुसुत्रता कायम ठेवली.*
लकी विजेत्यांना आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांच्याकडून तीन येवला पैठणी देण्यात आल्या. व १ कलासाई पैठणी अशा ४ पैठणी व २५ गिफ्ट दिप अप्लायसन्सेसच्या सौजंन्याने देण्यात आले.
आपल्या भगिनिंनचे आरोग्य उत्तम राहावे ह्यासाठी डाॅ.सौ पल्लवी आलाप यांनी डिस्काउंट कुपन्स दिले.*
दिनदर्शिका २०२५ साठी नंदलाल जगताप यांनी विशेष सहकार्य केले.
*तसेच सौ सुनिता शिंपी,सौ सोनलताई मांडगे,सौ पल्लवीताई कापडणे यांनी घेतले*
कार्यक्रम यशस्वितेसाठी सौ. सुनिता शिंपी सौ. सोनल मांडगे,सौ. जयश्री मांडगे,सौ. सुनंदा बाविस्कर सौ. पल्लवी कापडणे यांनी विशेष परीश्रम घेतल. तसेच कार्यकारीणी पदाधिकारी सौ किर्ती खैरनार (जळगाव) सौ सारीका शिंपी (जळगाव) श्रीमती वैशाली बागुल ( धुळे) सौ अचला खैरनार (इंदौर) सौ सुनिता शिंपी (दोंडाईचा) सौ विद्याताई शिंपी (बलसाड)ळसौ संगिताताई बोरसे (सुरत) सौ कल्पनाताई ब्राम्हणकर (पुणे) सौ वैशालीताई शिंपी (धुळे) सौ हेमलताताई पवार (शिंदखेडा) सौ सुनिताताई शिंपी (भडगाव) सौ रेखाताई शिंपी (संभाजीनगर) सौ शकुंतलाताई शिंपी (गायत्री मं) सौ वेशालीताई शिंपी (विठ्ठल मंदिर मं) सौ माधवीताई देवरे (नासिकरोड मं) सौ सुरेखाताई आहेर (गंगापुर मं) ह्या मान्यवर उपस्थित होत्या.
*श्रीमती शोभाताई रत्नाकर बागुल*
सौ योगिताताई मोहनजी बागुल यांनी कार्यालय व्यवस्थापन व सहकार्या बद्दल धन्यवाद व्यक्त केले.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *