श्री संत यादवबाबा हायस्कूल येथे वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न
![]()
श्री गुरुदत्त जनसेवा विकास प्रतिष्ठान शिंदवणेसंचलीत संत यादव बाबा माध्यमिक विद्यालय शिंदवणे व इनरव्हील क्लब पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा उषाताई महाडिक, उपाध्यक्ष श्री. रामदास महाडिक, इनर्विल क्लब च्या अध्यक्षा श्रूनाली आपटे, रजनी देवल, रागिणी सावंत, थत्ते मॅडम, आणि संस्थेच्या संचालिका सारिका ताई महाडिक, विद्याताई यादव ,निर्मलाताई महाडिक […]
ग्रामसेविका कविता साळुखे यांची आरएमबीकेएस कर्मचारी संघटनेच्या च्या जिल्हा कार्यकारिणीवर….
![]()
ग्रामसेविका कविता साळुखे यांची आरएमबीकेएस कर्मचारी संघटनेच्या च्या जिल्हा कार्यकारिणीत झाली निवड अमळनेर प्रतिनिधी-,येथील ग्रामसेविका कविता साळुंखे यांची कामगार ट्रेड युनियन आरएमबीकेएस च्या जिल्हा कार्यकारणीत लागली वर्णी. आरएमबीकेएस या नोंदणीकृत कामगार ट्रेड युनियनचे जिल्हा अध्यक्ष आनंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेर येथील प्रबुद्ध विहारात झालेल्या बैठकीत आदर्श ग्रामसेविका पुरस्कार प्राप्त कविता साळुंखे यांची कर्मचारी वर्गा विषयी […]
शासन आपल्या दारी योजना म्हणजे सरकारी इव्हेंट -शुभांगीताई पाटील
![]()
शासन आपल्या दारी योजना म्हणजे सरकारी इव्हेंट शुभांगी ताई पाटील शासन आपल्या दारी ही योजना म्हणजे शिंदे फडणवीस सरकारचा इव्हेंट फंडा असून केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या इव्हेंट सरकारच्या धरतीवर राज्यात देखिल स्वतः चे मार्केटिंग करण्यासाठी चालवण्यात येणारी एक योजना आहे असे पत्रक शिवसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी च्या संपर्क प्रमुख शुभांगी ताई पाटील यांनी काढले […]
श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी व अहमदनगर महानगर पालिकेचे कर सलागार डॉ.शंकर अंदानी यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
![]()
श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी व अहमदनगर महानगर पालिकेचे कर सलागार डॉ.शंकर अंदानी यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान श्री साई बाबा संस्थान विश्वस्त मंदिर. शिर्डी. अहमदनगर महानगरपालिका) ता. जि. अहमदनगर यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्द या वर्षीचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार – २०२३ प्रदान करण्यात आला . पुरस्कार वितरण आज दयानंद […]
संविधानिक मूल्यांची रूजवणूक शालेय शिक्षणातून करावी -संविधान अभ्यासक ॲड. निलेश खानविलकर
![]()
संविधानिक मूल्यांची रूजवणूक शालेय शिक्षणातून करावी – मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय)शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या वतीने शालेय शिक्षण आणि भारतीय संविधान या विषयावर शनिवार दिनांक आठ जुलै २०२३ रोजी शिक्षण कट्टा आयोजित करण्यात आला होता.या कट्ट्याला मार्गदर्शक म्हणून संविधान अभ्यासक ॲड. निलेश खानविलकर उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करीत असताना संविधानातील मूल्ये कशा रीतीने […]
ना. छगनरावजी भुजबळ यांची मंत्रीपदी नियुक्तीनतर धुळे समता परिषदेतर्फे पदाधिकारी यांनी केला सत्कार
![]()
नामदार छगनरावजी भुजबळ यांची मंत्रीपदी नियुक्तीनतर धुळे समता परिषदेतर्फे पदाधिकारी यांनी केला सत्कार,,,,,,, राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडून सत्ते तर गेलेल्या मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नाशिक शहरात आगमन झाल्याबद्दल त्यांचा धुळे जिल्हा समता परिषदेचे पदाधिकारी जिल्ह्याचे युवा समता परिषद जिल्हाध्यक्ष योगेश माळी तसेच महानगर प्रमुख गोपाल माळी अनिल माळी गणेश […]
पोदार जंबो किड्स, अमळनेर च्या बालकांनी विद्याविहार कॉलनीतील कल्याण मारुती मंदिर परिसरात केले वृक्षारोपण…
![]()
वृक्षारोपण करण्यापेक्षा त्याचे संवर्धन महत्त्वाचेनिलिमा कुडे पोदार जंबो किड्स, अमळनेर च्या बालकांनी विद्याविहार कॉलनीतील कल्याण मारुती मंदिर परिसरात केले वृक्षारोपण… वृक्षारोपण करण्यापेक्षा त्याचे संवर्धन महत्त्वाचेनिलिमा कुडे अमळनेर प्रतिनिधी-पोदार जंम्बो किड्स अमळनेर च्या वतीने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेलाच वाव देतातच पण यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण व्हावे म्हणून वृक्षारोपणही केले जाते…सविस्तर माहिती अशी की […]
हिंदू,मुस्लिमांनी धर्मांधतेच्या बाहेर पडत माणूस जोडला पाहिजे
मुकुंद सपकाळे
![]()
हिंदू,मुस्लिमांनी धर्मांधतेच्या बाहेर पडत माणूस जोडला पाहिजेमुकुंद सपकाळे भारतीय समाज व्यवस्थेतल्या धर्म जाती आणि पंथ यासोबतच हिंदू मुसलमानांनी धर्मांधतेच्या बाहेर पडत माणूस जोडला पाहिजे या माणूस जोडण्यातून हा देश एक संघ अखंडित राहून जगाला दिशा देण्याचे काम करू शकतो ही दिशा माणूस एकत्रित आणण्याच्या संकल्पनेतूनच साथ देऊन शकत असल्याचे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे राज्याध्यक्ष मुकुंद […]
आश्रम शाळेच्या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही- ना.अनिल पाटील
![]()
आश्रम शाळेच्या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही- ना.अनिल पाटील असले प्रकार सहन केले जाणार नसल्याचा स्पष्ट खुलासा अमळनेर माझ्या स्वागताच्या वेळी अमळनेरातील आश्रम शाळेच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याच्याशी मंत्री म्हणून म्हणून काहीही संबंध नाही, त्याची मला पुसटशीही कल्पना नव्हती,हेतुपुरस्कर तसा प्रकार कुणी केला असेल तर मुळीच सहन केला जाणार नसून कुणी चुकले असेल तर […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे व फर्स्टक्राय संस्था, पुणे यांच्याकडून पन्नास वृध्दांना किराणा वाटप
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे व फर्स्टक्राय संस्था, पुणे यांच्याकडून पन्नास वृध्दांना किराणा वाटपसमता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे व फर्स्टक्राय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास नगर, कुंडाणे व मोराणे या गावातील ५० आदिवासी, निराधार व गरजू वृध्दांना गुरुवार, दिनांक ०८ /०७/२०२३ रोजी […]

