1 min read

शिष्यवृत्ती परीक्षेत सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Loading

शिष्यवृत्ती परीक्षेत सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
असोदा – सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळाले. मुख्याध्यापिका विद्या खाचणे,पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल यांनी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.हेमांगी पाटील या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून चौथा क्रमांक पटकावला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचे 12 विद्यार्थी तर आठवीचे 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिष्यवृत्ती परीक्षेत धनश्री कोळी, हर्षाली पाटील,गुंजन चौधरी,पायल चौधरी,स्नेहा खोडपे, हर्षु पाटील, सारिका चौधरी,शाश्वती माळी,सिद्धार्थ कापडणे,भावेश पाटील श्लोक गवळी, हेतल कोल्हे, पूजा कुंभार, स्नेहा घुले, पूजा वानखेडे, चैताली घुले,साहिल महाजन रेश्मा चिरमाडे,तृप्ती बिऱ्हाडे, देवयानी सपकाळे, धनश्री शिंपी,पुष्पा शिंदे, लोकेश माळी, मशहुद खाटीक, तुषार माळी, प्रज्ञा कापडणे, चैताली चौधरी,देवयानी माळी, रुचिता सूर्यवंशी,सुमेध बिऱ्हाडे,लोचना शिंदे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *