1 min read

पारंबी विद्यालयातील पियुष बडगे मैदानी स्पर्धेत गोळा फेक मध्ये जिल्ह्यातून दुसरा

Loading

पारंबी विद्यालयातील पियुष बडगे मैदानी स्पर्धेत गोळा फेक मध्ये जिल्ह्यातून दुसरा

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्ताईनगर येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थी पियुष किशोर बडगे याची जळगाव जिल्हा मैदानी स्पर्धेत गोळाफेक याप्रकारात जिल्ह्य़ातून द्वितीय क्रमांक मिळवून नाशिक विभागावर त्याची निवड झाली या विद्यार्थ्यासोबत पारंबी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष ठाकूर सर ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर वडोदा शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री बी.जी. काळे श्री आर. पी. राठोड श्री सुनील नागे श्री भूषण वाघ आदी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी पारंबी विद्यालयातील 17 क्रीडा विद्यार्थ्यांसाठी टी-शर्ट देण्यात आले होते त्यातील हा पहिलाच विद्यार्थी नाशिक विभागावर निवडला गेला त्याबद्दल त्याचे शाळेच्या वतीने तसेच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *