पाकिस्तानी प्रसारमाध्यमात कोहली – राहुलवर स्तुतिसुमनांचा वर्षाव !
![]()
पाकिस्तानी प्रसारमाध्यमात कोहली – राहुलवर स्तुतिसुमनांचा वर्षाव ! विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तेराव्या संस्करणात पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला यजमान भारताने बिकट परिस्थितीतून सावरत लिलया पराभूत केले आणि या विजयाचे शिल्पकार होते केएल राहुल आणि विराट कोहली. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या व अवघड स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला सारख्या तगड्या संघाला हरविणे येड्यागबाळ्याचं काम नाही. पण ते टिम इंडियाने अतिशय खराब सुरूवातीनंतर […]
कळमसरे येथील विजय व्यायाम शाळा बांधकामासाठी निधी द्या,मंत्री अनिल पाटील यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते हरीष मराठे यांची मागणी…
![]()
कळमसरे येथील विजय व्यायाम शाळा बांधकामासाठी निधी द्या,मंत्री अनिल पाटील यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते हरीष मराठे यांची मागणी… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-कळमसरे येथील विजय व्यायम शाळा बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हरीष मराठे यांनी मंत्री अनिल पाटील यांची भेट घेत मागणी केली.सविस्तर माहिती अशी कि सामाजिक कार्यकर्ते हरीष मराठे व त्यांचे सहकारी बांधव यांनी कळमसरे […]
प्रताप महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने “बायोलॉजीकल रांगोळी” स्पर्धेचे आयोजन–
![]()
प्रताप महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने “बायोलॉजीकल रांगोळी” स्पर्धेचे आयोजन– अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रथम ,द्वितीय, तृतीय वर्ष बी.एस्सी तसेच एम.एस्सी च्या विद्यार्थ्यांसाठी जैवविज्ञानावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. एकूण ७२ विद्यार्थ्यांनी यात सहभागी होऊन ३६ रांगोळ्या रेखाटल्या. अतिशय कलात्मकरित्या रांगोळी काढलेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य […]
प्रताप महाविद्यालयातील व्याख्यान संपन्न
![]()
प्रताप महाविद्यालयातील व्याख्यान संपन्न अमळनेर प्रतिनिधीअमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात सुक्ष्मजीवशास्त्र विभाग व इन्क्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी अतिथी व्याख्यानाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते.सुक्ष्मजीवशास्त्र विभागात incubation center च्या अंतर्गत BioEra organics, नाशिकचे मॅनेजिंग डायरेक्टर तसेच सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी डॉ. हेमंत पाटील यांनी Scope and opportunities in entrepreneurship या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. […]
प्रताप महाविद्यालयाचा बायोएरा ऑरगॅनिक्स प्रा. लि.नाशिक यांच्याशी सामंजस्य करार प्रस्थापित
![]()
प्रताप महाविद्यालयाचा बायोएरा ऑरगॅनिक्स प्रा. लि.नाशिक यांच्याशी सामंजस्य करार प्रस्थापित अमळनेर प्रतिनिधीअमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभाग व नाशिक येथील बायोएरा ऑर्गनिक्स प्रा. लि. यांच्यात MOU (सामंजस्य करार) नुकताच प्रस्थापित करण्यात आला. नवीन शैक्षणिक धोरणानुसार एम.एस्सी च्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात इंडस्ट्रीयल ड्रेनिंग अनिवार्य करण्यात आलेली असल्यामुळे या MOU मुळे BioEra organics येथे जैविक खत […]
पारंबी विद्यालयातील पियुष बडगे मैदानी स्पर्धेत गोळा फेक मध्ये जिल्ह्यातून दुसरा
![]()
पारंबी विद्यालयातील पियुष बडगे मैदानी स्पर्धेत गोळा फेक मध्ये जिल्ह्यातून दुसरा नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्ताईनगर येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थी पियुष किशोर बडगे याची जळगाव जिल्हा मैदानी स्पर्धेत गोळाफेक याप्रकारात जिल्ह्य़ातून द्वितीय क्रमांक मिळवून नाशिक विभागावर त्याची निवड झाली या विद्यार्थ्यासोबत पारंबी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष ठाकूर सर ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर वडोदा […]
अमळनेर येथे १५आँक्टोबर पासून शारदीय व्याख्यानमालाचे आयोजन
![]()
अमळनेर येथे १५ पासून शारदीय व्याख्यानमालाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी : मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, प्रा. आप्पासाहेब र.का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेरतर्फे १५ ते १९ ऑक्टोबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे (नागपूर) यांची जाहीर मुलाखत होणार आहे. […]
मुंबईतील खाजगी अनुदानित शाळातील शिक्षक शिक्षकेतरांचे सुपर सॅलरी बँक खाते सुरू — खाजगी शिक्षक संघटनेचा यशस्वी पाठपुरावा
![]()
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना (मुंबई विभाग) मुंबईतील खाजगी अनुदानित शाळातील शिक्षक शिक्षकेतरांचे सुपर सॅलरी बँक खाते सुरू — खाजगी शिक्षक संघटनेचा यशस्वी पाठपुरावा मुंबईतील दक्षिण , पश्चिम व उत्तर विभागातील अनुदानित खाजगी शाळातील शिक्षकांनी युनियन बँकेत सुपर सॅलरी खाते सुरू करावे – ज्ञानदेव हांडे (राज्य कार्याध्यक्ष) मुंबईतील उत्तर , दक्षिण व पश्चिम विभागातील सर्व […]
माध्यमिक विद्यालय नगांव गडखांबच्या
खेळाडूंची विभाग स्तरावर निवड
![]()
माध्यमिक विद्यालय नगांव गडखांबच्याखेळाडूंची विभाग स्तरावर निवड अमळनेर प्रतिनिधीआज दि.10/10/2023 रोजी संपन्न झालेल्या जळगाव जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रिडा स्पर्धेत माध्यमिक विद्यालय नगाव गडखांब तालुका – अमळनेर येथील 14 वर्षाआतील गटात १) देवयानी संदीप पाटील- 400 मी धावणे- प्रथम क्रमांक उत्कृष्ट कामगिरी करत विजय संपादन केला विजयी खेळाडूंचा सत्कार मा. श्री. राजेशजी जाधव सर (सचिव – […]
आरोग्यदुताचे योगदान महिलेस मिळाले जीवदान..!
![]()
आरोग्यदुताचे योगदान महिलेस मिळाले जीवदान..! वार्ताहर- एरंडोल माळी वाडा येथील ललिता महाजन ही महिला 1 ते दिड महिन्यापासून आजारी होत्या गावातील काही ठिकाणी उपचार करून देखील कुठलाही फरक न पडल्या मुळे त्यांनी जळगाव गाठले त्यांनी त्या ठिकाणी काही तपासण्या केल्या असता त्यांना कॅन्सर सारखा भयंकर आजार असल्याचे निष्पन्न झाले.त्या नंतर त्यांना जानकर लोकानी नाशिक येथील […]

