27 Apr, 2026

अमळनेरमध्ये ‘स्त्री शक्तीचा जागर’ नाटकाने महिला सशक्तीकरणाचा संदेश पसरवला

Loading

अमळनेरमध्ये ‘स्त्री शक्तीचा जागर’ नाटकाने महिला सशक्तीकरणाचा संदेश पसरवला अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – संविधानाने महिलांना दिलेले हक्क अधिकार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान जागर अभियान (अमळनेर) महिला टीमने ‘स्त्री शक्तीचा जागर’ या नावाचे जबरदस्त नाटक सादर केले. संविधानाला 75 वर्षे झाली तरी आजही अनेक महिला त्यांच्या हक्क अधिकारांची पूर्ण जाणीव नसल्याने, या नाटकाद्वारे समाजात जनजागृती करणे हे […]

1 min read

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तर्फे डॉ. अर्पणा देशमुख यांचा गौरव*

Loading

*अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तर्फे डॉ. अर्पणा देशमुख यांचा गौरव* अमळनेर- दि. २० नोव्हेंबर २०२५ – समाजातील निराधार व वंचित वृद्धांच्या सेवेसाठी समर्पित कार्य करणाऱ्या आभाळमाया संस्थेच्या प्रमुख डॉ. अर्पणा देशमुख यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम मकसूद बोहरी यांच्या निवासस्थानी पार पडला. अलीकडेच […]

1 min read

प्रभाग 17 अ मध्ये नव्या विकासाचा संकल्प — सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांच्याभोवती एकीची लाट!”

Loading

“प्रभाग 17 अ मध्ये नव्या विकासाचा संकल्प — सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांच्याभोवती एकीची लाट!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 अ मध्ये राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारी घडामोड घडली आहे. सामाजिक कार्य, लोकाभिमुख उपक्रम आणि नागरिकांमध्ये प्रामाणिक विश्वासाचे नाते निर्माण करणाऱ्या दाम्पत्यातून सौ. स्वप्ना विक्रांत पाटील […]

1 min read

संपूर्ण ठाकूर समाजाचे एकमत — नगराध्यक्षपदासाठी ‘जितू ठाकूर’लाच साथ!”

Loading

“संपूर्ण ठाकूर समाजाचे एकमत — नगराध्यक्षपदासाठी ‘जितू ठाकूर’लाच साथ!”   अमळनेर प्रतिनिधी:- येथील तालुका ठाकूर समाज सेवा संघाची बैठक संपन्न होऊन शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर हेच आमचे उमेदवार असल्याचा एकमुखी निर्णय ठाकूर समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री.जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर उर्फ जितू ठाकूर यांच्या निवासस्थानी ही बैठक […]

1 min read

अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा पहिला ऐतिहासिक विजय प्रभाग 8 अ मध्ये सचिन पाटील यांची बिनविरोध निवड

Loading

अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचा पहिला ऐतिहासिक विजय प्रभाग 8 अ मध्ये सचिन पाटील यांची बिनविरोध निवड अमळनेर:-येथील नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 8 अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) मधून अखेरच्या दिवशी सर्व उमेदवारांची माघार झाल्याने अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे तरुण उमेदवार सचिन बळवंत पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत. नगरपरिषद निवडणुकीत आघाडीचा उमेदवार बिनविरोध झाल्याने […]

1 min read

मनोज शिंगाणे यांचे वाढदिवसाचे औचित्य; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अन्नदान आणि मिष्ठान्न सेवा कार्यक्रम

Loading

मनोज शिंगाणे यांचे वाढदिवसाचे औचित्य; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अन्नदान आणि मिष्ठान्न सेवा कार्यक्रम   अमळनेर प्रतिनिधी – सामाजिक कार्यकर्ते आणि रक्तदान चळवळीचे प्रणेते मनोज शिंगाणे यांनी यावर्षीही आपल्या वाढदिवसाचे औचित्य अत्यंत समाजोपयोगी पद्धतीने साजरे केले. पारंपारिक सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवत त्यांनी आपल्या कुटुंबासह चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित पारोळा येथील दिव्यांग मुला-मुलींच्या निवासी शाळेत […]

1 min read

नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी तसेच ऑनलाईन विक्री थांबवा, कठोर कारवाई करा”— उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *राज्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन*

Loading

*“नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी तसेच ऑनलाईन विक्री थांबवा, कठोर कारवाई करा”— उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *राज्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नायलॉन (चिनी) मांजामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या बळींची वाढती संख्या आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावरील नुकसान लक्षात घेता, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

1 min read

प्रभाग 9 मध्ये विकासाचा नवा चेहरा म्हणून चेतन राजपूत उदयास…, पद नसतानाही केलेल्या कामांची मतदारांवर पाडली दणदणीत छाप…

Loading

प्रभाग 9 मध्ये विकासाचा नवा चेहरा म्हणून चेतन राजपूत उदयास… पद नसतानाही केलेल्या कामांची मतदारांवर पाडली दणदणीत छाप… अमळनेर :- अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 ‘ब’ (जनरल पुरुष) मतदारसंघातून चेतन देवसिंग राजपूत यांना शहर विकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होताच परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पदावर नसतानाही गेले काही वर्षे […]

1 min read

महिला सशक्तीकरणाचा आदर्श: निलिमा पाटील प्रभाग 16 ‘ब’ मध्ये उमेदवार, रवी पाटील यांचा उदार निर्णय”

Loading

“महिला सशक्तीकरणाचा आदर्श: निलिमा पाटील प्रभाग 16 ‘ब’ मध्ये उमेदवार, रवी पाटील यांचा उदार निर्णय” अमळनेर प्रतिनिधी – विद्याविहार कॉलनीच्या प्रभाग क्र. 16 ‘ब’ मध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सतत सक्रिय असलेल्या रवींद्र पितांबर पाटील यांनी आपला उमेदवारीचा हक्क मागे घेऊन महिलांना प्राधान्य दिले आहे. या निर्णयानुसार त्यांनी आपल्या पत्नी सौ. निलिमा विश्वनाथ (रवि) पाटील […]

1 min read

यज्ञा दुसाने हत्येच्या निषेधार्थ अमळनेरमध्ये सुवर्णकार महिला मंडळाने दिले निवेदन; गुन्हेगाराला कठोर शिक्षा देण्याची मागणी

Loading

यज्ञा दुसाने हत्येच्या निषेधार्थ अमळनेरमध्ये सुवर्णकार महिला मंडळाने दिले निवेदन; गुन्हेगाराला कठोर शिक्षा देण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्षीय चिमुरडी यज्ञा दुसाने झालेल्या अत्याचार व हत्येची घटना संपूर्ण समाजाला हादरवून सोडली आहे. अशा निघृण घटनेने केवळ त्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गावातील आणि परिसरातील लोकांचे मनही खळबळले आहे. या घटनेविरुद्ध रोष […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?