लाडक्या बहिणींनी केली देवरायाकडे प्रार्थना !
1 min read

लाडक्या बहिणींनी केली देवरायाकडे प्रार्थना !

Loading

लाडक्या बहिणींनी केली देवरायाकडे प्रार्थना !

 

(विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महिलांसाठी राबवलेल्या सर्व योजना पुढील काळात देखील सुरू राहतीलच पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे साहेबांच असावे असा सर्व लाडक्या बहिणींची मागणी आहे. यानिमित्ताने आज नाशिक मधील लाडक्या बहिणींनी एकत्र येत रविवार करंजा येथील चांदीचा गणपतीला साकडे घालत महापूजा करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब विराजमान व्हावे यासाठी आरती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *