25 May, 2026

बापाच्या वाढदिवसाला पुत्रांकडून रुग्णांना फळे वाटप

Loading

बापाच्या वाढदिवसाला पुत्रांकडून रुग्णांना फळे वाटप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील धार्मिक, सामाजिक सेवेत दान धर्म अन्नदान व व्यावसायिक क्षेत्रात नावलौकिक असलेले श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे संस्थापक प्रताप छबुलाल साळी मा नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते प्रामुख्याने प्रताप साळी यांचे दोघं सुपुत्र विक्की व मॉन्टी यांनी त्यांच्या संकल्पनेतून वडिलांच्या वाढदिवसाला अमळनेर […]

1 min read

सार्वे केंद्राची शिक्षण परिषद बाहुटे शाळेवर यशस्वीरित्या संपन्न

Loading

सार्वे केंद्राची शिक्षण परिषद बाहुटे शाळेवर यशस्वीरित्या संपन्न आज दि-२७/९/२०२३ वार-बुधवार रोजी सार्वे केंद्रातील ३ री शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाहुटे येथे अतिशय गुणवत्तापूर्ण व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.परिषदेचे आयोजन जि.प.प्राथ. शाळा बाहुटे व जि. प. प्राथमिक शाळा बाभळेनाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिधम मनोरे, दिव्या पाटील सोनल पाटील,हेमांगी पाटील, […]

1 min read

विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पवृष्टी

Loading

विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पवृष्टी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाला निरोप मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी केली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” या […]

1 min read

धरणगाव शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत माहिती अधिकार कायदा दिनानिमित्त व्याख्यान व चर्चासत्र संपन्न

Loading

धरणगाव शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत माहिती अधिकार कायदा दिनानिमित्त व्याख्यान व चर्चासत्र संपन्न ▪️माहिती अधिकार हे नागरिकांना मिळालेले एक प्रभावी शस्त्र; राजेंद्र वाघ ▪️कायद्याची प्रभावी अंमलबजावणीने लोकशाही अधिक बळकट होईल; प्रा. सतिष शिंदे ▪️माहिती अधिकार कायदा सर्वांसाठी हिताचा; प्राचार्य मराठे धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगाव : शहरातील शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था येथे आंतरराष्ट्रीय […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात पर्यावरणपूरक शास्त्रयुक्त श्रीगणेश विसर्जन

Loading

प्रताप महाविद्यालयात पर्यावरणपूरक शास्त्रयुक्त श्रीगणेश विसर्जन अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने दि. २८ सप्टेंबर रोजी शास्त्रीय पद्धतीने गणपती विसर्जन करण्यात आले. यासाठी विभागातील श्रीगणेश मूर्तीच्या वजना इतके अमोनियम बायकार्बोनेट एका मोठ्या बादलीत घेतलेल्या पाण्यात टाकण्यात आले व याच पाण्यात श्रीगणेश मूर्ती विसर्जित करण्यात आली. साधारणतः आठ ते दहा दिवसात या पाण्यात प्लास्टर […]

1 min read

लोटनराव पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन,उदया
अंत्ययात्रा

Loading

निधन वार्तालोटनराव पाटीलशुक्रवारी अंत्ययात्रा अमळनेर- लोणसिम (ता. अमळनेर) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य लोटनराव यादराव पाटील (वय- 92) आज सायंकाळी साडेसहाला वृद्धापकाळाने निधन झाले, तरी त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी (ता.29) दुपारी बाराला लोणसिम येथील राहत्या घरापासून निघणार आहे. बाजार समितीचे माजी संचालक संभाजीराव पाटील यांचे ते वडील होते.

1 min read

शालेय कामकाजाची माहिती वेळेत द्या- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील,भरवस येथे बीटस्तरीय शिक्षण परिषद संपन्न..

Loading

शालेय कामकाजाची माहिती वेळेत द्या- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील,भरवस येथे बीटस्तरीय शिक्षण परिषद संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी- शासनाचे विविध अध्यादेश निघत असतात आम्ही केंद्रप्रमुखाच्या माध्यमातून शालेय स्तरावर पाठवतो ..त्यातील अचूक माहिती वेळेत दिली कोणती समस्या निर्माण होत नाही व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे असे अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी भरवस येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण परिषदेमध्ये […]

1 min read

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन पाटील यांनी स्पर्धा परीक्षेचे पुस्तक विद्यार्थ्यांना भेट…

Loading

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन पाटील यांनी स्पर्धा परीक्षेचे पुस्तक विद्यार्थ्यांना करून दिले उपलब्ध अमळनेर प्रतिनिधी-समाज सुधारकांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होवून व शिक्षित जन्मदात्यांच्या सुसंस्कारात वाढलेल्या सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिनभाऊ पाटील यांच्या मित्र परीवाराने विविध स्पर्धा परीक्षांच्या पुस्तक व इतर साहित्य स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध […]

1 min read

धनदाई महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा

Loading

धनदाई महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा अमळनेर येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत, राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील होते तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.महादेव तोंडे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. लीलाधर पाटील, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. संगीता चंद्राकर […]

1 min read

ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनीची कॅरम स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

Loading

ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनीची कॅरम स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थिनीने कॅरम स्पर्धेत यश संपादन केले.दिनांक 27.9.2023 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय चौदा वर्षे वयोगटातील कॅरम स्पर्धेत शाळेची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी चाहत पाटील हिने पाचवा क्रमांक मिळवत असून तिची विभागास्तरावर निवड झालेली आहे. तिला क्रिडा शिक्षक केदार देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?