1 min read

राजे शिवाजी ग्रुप प्र.डांगरी तर्फे जि.प.प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

Loading

राजे शिवाजी ग्रुप प्र.डांगरी तर्फे जि.प.प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

राजे ग्रुप प्र. डांगरी तर्फे दरवर्षी गणेशोत्सव साजरा गेला जातो व त्यात विविध सामाजिक उपक्रम राबिवले जातात.ग्रुप कडुन या वर्षी बँड किंवा D.J न लावता उरलेली रक्कम हि आपल्या गावातील मराठी शाळेत शिकणारे सर्व मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा निर्णय घेतला आणि सर्वांचे सहकार्यने आज आपल्या गावातील जि.प.प्राथमिक शाळेत शिकणारे सगळ्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास शाळेतील मुख्याध्यापक श्री.किशोर खंडेराव मगर व शिक्षीका सौं.उषा किशोर मगर सौं. सुनीता तुकाराम पाटील व राजे ग्रुप मधील सदस्य श्री.महेश शिसोदे चि.स्वप्निल शिसोदे चि.निखिल शिसोदे श्री.अमोल शिसोदे चि.उत्कर्ष शिसोदे चि.नरेश बडगुजर श्री.दिनेश पाटील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *