29 Apr, 2026

अमळनेरला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सरासरी मतदान 98.87
अनेक उमेदवारांकडून मतदारांना लक्ष्मी दर्शन…
विदयामान व माजी आमदारांची प्रतिष्ठा पनाला

Loading

अमळनेरला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सरासरी मतदान 98.87 अनेक उमेदवारांकडून मतदारांना लक्ष्मी दर्शन… विदयामान व माजी आमदारांची प्रतिष्ठा पनाला अमळनेर प्रतिनिधीकृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर ची निवडणूक विद्यमान आमदार व माजी आमदार यांची प्रतिष्ठेची बनली आहे. ग्रामपंचायत व विकास सोसायटीच्या मतदारांना उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन केल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल झाली असे बोलले जात आहे..अमळनेर […]

1 min read

अमळनेरला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान,
अनेक डेरेदार वृक्ष कोलमडून पडल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत…

Loading

अमळनेरला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान अनेक डेरेदार वृक्ष कोलमडून पडल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत… अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यात आज अवकाळी पावसामुळे अनेक डेरेदार वृक्ष पडल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली.. काही ठिकाणी वादळी वारासह गारपीट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे पडली पण कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.अमळनेर तालुक्यात शेतकरी बांधव आपल्या शेतीतील काही कामे करीत असतांना पिंकाचे […]

1 min read

देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती

Loading

देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती महाराष्ट्रात सात ठिकाणी एफएम केंद्रांचा शुभारंभ मुंबई, दि. २८ : देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते […]

1 min read

डॉ मणीभाई जयंतीनिमित्त पुरस्कार म्हणजे विभुतीपुजा…
जेष्ट समाजसेवक डॉ रविंद्र भोळे

Loading

डॉ मणीभाई जयंतीनिमित्त पुरस्कार म्हणजे विभुतीपुजा…जेष्ट समाजसेवक डॉ रविंद्र भोळे पुणे प्रतिनिधी-भारताच्या ग्रामविकासाचे अग्रणी असणारे डॉ मणीभाई देसाई ह्यांनी जीवनभर समर्पित भावनेने ग्राम सुधारण्याचे व जन कल्याणाचे कार्य तहयात केले.मणीभाई जिंच्या कार्याचे मूल्यमापन करणे म्हणजे एक प्रकल्प होईल.म गांधीजींना वचन देउन त्यांनी जीवनभर विविध क्षेत्रांत राष्ट्रसेवा करून निष्काम कर्मयोग साधला.पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेमुळे राष्ट्रात […]

1 min read

कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने डॉ.सचिन पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

Loading

कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने डॉ.सचिन पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान दि.१३ एप्रिल २०२३ रोजी प्रताप महाविद्यालयाचे क्रीडा संचालक श्री. सचिन पाटील यांचा पीएचडी viva झाला.विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांचेकडून नोटिफिकेशन सर्टिफिकेट देण्यात आले.या यशाबद्दल प्राचार्य डॉ. किशोर पाठक (phd मार्गदर्शक )यांचे मार्गदर्शन लाभले..या यशाबद्दल खा. शि. मंडळाचे विश्वस्त,अध्यक्ष, उपाध्यक्ष, मा. […]

1 min read

रेखा मराठे-पाटील लिखित दोन काव्यसंग्रहाचे उदया प्रकाशन

Loading

रेखा मराठे-पाटील लिखित दोन काव्यसंग्रहाचे शनिवारी प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील उपक्रमशील शिक्षिका रेखा वाल्मीक मराठे-पाटील लिखित “चतुरंग” व “फुलामुलांची शाळा” या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा शनिवारी (ता.२९) सायंकाळी साडेचारला येथील पी बी ए इंग्लिश मिडीयम स्कूलच्या रोटरी क्लब हॉल मध्ये आयोजित करण्यात आला आहे. डायटचे निवृत्त प्राचार्य निळकंठराव गायकवाड अध्यक्षस्थानी राहतील. विधानसभेचे माजी सभापती […]

1 min read

गावरानी जागल्या प्रणीत शेतकरी शोषण मुक्ती पँनलच्या महिला राखीव उमेदवार सरलाताई जगदाळे यांना सेवेची संधी द्या…

Loading

गावरानी जागल्या प्रणीत शेतकरी शोषण मुक्ती पँनलच्या महिला राखीव उमेदवार सरलाताई जगदाळे यांना सेवेची संधी द्या… अमळनेर प्रतिनिधीराजकीय व सामाजिक क्षेत्रातील बांधिलकी जोपासत नेहमी समाज हितासाठी ज्या कार्य तत्पर राहतात, अशा लोकनियुक्त सरपंच नगाव खुर्द येथील सौ सरलाताई जगदाळे या महिला राखीव गटातून उमेदवारी आहे. त्यांना सेवेची संधी दिल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्या नेहमी कटिबद्ध राहतील. […]

1 min read

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता

Loading

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने दिनांक १ मे २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, […]

1 min read

डॉ.शंकर अंदानी यांना प्रोग्रेसिव्ह फ्रंटचा पाचवा ब्रँड ऑफ महाराष्ट्रा जीवन गौरव पुरस्कार-२०२३ जाहीर

Loading

डॉ.शंकर अंदानी यांना प्रोग्रेसिव्ह फ्रंटचा पाचवा ब्रँड ऑफ महाराष्ट्रा जीवन गौरव पुरस्कार-२०२३ जाहीर सत्कारमुर्ती डॉ. शंकर अंदानी,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आयकर सल्लागार म्हणून काम पहात आहेत. पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, रोख दहा हजार रुपये व पंधरा हजार रुपयांची पुस्तके देवून गौरव करण्यात येणार आहे. वेळ : रविवार दि. ७ मे, २०२३ रोजी सकाळी ११:०० वा. स्थळ […]

1 min read

पैलाड भागातील बोरी नदीकाठालगत रस्ता काँक्रीट करण कामाचे आमदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ…

Loading

पैलाड भागातील बोरी नदीकाठालगत रस्ता काँक्रीट करण कामाचे आमदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ… अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शहरातील वाढती लोकसंख्या व झपाट्याने होणारे शहरीकरण यामुळे अमळनेर शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याने दरवर्षी लग्नसराईत तसेच यात्रोत्सवाच्या काळात शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे नागरिकांना भरपूर त्रासाला सामोरे जावे लागत होते. सदर वाहतुकीची […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?