“बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी” देणारा कायदा शून्य मिनिटात मंजूर करावा – डॉ. भारती चव्हाण ,मानिनी फाउंडेशनने दिले पंतप्रधान आणि खासदारांना खुले पत्र
![]()
“बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी” देणारा कायदा शून्य मिनिटात मंजूर करावा – डॉ. भारती चव्हाण मानिनी फाउंडेशनने दिले पंतप्रधान आणि खासदारांना खुले पत्र पिंपरी, पुणे (दि. २८ ऑगस्ट २०२४) अल्पवयीन मुली, मुले, युवती,महिलांवर बलात्कार, गॅंगरेप आणि हत्यांचे गुन्हे विविध माध्यमांमुळे उघडकीस येत आहेत. वर्ष २०२३ मध्ये ४ लाख ४५ हजार पेक्षा जास्त बलात्कारांच्या गुन्ह्यांची नोंद झाली […]
अनुसूचित जाती , जमतीच्या उपवर्गिकरण विरोधात प्रसंगी राज्यभर आंदोलन करणार – मुकुंद सपकाळे यांचा निर्धार
![]()
अनुसूचित जाती , जमतीच्या उपवर्गिकरण विरोधात प्रसंगी राज्यभर आंदोलन करणार -मुकुंद सपकाळे यांचा निर्धार जळगाव :- अनुसूचित जाती , जमातीचे उपवर्गिकरण करणे , त्यांना क्रिमिलेयर लावणे संदर्भात सर्वोच्य न्यायालयाने दिलेला निर्णय पूर्णतः संविधान विरोधी असल्याने आम्ही प्रसंगी राज्यभर आंदोलन करू कारण सर्वोच्य न्यायालया पेक्षा संसद व संविधान श्रेष्ठ आहे असे स्पष्ट प्रतिपादन आरक्षण बचाव संघर्ष […]
रोटरी क्लब, अमळनेर तर्फे रेल्वेच्या २००० गरजू प्रवाशांची सुधाशांती..
![]()
रोटरी क्लब, अमळनेर तर्फे रेल्वेच्या २००० गरजू प्रवाशांची सुधाशांती.. अमळनेर प्रतिनिधी गुजरात येथे बहुतेक ठिकाणी अत्रिवृष्टी मुळे गुजरात मध्ये रेल्वे सेवा विस्कळित झाल्यामुळे,ता.२८/०८/२०२४ रोजी अमळनेर रेल्वे स्थानकावर बराऊनी-अहमदाबाद एक्स्प्रेस ला ५ तासानं साठी अमळनेर स्थानकावर थांबून राहावे लागले,यात लहान मूल, वृध्द महिला प्रवासी व कामगार वर्ग असे १५००-२००० प्रवासी असताना यांचे जेवणाचे हाल होतायेत असे […]
नाराणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “करुणा क्लब” च्या वतीने दहीहंडी कार्यक्रम संपन्न..
![]()
नाराणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “करुणा क्लब” च्या वतीने दहीहंडी कार्यक्रम संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी-अंतर्गत दरवर्षीप्रमाणे..श्री क्रुष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला..सुरवातीला सर्व शालेय गोविंदानी डी.जे च्या तालावर ठेका धरला व कार्यक्रमाला सुरुवात झाली या दहीहंडी चे खास वैशिष्ट्य म्हणजे… मुलींच्या गोविंदा पथकाने सुद्धा तीन मानवी मनोरे तयार करून […]
वधुवर सुचक केंद्र ही काळाची गरज- संदीप पाटील मराठा सेवा संघ धुळे जिल्हा अध्यक्ष यांचे प्रतिपादन मराठा सेवा संघ अमळनेर,वधु वर सुचक केंद्राचे थाटात उद्घाटन.
![]()
वधुवर सुचक केंद्र ही काळाची गरज- संदीप पाटील मराठा सेवा संघ धुळे जिल्हा अध्यक्ष यांचे प्रतिपादन मराठा सेवा संघ अमळनेर,वधु वर सुचक केंद्राचे थाटात उद्घाटन. अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) प्रताप मिल कंपाऊंड येथे मराठा सेवा संघ, अमळनेर तालुका यांच्या मार्फत वधुवर सुचक केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मराठा सेवा संघ धुळे जिल्हाध्यक्ष शिवश्री संदीप पाटील यांनी सेवा […]
ई-गव्हर्नन्सवर 27 वी राष्ट्रीय परिषद. पुरस्कार विजेत्यांसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे सादरीकरण
![]()
ई-गव्हर्नन्सवर 27 वी राष्ट्रीय परिषद. पुरस्कार विजेत्यांसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे सादरीकरण. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद (27 वी) 3 आणि 4 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत पुरस्कार विजेत्यांसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे 48 स्टाँलच्या माध्यमातून आपापल्या विभागाविषयी आणि ई-गव्हर्नन्स विषयी सादरीकरण […]
29 ऑगस्ट 2024 पासूनचा प्रस्तावित” बेमुदत संप”पुढे ढकलला,महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)
![]()
29 ऑगस्ट 2024 पासूनचा प्रस्तावित” बेमुदत संप”पुढे ढकलला… महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन) मुंबई प्रतिनिधी आज दि.27 ऑगस्ट 2024 रोजी दु.4-00 ते 7.30 वा पर्यंत समन्वय समितीची ऑनलाईन विस्तारित सभा संपन्न झाली. या सभेतील माहिती आपल्या संदर्भासाठी कळविण्यात येत आहे. आपल्या दि.29 ऑगस्ट 2024 च्या नियोजित बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर मा.मुख्यमंत्री महोदय यांचेशी आज दि.27 ऑगस्ट 2024 […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतला दहीहंडीचा आनंद
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतला दहीहंडीचा आनंद अमळनेर प्रतिनिधी- धक्कामकुम धक्कामकुम गोविंदा आला म्हणत महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव येथे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला .विद्यार्थी -विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने दहीहंडीचा आनंद घेतला. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून उंचावर टांगलेली दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली होती .यात शेवटी आठवीतील विद्यार्थी तनुश्री सोनवणे तिने अचूकपणे दहीहंडी […]
न्यू व्हिजन स्कुल मध्ये गोपाळकाला निमित्त अवतरले गोविंदा मुलीनेही साकारला गोविंदा,मुले व मुलींनी केली धम्माल
![]()
न्यू व्हिजन स्कुल मध्ये गोपाळकाला निमित्त अवतरले गोविंदा मुलीनेही साकारला गोविंदा,मुले व मुलींनी केली धम्माल अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरात सण आणि उत्सवात आघाडीवर असलेल्या न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये गोपाळकाला निमित्त गोविंदा अवरतल्याने हंडी फोडताना मुलं आणि मुलींनी मोठी धम्माल केली विशेष म्हणजे मुलीनेही हंडी फोडण्याची करामत दाखविल्याने मोठा जल्लोष यावेळी साजरा झाला मुले […]
लोकमान्य विद्यालयात पालकसभा संपन्न!
![]()
लोकमान्य विद्यालयात पालकसभा संपन्न! अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात आज दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी पालकसभा उत्साहात पार पडली. या सभेला लोकमान्य विद्यालयाचे पालकसभा अध्यक्ष मनोहर महाजन तसेच उपाध्यक्ष नितीन जैन त्याचबरोबर प्रत्येक वर्गाचे पालकसभा प्रतिनिधी निवडही करण्यात आली. या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले, पालक शिक्षक संघांची नवीन कार्यकारिणी निवड […]

