मराठी वांड्.मय मंडळातर्फे-
20 ऑगस्ट रोजी,विद्यार्थ्यांसाठी-
विविध स्पर्धा.
![]()
मराठी वांड्.मय मंडळातर्फे-20 ऑगस्ट रोजी,विद्यार्थ्यांसाठी-विविध स्पर्धा. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन-आपल्या अमळनेरात होत आहे.त्या निमित्ताने मराठी वांड्.मय मंडळ,अमळनेर तर्फे-20 ऑगस्ट रोजी,अमळनेर तालुक्यातील शालेय,विद्यालय व महाविद्यालयीनविद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहनदेण्यासाठी -वक्तृत्व,निबंध व काव्यलेखन,इत्यादी स्पर्धांचे आयोजनकरण्यात आलेले आहे.रविवार,दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजीसकाळी 10 वाजता मराठी वांड्.मयमंडळाचे-नांदेडकर सभागृह याठिकाणी सदरील वक्तृत्व स्पर्धाहोईल.वक्तृत्व स्पर्धा इ.8वी ते10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी होईल.वक्तृत्व […]
विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रतिक साळुंखे यांची निवड
![]()
विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाअध्यक्ष पदी प्रतिक साळुंखे यांची निवड अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष पदी प्रतिक राजेंद्र साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रतिक साळुंखे हे गेली अनेक वर्षे मराठा समाजाचे काम करीत आहेत. मराठा महासंघाच्या प्रत्येक आंदोलनात नेहमीच अग्रणी असतात. त्यांची समाजाविषयी असलेली तळमळ पाहून व त्यांच्यात असलेले संघटन कौशल्य पाहूनच अशा […]
अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये
फॅन्सी ड्रेस स्पर्धा..
![]()
अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्येफॅन्सी ड्रेस स्पर्धा.. अमळनेर प्रतिनिधीअँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये 3१ जुलै 2023 रोजी ‘फॅन्सी ड्रेस स्पर्धा’ घेण्यात आली. या स्पर्धेत चिमुकल्यांनी (Nur, Jr kG, Sr kG) ‘स्वातंत्र्य सैनिक’ यांची वेगवेगळी भूमिका निभावली. विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, यांची भूमिका साकारून वेशभुषेत ब्रिदवाक्य बोलून दाखवले. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे […]
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहादा शहराध्यक्षपदी रेश्मा पवार यांची निवड
![]()
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहादा शहराध्यक्षपदी रेश्मा पवार यांची निवडशहादा (प्रतिनिधी) : शहरातील रेश्मा भुरा पवार यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहादा शहराध्यक्ष पदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी पक्षाकडून नवनियुक्त्या करण्यात येत आहे. जिल्ह्यात […]
मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ
![]()
मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबईतील नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या बांधकाम शुभारंभ आणि भूमिपूजनप्रसंगी विधानपरिषद उपाध्यक्ष डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री […]
संवेदना शब्दात गुंफणारे ना.धो महानोर
-अरविंद सोनटक्के
![]()
संवेदना शब्दात गुंफणारे ना.धो महानोर-अरविंद सोनटक्के मराठी साहित्य क्षेत्रात बोलीभाषेतील प्रमाणभाषेत स्थान कवीवर्य ना.धो महानोरांनीच मिळवून दिले. त्यांच्या काव्यरचना जनसामान्यांना आपल्याच वाटतात. त्यांनी लोकमानसाच्या संवेदनांना आपल्या काव्यात गुंफून मौलिक कार्य केले आहे. त्यांचे अकाली जाणे क्लेशदायक आहे. शब्दांचे हरफनमौला ना.धो.महानोरांना भावपूर्ण श्रद्धांजली अरविंद सोनटक्केसाहित्यिक अमळनेर
उपनिषदांनी मानवाला परमात्म तत्वाचे महत्व लक्षात आणून दिले-प.पू आनंद जीवन स्वामी
![]()
उपनिषदांनी मानवाला परमात्म तत्वाचे महत्व लक्षात आणून दिले. अमळनेर प्रतिनिधी – सर्व वेदांचे सार असलेली उपनिषदे मानवी कल्याणप्रद आहे. उपनिषद,ब्रह्मसूत्रे, भगवतगीता ही प्रस्थानत्रयी आहेत. त्यांना ‘श्रुतिप्रस्थान’ म्हणतात.रामायण, महाभारत ही ‘स्मृतिप्रस्थाल’ आहेत. ब्रह्म व परब्रहम विद्येचे ज्ञान देणारे शास्त्र’ उपनिषद’ आहे. हे जग कसे चालते, या ब्रह्मांडाची निर्मिती कोणी केली? त्यां परमतत्वाशीजीवाचा संबंध कोणता? जीव कसा […]
ना.धो.महानोर रानात प्राण गुंतलेला कवी-प्रवीण दवणे
![]()
रानात प्राण गुंतलेला कवी दूरच्या रानालालागिर उन्हालापारंबीचा झुला गेलाझुलत नभालाह्या कविवर्य ना. धों. महानोर यांच्या ओळी आज त्यांच्या देहरूप अस्तित्त्वानेच जणु नभाला पोहोचल्या आहेत. रान, मातीचा गंध ,शेतकऱ्याची दुःख ज्यांच्या कवितेत झिरपत राहिली, कवितेतून त्यांनी आपले आयुष्य पेरलं व ते सहा दशके बहरत राहिले, त्या भारतीय कविता समृद्ध करणाऱ्या गुंतलेले प्राण हे रानात माझ्या ही […]
मनावर अधिराज्य गाजवणारे कवीवर्य ना.धो.महानोर कालवश
![]()
कवीवर्य ना.धो.महानोर आज आपल्यात नाहीत.पण त्यांच्या कवितेचे मनावर अधिराज्य कायमचे अधोरेखित झालेय-शशिकांत हिंगोणेकर जळगाव परवाच घरात ना.धो. महानोर यांची आठवण काढली होती. महानोरांचे सगळे कवितासंग्रह पुन्हा वाचून काढण्यासाठी कपाटातून टेबलावर ठेवलेही होते. माझ्या सर्वदूर तापलीय हवा या नव्या संग्रहावर महानोरांचे ब्लर्ब घ्यावे . अशी चर्चा कवीमित्र मंगेशराव काळे यांचेशी केलीही होती. लवकरच भेटायला जायचे मनात […]
अमळनेरला अभिवाचन कार्यशाळेचे आयोजन,,,,
![]()
अमळनेरला अभिवाचन कार्यशाळेचे आयोजन,,,, अमळनेर प्रतिनिधीग्रंथालयाचे क्षेत्रात काम करतांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करता आले. व्याख्याने,परिसंवाद वक्तृत्व स्पर्धा यातून व्यक्तिमत्त्व विकसित होत असते याची कल्पना आली. वक्ते, स्पर्धक बोलायला उभे राहिले म्हणजे त्यांची भाषिक तयारी दिसून आली.ज्यांनी पूर्ण अभ्यासाने आणि प्रयत्नांने वक्तृत्व सिद्ध केले ते यशस्वी झाले. बर्याच लोकांना बोलणे म्हणजे निव्वळ बोलणे नसून तो भाषिक, […]

