30 Apr, 2026

आमदार अमोल पाटील यांचा ‘मराठा समाजभूषण पुरस्कार’ -उदया अमळनेरात भव्य सत्कार सोहळा

Loading

आमदार अमोल पाटील यांचा ‘मराठा समाजभूषण पुरस्कार’ –उदया अमळनेरात भव्य सत्कार सोहळा अमळनेर प्रतिनिधी – पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा जनतेचे लाडके नेते दादासाहेब अमोल चिमणराव पाटील यांना ‘मराठा समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. हा भव्य सत्कार सोहळा उदया रविवार, दि. 05 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता अमळनेर येथील शिवसेना कार्यालयाजवळ मोठ्या […]

1 min read

प्रताप तत्वज्ञान केंद्र अमळनेर येथे एक दिवसीय गांधी विचार शिबिर, हनुमंत पवार पुणे यांचे विशेष व्याख्यान

Loading

प्रताप तत्वज्ञान केंद्र अमळनेर येथे एक दिवसीय गांधी विचार शिबिर, हनुमंत पवार पुणे यांचे विशेष व्याख्यान अमळनेर प्रतिनिधी महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्र , विचारधारा प्रशाळा , राष्ट्रीय सेवा योजना विभाग,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय गांधी विचार शिबिर 04 ऑक्टोबर 2025, शनिवार रोजी सकाळी दहा वाजता प्रताप […]

1 min read

संविधान सन्मान संमेलनासाठी बोध चिन्हाचे प्रकाशन रविवारी

Loading

  संविधान सन्मान संमेलनासाठी बोध चिन्हाचे प्रकाशन रविवारी जळगाव प्रतिनिधी – नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने, बोध चिन्हाचे प्रकाशन ख्यातकीर्त आणि फाय फाउंडेशन पुरस्कार प्राप्त चित्रकार श्रीधरदादा अंभोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अब्दुल करीम सालार, एडवोकेट राजेश झाल्टे, उद्योजक संजय इंगळे, […]

1 min read

अमळनेर तालुका मराठा समाजतर्फे उदया “मराठा समाजभूषण पुरस्कार व गुणवंतांचा गुणगौरव समारंभ” भव्य स्वरूपात आयोजित

Loading

अमळनेर तालुका मराठा समाजतर्फे उदया “मराठा समाजभूषण पुरस्कार व गुणवंतांचा गुणगौरव समारंभ” भव्य स्वरूपात आयोजित अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुका मराठा समाज, अमळनेर, जि. जळगाव तर्फे मराठा समाजभूषण पुरस्कार व गुणवंतांचा गुणगौरव समारंभ भव्य स्वरूपात आयोजित केला जात आहे. हा समारंभ समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या योगदानाची गौरवयात्रा ठरणार आहे. समारंभाचे अध्यक्षस्थानी मा. दादासो. आ. श्री. […]

1 min read

कळमसरे येथे श्री अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह: भक्ती, एकता आणि आध्यात्मिक आनंदाचा संगम 11 ते 18 ऑक्टोबर अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा आनंद भाविकांनी घ्यावा असे आयोजकांचे आवाहन

Loading

कळमसरे येथे श्री अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह: भक्ती, एकता आणि आध्यात्मिक आनंदाचा संगम 11 ते 18 ऑक्टोबर अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा आनंद भाविकांनी घ्यावा असे आयोजकांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कळमसरे परिसरात 11 ते 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत श्री अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या पवित्र कीर्तन सप्ताहामध्ये सकाळी ५ […]

1 min read

कष्ट, जिद्द आणि यश – मोहिनी खलाणे पुणे विद्यापीठातून सुवर्णपदकाने सन्मानित

Loading

कष्ट, जिद्द आणि यश – मोहिनी खलाणे पुणे विद्यापीठातून सुवर्णपदकाने सन्मानित धुळे प्रतिनिधी धुळे महानगरपालिका शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक संजय खलाणे सर यांच्या कन्या कु. मोहिनी खलाणे हिने आपल्या कष्ट, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर पुणे विद्यापीठात सुवर्णयश संपादन केले आहे. सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या भव्य समारंभात राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे अध्यक्ष […]

1 min read

अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम वाया – ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी : किसान काँग्रेस

Loading

अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम वाया – ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी : किसान काँग्रेस अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला आहे. जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पेरणीनंतर लगेचच पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर तब्बल […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीतर्फे शिष्यवृत्तीसंदर्भात मार्गदर्शन सत्र*

Loading

*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीतर्फे शिष्यवृत्तीसंदर्भात मार्गदर्शन सत्र* स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी शासनाचे विविध शिष्यवृत्ती ,अर्ज व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन झाली या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री संतोष मनुरे (मु.जे.महाविद्यालयाचे […]

1 min read

लायन्स क्लबचा उपक्रम : महसूल, पोलीस व अग्निशमन विभागातील २२० कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी.. , सेवा सप्ताहात भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न

Loading

लायन्स क्लबचा उपक्रम : महसूल, पोलीस व अग्निशमन विभागातील २२० कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी.. सेवा सप्ताहात भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): अमळनेर येथील इंदिरा गांधी भवन येथे लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे सेवा सप्ताह उपक्रमांतर्गत महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी, होमगार्ड तसेच नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात […]

1 min read

कल्याणमध्ये भव्य आयोजन “पहिले राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन.

Loading

कल्याणमध्ये भव्य आयोजन “पहिले राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी): अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, कल्याण (साहित्य शाखा) यांच्या वतीने पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन २०२५ आणि ह.भ.प. श्री. लक्ष्मणबुवा आव्हाड दातलीकर त्यांचे स्मरणार्थ काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण व समाजरत्न (साहित्य) पुरस्कार प्रदान सोहळा तसेच राज्यस्तरीय सहभागी कवींंचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?