1 min read

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन पाटील यांनी स्पर्धा परीक्षेचे पुस्तक विद्यार्थ्यांना भेट…

Loading

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन पाटील यांनी स्पर्धा परीक्षेचे पुस्तक विद्यार्थ्यांना करून दिले उपलब्ध

अमळनेर प्रतिनिधी-समाज सुधारकांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होवून व शिक्षित जन्मदात्यांच्या सुसंस्कारात वाढलेल्या सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिनभाऊ पाटील यांच्या मित्र परीवाराने विविध स्पर्धा परीक्षांच्या पुस्तक व इतर साहित्य स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले.
आज खेडी अमळगाव ता अमळनेर येथे गावातील होतकरू युवा वर्गाचा बौद्धिक विकास व्हावा या उधिष्ठाने राजमुद्रा अभ्यासिका ला स्पर्धा परीक्षेसाठी ,पोलीस व भरती लागणारे पुस्तक सचिन दादा मित्र परिवार तर्फे माझ्या हस्ते प्रदान करण्यात आले. खेडी तालुका अमळनेर येथील युवा वर्गाने सचिनभाऊ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व धन्यवाद व्यक्त केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *