अमळनेरमध्ये ‘ग्रंथोत्सव 2024’: साहित्यप्रेमींना अनोखी पर्वणी!**
![]()
**अमळनेरमध्ये ‘ग्रंथोत्सव 2024’: साहित्यप्रेमींना अनोखी पर्वणी!** अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जळगांव व परम पूज्य साने गुरुजी ग्रंथालय आणि मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम टाऊन हॉलच्या पटांगणावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. शनिवार, ८ फेब्रुवारी […]
खान्देश च्या युवकांना मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊन उद्योगात भरारी देणारे विशालभाईंचे श्रीनाथ ट्रेनिंग सेंटर व इन्स्टिट्युट…..!*
![]()
*खान्देश च्या युवकांना मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊन उद्योगात भरारी देणारे विशालभाईंचे श्रीनाथ ट्रेनिंग सेंटर व इन्स्टिट्युट…..!* अमळनेर विशेष प्रतिनिधी(प्रविण महाजन) मूळचे पाडसे येथील युवा उद्योजक विशाल नाथ यांनी खानदेशातील युवकांना मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊन व्यापारात त्यांचे हात बळकतीचे काम केले आहे.आणि हे अमळनेरच्या उद्योग नगरीला नाव लौकीक मिळून देत आहेत त्यांना भेटून एक वेगळा […]
मध्यमवर्ग आणि महाराष्ट्राला दिलासा देणारा बजेट-आमदार अनिल पाटील
![]()
मध्यमवर्ग आणि महाराष्ट्राला दिलासा देणारा बजेट-आमदार अनिल पाटील अमळनेर प्रतिनिधी केंद्र शासनाने सादर केलेला बजेट मध्यमवर्ग, गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांसाठी दिलासा देणारा असून महाराष्ट्र राज्याला झुकते माप मिळाले आहे.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण जी यांच्या मार्गदर्शनाखाली हे बजेट देशाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारे ठरेल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने […]
लाड सुवर्णकार (सोनार) समाज कार्यकारिणी ची बैठक उत्साहात संपन्न.*
![]()
*लाड सुवर्णकार (सोनार) समाज कार्यकारिणी ची बैठक उत्साहात संपन्न.* अमळनेर,ता.अमळनेर ( दि.१ फेब्रुवारी,२५ ) येथील लाड सुवर्णकार (सोनार) समाजाच्या कार्यकारिणी मंडळाची बैठक समाजाचे अध्यक्ष श्री.दिपक पवार यांच्याकडे उत्साहात संपन्न. येत्या १५ फेब्रृवारी ,२०२५ रोजी सर्व शाखीय सुवर्णकार समाजाचे दैवत श्री.संत शिरोमणी नरहरि महाराज यांचा ७३९ वा हरी ऐक्य सायुज्य समाधी ( पुण्यतिथी ) सोहळा असून […]
शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प*” *उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया*
![]()
*”शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प*” *उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया* मुंबई,दि.१ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन देशातील शेतकरी, नोकरदारवर्ग,कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या […]
धनदाई महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना ( NSS.) शिबीर उत्साहात संपन्न”*
![]()
*”धनदाई महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना ( NSS.) शिबीर उत्साहात संपन्न”* अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS)विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दिनांक 22 ते 28 जानेवारी 2025 दरम्यान मौजे- आटाळे ता. अमळनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक श्री.किशोर नेरकर यांच्या हस्तेहस्ते झाले. तर शिबिराचा समारोप विद्यापीठाचे […]
विकसित भारताची स्वप्नपूर्ती करणारा अर्थसंकल्प ! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*विकसित भारताची स्वप्नपूर्ती करणारा अर्थसंकल्प ! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला आहे. हा विकसित भारताची स्वप्नपूर्ती करणारा अर्थसंकल्प असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश यात्रा जळगावी येणार- मुकुंद सपकाळे
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश यात्रा जळगावी येणार : मुकुंद सपकाळे जळगाव :- डॉ. बाबासाहेब अस्थिकलश यात्रा रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती दिनी ( ७ फेब्रुवारी ) चैत्यभूमी दादर येथून निघणार असून दिनांक १४ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे येणार आहे तेंव्हा जनतेने या यात्रेत मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले […]
बालिकेसाठी एक अनोखी श्रद्धांजली: भूमिका उमेश काटे च्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त आर्मी स्कूलमध्ये विशेष उपक्रम**
![]()
**बालिकेसाठी एक अनोखी श्रद्धांजली: भूमिका उमेश काटे च्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त आर्मी स्कूलमध्ये विशेष उपक्रम** अमळनेर प्रतिनिधी – स्वर्गीय भूमिका उमेश काटे या बालिकेच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त, शिवशाही फाउंडेशनने विजयनाना पाटील आर्मी स्कूलमध्ये एक प्रेरणादायक कार्यक्रम आयोजित केला. या प्रसंगी शाळेसाठी एक भव्य भिंतीवरील घड्याळ आणि प्रत्येक वर्गाला दिनदर्शिका स्मरण भेट म्हणून देण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेचे […]
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची आढावा बैठक
![]()
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची आढावा बैठक अमळनेर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची जळगाव जिल्हा आढावा बैठक झाली. अध्यक्ष आमदार नरेंद्रभाई अण्णासाहेब पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी मराठा महासंघाच्या प्रतिनिधी म्हणून माथाडी कामगार नेते भगवानराव पाटील व विक्रांत भास्करराव पाटील यांनी स्वागत केले. बैठकीत जिल्ह्यातील बँकांचे अधिकारी सोबत चर्चेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, […]

