लंडनहून वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर स्वाक्षरी शिवप्रेमींसाठी हा ऐतिहासिक क्षण-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम तीन वर्षासाठी देणार वाघनखं
![]()
लंडनहून वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर स्वाक्षरी शिवप्रेमींसाठी हा ऐतिहासिक क्षण-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम तीन वर्षासाठी देणार वाघनखं मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार लंडन येथे करण्यात आला. शिवछत्रपतींची ही वाघनखं आता केवळ महाराष्ट्रच […]
मंत्री अनिल पाटील नंदुरबारचे पालकमंत्री——-
![]()
अनिल पाटील नंदुरबारचे पालकमंत्री——- अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)भाजप- शिवसेनेच्या सत्तेत सोबत आलेल्या अजित पवार यांच्या गटातील अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर आता त्यांना नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंत्री पद मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांची वणीं लागली आहे. नंदुरबारचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे […]
जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी
अमळनेर जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट
![]()
जिल्हा सत्र न्यायाधीश यांनीअमळनेर जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट शासनामार्फत पुरविण्यातआलेल्या योजनांची माहिती घेतली जाणून…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जिल्हा परिषद प्राथमिक जवखेडे ता.अमळनेर येथे मा.श्री. गायधनी सो.जिल्हा व सत्र न्यायाधीश सो.अमळनेर यांनी शासनामार्फत पुरविण्यात येणारे शालेय योजनांच्या लाभांची माहिती, शालेय आवाराची स्वच्छता, मुलामुलींचे शौचालय, विद्युतीकरण, वर्ग खोल्यांची स्वच्छता, तसेच शालेय गुणवत्तेविषयी माहीती घेतली.व समाधान व्यक्त केले.तसेच उपक्रमशील […]
शासकीय दवाखान्यामध्ये औषधांअभावी रुग्णांचा झालेला मृत्युबद्दल शासनाचा निषेध
![]()
शासकीय दवाखान्यामध्ये औषधांअभावी रुग्णांचा झालेला मृत्युबद्दल शासनाचा निषेध किसान काँग्रेस अमळनेर यांचेउपविभागीय अधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)नांदेड, छत्रपती संभाजी नगर,ठाणे येथील शासकीय रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे एकाच दिवशी 24 रुग्ण दगावत आहेत. त्यात निम्मे संख्या ही नवजात शिशुंची आहे. ही विकसीत असलेल्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी बाब आहे. सरकारी धोरण हे खाजगी आरोग्य क्षेत्राचा धंदा वाढावा […]
महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मंत्र जगाने स्वीकारला-मंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मंत्र जगाने स्वीकारला-मंत्री सुधीर मुनगंटीवार भारतरत्न माजी प्रधानमंत्री दिवंगत लालबहादूर शास्त्री यांच्याही जयंतीनिमित्त मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे आवर्जून स्मरण आपल्या भाषणात केले. भारताला स्वावलंबी बनविणाऱ्या, ‘जय जवान जय किसान’ अशी घोषणा देऊन कृषी क्रांतीला चालना देणाऱ्या दि.लालबहादूर शास्त्रींचेही जयंतीदिनी स्मरण केलेच पाहिजे, ते आपले कर्तव्यच आहे, असेही म्हणाले. भारताचे […]
अमळनेर नाट्यगृहात मोरया नाट्य संस्थेच्या वतीने तीन दिवसीय बासरी वादन शिबीराचे आयोजन.
![]()
अमळनेर नाट्यगृहात मोरया नाट्य संस्थेच्या वतीने तीन दिवसीय बासरी वादन शिबीराचे आयोजन. संगित क्षेत्रात आवड असणाऱ्यांनी संपर्क साधावा-संदीप घोरपडे अमळनेर प्रतिनिधी-दि. ६,७,८ ऑक्टोबर २०२३ या सलग तीन दिवस बासरी वादन शिबीराचेआयोजन नाट्यमंदिर संचालक श्री. हेमकांत पाटील व जेष्ठ रंगकर्मी श्री. संदिपघोरपडे सर यांना केले आहे. त्या साठी बासरी मार्गदर्शक खान्देशातील प्रसिद्ध बासरी वादक तसेच बासरी […]
राजे शिवाजी ग्रुप प्र.डांगरी तर्फे जि.प.प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
![]()
राजे शिवाजी ग्रुप प्र.डांगरी तर्फे जि.प.प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप राजे ग्रुप प्र. डांगरी तर्फे दरवर्षी गणेशोत्सव साजरा गेला जातो व त्यात विविध सामाजिक उपक्रम राबिवले जातात.ग्रुप कडुन या वर्षी बँड किंवा D.J न लावता उरलेली रक्कम हि आपल्या गावातील मराठी शाळेत शिकणारे सर्व मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा निर्णय घेतला आणि सर्वांचे सहकार्यने आज आपल्या […]
महाराष्ट्र शासन मंत्रीमंडळ निर्णय
पुर्ननिर्माण करण्यासाठी अडथळा आणणाऱ्यास निष्कासन करण्याची तरतूद.
![]()
महाराष्ट्र शासन मंत्रीमंडळ निर्णयपुर्ननिर्माण करण्यासाठी अडथळा आणणाऱ्यास निष्कासन करण्याची तरतूद. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई सारख्या शहरात जागेची कमतरता आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी यामुळेच जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेक सोसायटीच्या पुर्नविकास कामाला वेग आला आहे. अनेक सोसायटीच्या सदस्यांना विकिसकाकडून विकास करून घ्यायचा असतो. परंतु सोसायटीच्या काही सदस्यांच्या अवास्तव मागणी व […]
सामाजिक बदलासाठी प्रतिबद्ध : कळमसरे गावाची सुकन्या सौ. संगीताताई पाटील उर्फ बबुताई.
![]()
सामाजिक बदलासाठी प्रतिबद्ध : कळमसरे गावाची सुकन्या सौ. संगीताताई पाटील उर्फ बबुताई.कळमसरे गावाची कन्या कैलासवाशी डॉक्टर वामनराव पाटील यांची सुकन्या मुंबई स्थित संगीताताई पाटील यांनी सामाज सेवेचा ध्यास घेतला.समाजाला योग्य ती दिशा दाखवून सामाजिक हक्कासाठी आवाज बुलंद करण्याचा इरादा व ईशाशक्ती त्यांनी. बोलून दाखवली.मुंबईत मोठंमोठे राजकीय व्यक्तींशी भेट गाठ करून त्यांचा ओळखीचा फायदा त्यांनी समाजाला […]
धनदाई महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा संपन्न.
![]()
धनदाई महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा संपन्न.अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विभागीय आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री व बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली. याप्रसंगी धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, संचालक शैलेंद्र पाटील, राधेश्याम पाटील, विभागीय क्रीडा सचिव डॉ. विजय पाटील […]

