कॉम्प्युटर ओलंपियाड परीक्षेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम
![]()

कॉम्प्युटर ओलंपियाड परीक्षेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम
कॉम्प्युटर ओलंपियाड परीक्षेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कार्यकारीणी मंडळाच्या सदस्या श्रीमती लीलाताई राणे यांनी स्वीकारले. कार्यकारी मंडळातील सेक्रेटरी सौ अनुरूपा ताई भांडारकर, सह सेक्रेटरी सौ मोहिनी ताई खाडीलकर, शाळा समिती सेक्रेटरी सौ वनश्री अमृतकर , मुख्याध्यापिका सौ मंगला सोनवणे कार्यक्रमास उपस्थित होत्या. अध्यक्षांच्या हस्ते प्रथम सरस्वती पूजन करण्यात आले. कॉम्प्युटर ओलंपियाड परीक्षेत एकूण.97 विद्यार्थी बसले होते. संगणक शिक्षिका रश्मी संवत्सरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांची उत्तम तयारी करून घेतली.
State Topper & class topper कीर्ती सुहास खांजोडकर_ स्कॉलरशिप 700 ₹, कार्तिकी परेश जोशी स्कॉलरशिप 500₹,Gold medal, प्रमाणपत्र देण्यात आले.
class topper
आलेले विद्यार्थी आरोही राकेश गोसावी, सार्थक भूषण सोनवणे, हेमांगी वासुदेव सोनार, कामाक्षी गोरखनाथ चौधरी, Goldmedal,Excellence medal, , प्रमाणपत्र ही मानचिन्ह विद्यार्थ्यांना देण्यात आले.
Class topper 2
तनुश्री आनंत पाटील, निकिता कल्पेश सोनवणे Excellence medal, जिग्नेश गोपाल धनगर, लावण्या विनोद पाटील या विद्यार्थ्यांना silver medal, प्रमाणपत्र देण्यात आले.
Class topper 3
जानवी मनोज देशमुख, ईश्वरी निकेश देशमुख, आराध्या मुकेश महाजन, हेमांगी वासुदेव सोनार, या विद्यार्थ्यांना Bronze medal, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. आपल्या शाळेला golden school award मिळाला
मुख्याध्यापिका सौ मंगला सोनवणे यांना Best principal Award & diary
संगणक शिक्षिका रश्मी संवत्सरे यांना Innovetive teacher award, Tablet, diary milale कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रूपाली पवार यांनी केले.

