लाड सुवर्णकार (सोनार) समाज कार्यकारिणी ची बैठक उत्साहात संपन्न.*
1 min read

लाड सुवर्णकार (सोनार) समाज कार्यकारिणी ची बैठक उत्साहात संपन्न.*

Loading

*लाड सुवर्णकार (सोनार) समाज कार्यकारिणी ची बैठक उत्साहात संपन्न.*

अमळनेर,ता.अमळनेर ( दि.१ फेब्रुवारी,२५ ) येथील लाड सुवर्णकार (सोनार) समाजाच्या कार्यकारिणी मंडळाची बैठक समाजाचे अध्यक्ष श्री.दिपक पवार यांच्याकडे उत्साहात संपन्न.
येत्या १५ फेब्रृवारी ,२०२५ रोजी सर्व शाखीय सुवर्णकार समाजाचे दैवत श्री.संत शिरोमणी नरहरि महाराज यांचा ७३९ वा हरी ऐक्य सायुज्य समाधी ( पुण्यतिथी ) सोहळा असून त्या संदर्भातील नियोजन व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी येथील लाड सुवर्णकार समाज कार्यकारिणी ची बैठक उत्साहात संपन्न झाली.
सदर बैठकीस श्री.सतिष मुंडके, श्री.संजय मुंडके, डॉ.श्री.राजेंद्र पोतदार, श्री.हेमंत पवार, श्री.मनोहर दहिवाळ,सर,श्री.अविनाश पांडव, श्री . निलेश नागोरे,श्री.योगेश पांडव, श्री.गिरीष सराफ, श्री.अनिल चव्हाण, श्री.धिरज विंचूरकर, श्री.राहुल पोतदार इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *