1 min read

साक्री जिल्हा धुळे येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Loading

वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न (विशेष प्रतिनिधी उदय नरे) खान्देश एज्युकेशन सोसायटी तामसवांडी ता. साक्री जिल्हा धुळे या संस्थेचे चेअरमन प्रा.प्रकाश सोनवणे व त्यांच्या सौ. व शासनाच्या होमी भाभा युनिव्हर्सिटी च्या वरिष्ठ प्राध्यापिका डॉ. रत्नमाला प्रकाश सोनवणे यांनी संस्थेच्या तामसवाडी ( साक्री,धुळे ) येथील आपल्या माध्यमिक विद्यालयात दिनांक २३ जुलै २०२३ रोजी भेट दिली असता उभयतां त्यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे प्रशासक अधिकारी मा. आबासाहेब निंबा साळुंके, मुख्याध्यापक मा.अरुण अहिरराव, संस्थेच्या राहिणपाडा विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.प्रदीप महाले, तामसवाडी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *