26 Apr, 2026

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या कामाचा धुमधडाका

Loading

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या कामाचा धुमधडाका मुंबई ठाणे विभागीय प्रतिनिधी ( मनिलाल शिंपी ) ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांची मुख्याध्यापक, शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक दिवसापासून प्रलंबित असली कामे सोडवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत समस्या घेऊन आल्या शिक्षकांच्या उपस्थितीत बैठक झाली* *सुमारे 200 शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी आपल्या शैक्षणिक समस्या घेऊन आलेल्या होत्या, आमदार ज्ञानेश्वर […]

1 min read

शिवनगरी संकुल सोसायटी मोहने येथे होळी उत्सव उत्साहात साजरा .

Loading

शिवनगरी संकुल सोसायटी मोहने येथे होळी उत्सव उत्साहात साजरा . ठाणे कल्याण ( प्रतिनिधी ):कल्याण तालुक्यातील आंबिवली मोहने येथील शिवनगरी संकुल सोसायटीमध्ये भारतीय संस्कृतीनुसार, एकात्मतेचे खेळीमेळीच्या, आनंदमयी वातावरणात सोसायटीचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सुक्रे, खजिनदार धनंजय घिवारे,ज्येष्ठ नागरिक यादव काका, निवृत्ती सावकारे, महिला मंडळ यांचे विशेष उपस्थितीत होळी उत्सव पूजन करण्यात आले.यावेळी सोसायटीचे खजिनदार सचिन […]

1 min read

डोंबिवली येथील टिळकनगर विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Loading

डोंबिवली येथील टिळकनगर विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन. मुंबई ,ठाणे( मनिलाल शिंपी): ८ मार्च रोजी टिळकनगर विद्या मंदिर या शालेच्या सकाळ सत्रातील स्काऊट- गाईड पथकाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. सकाळ विभागातील पर्यवेक्षक नामदेव चौधरी यांच्यासह सकाळ सत्रातील नवदुर्गा म्हणजेच नऊ सहाय्यक शिक्षिका व्यासपीठावर विराजमान झालेल्या होत्या. पुरुष शिक्षकांच्या वतीने महिला शिक्षिका […]

1 min read

कोणत्याही परिस्थितीत नगरपालिका आपल्याच ताब्यात येणार-आ.अनिल पाटील

Loading

कोणत्याही परिस्थितीत नगरपालिका आपल्याच ताब्यात येणार-आ.अनिल पाटील पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली बैठक,बूथ यंत्रणा सक्षम करण्याच्या दिल्या टिप्स अमळनेर-राज्यातील वातावरण भाजपाच्या विरोधात असून 2024 ला आपलंच महाविकास आघाडीच सरकार येईल त्यामुळे येणारी पालिका निवडणूक देखील आपण जोमाने लढवून कोणत्याही परिस्थितीत पालिकेची सत्ता आपल्याच हातात येईल असा विश्वास आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आगामी नगरपालिका निवडणूक संदर्भात […]

1 min read

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा !….

Loading

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा !…. मुलींनी साकारल्या विविध कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा !… शिक्षकांनी केला शाळेतील शिक्षिकांचा सत्कार !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सर्वात […]

1 min read

प्रताप विद्या मंदिरातील स्टेम फोरम मार्फत ‘शिक्षक गुणगौरव’ सोहळा संपन्न

Loading

प्रताप विद्या मंदिरातील स्टेम फोरम मार्फत ‘शिक्षक गुणगौरव’ सोहळा संपन्न चोपडा प्रतिनिधी चोपडा येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिरात दि. 25/02/2023 शनिवार रोजी दुपारी 4.00 वाजता विज्ञान शिक्षकांसाठी सुरु असलेल्या स्टेम फोरम कार्यक्रमातील ‘ शिक्षक गुणगौरव सोहळा ‘अमळनेरचे प्रसिद्ध पक्षिमित्र श्री.अश्विन पाटील सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या प्रसंगी वर्षभरात स्टेम फोरम कार्यक्रमात उत्कृष्ट […]

1 min read

महिलांना हक्काची जाणिव होणे गरजेचे… जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे

Loading

महिलांना हक्काची जाणिव होणे गरजेचे… जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे उरुळीकांचन: घटनेमुळे महिलांना समानतेचा, स्वातंत्र्याचा, धार्मिक स्वातंत्र्याचा, शिक्षण व संस्कृती संवर्धनाचा तसेच संविधान रक्षण करण्याच्या अधिकार महिलांना प्राप्त झाला . महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. मात्र प्रत्येक महिलेला आपले ध्येय साध्य करण्याची संधी प्राप्त होत नाहीं. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या […]

1 min read

भैरवनाथ शिक्षण संस्थेचे शिक्षक गणेश कदम यांनी जागृती कदम या मुलीचा वाढदिवस सामाजिक कार्य करुन साजरा केला…

Loading

भैरवनाथ शिक्षण संस्थेचे शिक्षक गणेश कदम सर यांनी जागृती कदम या मुलीचा वाढदिवस सामाजिक कार्य करुन साजरा केला बार्शी- भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी या शाळेत शिक्षक गणेश कदम सर हे आपल्या दोन्ही मूलींचे वाढदिवस दरवर्षी सामाजिक कार्य करत असतात. या वर्षी 22 फेब्रुवारी या दिवशी जागृती गणेश कदम हिचा वाढदिवस असतो. यांनी डाॅ राधाकृष्ण नगरपालिका […]

1 min read

जागतिक महिला दिन भगिनी मंडळ शाळेत उत्साहात साजरा, आदर्श शिक्षिका यांचा संस्थेतर्फे व शाळेच्या माध्यमातून झाला सत्कार

Loading

जागतिक महिला दिन भगिनी मंडळ शाळेत उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधीभगिनी मंडळाचे आदर्श प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भगिनी मंडळ संस्थेचे अध्यक्षा सौ सरोज ताई भांडारकर यांनी स्वीकारले. तसेच भगिनी मंडळ संस्थेच्या उपाध्यक्ष सौ मंगलाताई पाटील, सेक्रेटरी सौ अनुरूपा ताई भांडारकर , शाळा समिती सेक्रेटरी वनश्रीताई अमृतकर, सहसेक्रेटरी सौ […]

1 min read

समाजसुधारकांचे विचार मस्तकात गेल्याशिवाय समाज सशक्त होणार नाही

Loading

समाजसुधारकांचे विचार मस्तकात गेल्याशिवाय समाज सशक्त होणार नाही मौर्य क्रांती संघ मंगरुळ शाखेच्या उद्‌घाटन प्रसंगी बन्सीलाल भागवत सर यांचे प्रतिपादन मंगरुळ ता.अमळनेर- मंगरूळ तालुका अमळनेर येथे मौर्यक्रांती संघाच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले. मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य अण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांनी या प्रसंगी समाज एकत्रित आल्याने प्रगती होते. एकीच्या प्रगतीत यशस्वीता अवलंबून असते. समाजाने […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?