खान्देश च्या युवकांना मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊन उद्योगात भरारी देणारे विशालभाईंचे श्रीनाथ ट्रेनिंग सेंटर व इन्स्टिट्युट…..!*
1 min read

खान्देश च्या युवकांना मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊन उद्योगात भरारी देणारे विशालभाईंचे श्रीनाथ ट्रेनिंग सेंटर व इन्स्टिट्युट…..!*

Loading

*खान्देश च्या युवकांना मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊन उद्योगात भरारी देणारे विशालभाईंचे श्रीनाथ ट्रेनिंग सेंटर व इन्स्टिट्युट…..!*

 

अमळनेर विशेष प्रतिनिधी(प्रविण महाजन)

मूळचे पाडसे येथील युवा उद्योजक विशाल नाथ यांनी खानदेशातील युवकांना मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊन व्यापारात त्यांचे हात बळकतीचे काम केले आहे.आणि हे अमळनेरच्या उद्योग नगरीला नाव लौकीक मिळून देत आहेत त्यांना भेटून एक वेगळा विश्वास अनुभव येत आहे. अमळनेर मध्ये अनेकांचे स्वप्न होते की अमळनेर मध्ये मोबाईल ट्रेनिंग सेंटर असावे ते विशाल भाऊंनी पूर्ण करून मोठी भरारी मिळवली आहे. मोबाईल असोशिएशन तर्फे विशाल भाऊ व त्यांच्या संपूर्ण परिवारा चे कौतुक केले आहे.युवकांना मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊन युवकांना व्यापारात नवसंजीवनी चे मोलाचे योगदान ते देत आहेत युवक उद्योगात त्यांचा आदर्श घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *