सानेगुरुजी विद्यालयात ध्वजारोहणचा मान मिळाला माजी विद्यार्थीनीला.
![]()
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे , साने गुरुजी विद्यालयात १ मे ला सालाबादाप्रमाणे संस्थेचे सचिव श्री . संदिप घोरपडे सर यांच्या संकल्पनेतून माजी विद्यार्थीनीला ध्वजारोहणाचा मान दिला जातो . यावर्षी देखील माजी विद्यार्थानी श्रीमती भारती संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . या दिवसाचे औचित्य साधून विधवा महिलांसाठी हळदीकुंकू चा कार्यक्रम ठेवण्यात आला . […]
जुन्या पेंशनबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी-आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी
![]()
जुन्या पेंशनबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी मुंबई प्रतिनिधी( मनिलाल शिंपी ):आझाद मैदानावर सुरू असलेल्या 1 नोव्व्हेबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी म्हणून आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट देऊन सदर विषयासंदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक तातडीने आयोजित करून जुनी […]
दिव्यांग शिक्षकांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही- शुभांगीताई पाटील
![]()
अपंग समावेशित शिक्षकांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही…….शुभांगी ताई पाटील धुळे प्रतिनिधीधुळ्यात काल दिनांक एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून राज्यातील अपंग शाळांवरील अपंग समावेशित शिक्षकांचा मेळावा हिंदी राष्ट्रभाषा भवन धुळे येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राज्यभरातून अपंग समावेशित शाळांवरील सुमारे 300 ते 400 शिक्षक उपस्थित होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी […]
तीन दिवशीय मोफत करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा,
आयएएस तृप्ती धोडमीसे – नवत्रे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन
![]()
तीन दिवशीय मोफत करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळाआयएएस तृप्ती धोडमीसे – नवत्रे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटनपूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे बारावी उत्तीर्ण व त्यापुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दिनांक 8 मे ते 10 मे 2023 असे तीन दिवस मोफत करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास […]
राजकारण झांगडगुत्ता
![]()
राजकारण झांगडगुत्ता हल्लीचे राजकारण असे आहेकोणाला न कळणारा झांगडगुत्ताकोणाच्या मनात काय चाललंय?याचा जनतेला न लागे थांगपत्ता बिकट परिस्थितीत नायक पवारनवी राजकीय आखणी करतातनडलेल्या अडलेल्याचा इथे तेमग पध्दतशीर काटा काढतात. पाॅवरफूल राजकारणातले ते,त्यांनी कित्येक गेम फिरविलेगुगली ही न उमगली कोणा,असे येति शरण भलेभले परिस्थिती कोणतीही तेन डगमगता लढत राहिलेईडीवर चालून गेले,कित्येक डाव उधळले,पावसात चिंब भिजलेमात्र अशक्य […]
एस. एम जोशी स्पेशलिस्ट फाउंडेशन तर्फे प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा झाला सन्मान..
![]()
एस. एम जोशी स्पेशलिस्ट फाउंडेशन तर्फे प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा झाला सन्मान.. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातून सेवानिवृत्ती झालेले प्राध्यापक व युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार यांनी सुरूवातीला छात्र भारती राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून पुरोगामी विचार रूजवित अनेक कार्यकर्ते घडविले. सेवानिवृत्तीनंतरआजही पुरोगामी विचार पेरण्याचे काम ते करत आहेत.युवाकल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान राबवून त्या […]
अंतर्मनातल्या आठवणीतले तात्यासाहेब विलासराव पाटील
![]()
अंतर्मनातल्या आठवणीतले तात्यासाहेब विलासराव पाटील ज्ञानाने माणूस मोठा होता असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणुसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे देवगांव देवळी हायस्कूलचे अध्यक्ष तात्यासौ विलासरावजी पाटील…धैर्य, अविरत मेहनत, सत्यता, कमालीची बुद्धिमत्ता, ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा, या सर्वांबरोबर निर्मळ व प्रेमळ स्वभाव ,कोणत्याही परिस्थितीत हसतमुख व […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्षावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा
अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचे मा.खा. शरद पवारांना पत्र
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षशरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्षावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचे मा.खा. शरद पवारांना पत्र अमळनेर प्रतिनिधीउपरोक्त विषयान्वये, आज आपण “लोक माझे सांगाती” या पुस्तकाच्या लोकापर्णाच्या कार्यक्रमावेळीआपल्या भाषणादरम्यान आपण राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केलात. गेल्या 6-7 दशकांपासून राजकीय कारकिर्दीत आपण […]
नववीत प्रथम आलेल्या तनुश्री मंगळे विद्यार्थिनीच्या हस्ते शिंदखेडा येथील एन डी मराठे विद्यालयात ध्वजारोहन
![]()
नववीत प्रथम आलेल्या तनुश्री मंगळे विद्यार्थिनीच्या हस्ते शिंदखेडा येथील एन डी मराठे विद्यालयात ध्वजारोहन,,, शिंदखेडा विद्यालयातील विद्यार्थी नी व भडणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक शिंदखेडा येथील गस बँकेचे माजी मॅनेजरअर्जुन मंगळे यांची नात व बबन अर्जुन मंगळे यांची मुलगी व भडणे येथील अंगणवाडी सेविका मंजुलता मंगळे यांची मुलगी तनुश्री मंगळे हिला नववी टॉपला […]
शरद पवार निवृत्ती घोषणा
महाराष्ट्र राज्यातील राजकारण ढवळून निघाले.
![]()
शरद पवार निवृत्ती घोषणामहाराष्ट्र राज्यातील राजकारण ढवळून निघाले. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त) एक मे 1960 ते 1 मे 1923 या प्रदीर्घकाळात महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेलं केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शरद पवार शरद पवार. यांनी निवृत्तीची घोषणा करून देशांमध्ये, शेवटी राजकीय खळबळ उडवून दिली. त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीसह इतर […]

