लोटनराव पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन,उदया
अंत्ययात्रा
![]()

निधन वार्ता
लोटनराव पाटील
शुक्रवारी अंत्ययात्रा
अमळनेर- लोणसिम (ता. अमळनेर) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य लोटनराव यादराव पाटील (वय- 92) आज सायंकाळी साडेसहाला वृद्धापकाळाने निधन झाले, तरी त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी (ता.29) दुपारी बाराला लोणसिम येथील राहत्या घरापासून निघणार आहे. बाजार समितीचे माजी संचालक संभाजीराव पाटील यांचे ते वडील होते.

