11 Jun, 2026

अमळनेरात पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

Loading

अमळनेरात पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी : लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे नागपूर येथील दीक्षाभूमीपासून ही यात्रा दिनांक 28 जुलै रोजी निघणार असून मंत्रालय मुंबई येथे 8 ऑगस्ट रोजी पोहचणार आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश […]

1 min read

पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रीशताब्दी जन्म वर्षानिमित्त धनगर समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न……..

Loading

पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रीशताब्दी जन्म वर्षानिमित्त धनगर समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न…….. अमळनेर प्रतिनिधी धनगर समाज, मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्या वतीने धरणगाव येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्ष स्थानी माजी महापौर सदाशिव राव ढेकळे होते तर प्रमुख पाहुणे बन्सीलाल भागवत राज्य उपाध्यक्ष मौर्य क्रांती संघ […]

1 min read

संत गजानन महाराज मंदिरात गुरूपोर्णीमा निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न अभिषेक, पाद्यपूजन ,सामूहिक पारायण,सार्वजनिक आरती, मारवड येथील गजानन महाराज पायीवारीचे झाले स्वागत

Loading

संत गजानन महाराज मंदिरात गुरूपोर्णीमा निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न अभिषेक, पाद्यपूजन ,सामूहिक पारायण,सार्वजनिक आरती, मारवड येथील गजानन महाराज पायीवारीचे झाले स्वागत… अमळनेर प्रतिनिधी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. या सणाचे औचित्य साधत अमळनेर येथील दादासाहेब सोनार नगर […]

1 min read

बालकांना पालकांनी आपलेसं करण्याची काळाची गरज -ॲड. महेश भोकरीकर

Loading

बालकांना पालकांनी आपलेसं करण्याची काळाची गरज . ॲड. महेश भोकरीकर संस्कारीत शिक्षण आणि शाळा त्यासोबतच शिक्षकांची असणारी जबाबदारी ओळखत बालकांना पालकांनी आपलेसं करण्याची काळाची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठविधीज्ञ तथा भोकरिकर लिगल फर्मचे प्रमुख महेश भोकरीकर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल होते. ॲड.भोकरीकर […]

1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये महात्मा गांधी हिंदी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेमार्फत परीक्षा संपन्न

Loading

अमळनेर प्रतिनिधी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथे महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणे तर्फे आयोजित इयत्ता आठवीला हिंदी विभूषण परीक्षा, इयत्ता नववीला हिंदी विशारद परीक्षा, इयत्ता दहावीला हिंदी रत्न पारिक्षा आयोजित करण्यात आली.. परीक्षेमध्ये एकूण 42 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.. महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेच्या वतीने दरवर्षी शाळेत विविध […]

1 min read

पक्षी: निसर्ग संवर्धनातील स्वच्छतेचा अग्रदूत — पक्षीमित्र अश्विन पाटील

Loading

पक्षी: निसर्ग संवर्धनातील स्वच्छतेचा अग्रदूत — पक्षीमित्र अश्विन पाटील अमळनेर प्रतिनिधी नगरदेवळा येथील सरदार एस के पवार माध्य.व उच्च माध्य.विद्यालयात दि.१९ जुलै २०२४ रोजी पक्षी मित्र अश्विन पाटील सर अमळनेर, यांच्या ‘निसर्ग संवर्धनातील महत्त्वाचा घटक पक्षी ‘ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीमती ए बी साळुंखे मॅडम होत्या. यावेळी बोलतांना […]

1 min read

Special assembly organized at St. Theresa’s High School, Mumbai correspondent- Ganesh Hirve.

Loading

Special assembly began with prayer with the theme EDU-SPRINT for the academic year 2024-25. Through the guidance of teacher Seema Joseph, students tried to convey the message through skit and song – that if we have to progress in life we need to work hard with honesty and dedication. To be a responsible person in […]

1 min read

गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने दिले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.अनिलदादा पाटील यांना मागण्यांचे निवेदन गटप्रवर्तकांवरील झालेला अन्याय दूर न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन- रामकृष्ण पाटील

Loading

      गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने दिले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.अनिल दादा पाटील यांना मागण्यांचे निवेदन गटप्रवर्तकांवरील झालेला अन्याय दूर न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन- रामकृष्ण पाटील अमळनेर प्रतिनिधी राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे 3700 गटप्रवर्तक गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत.गटप्रवर्तक ह्या सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येच्या कार्यक्षेत्रात काम करत असून कार्यक्षेत्रातील नागरिकांची माहिती संकलन […]

1 min read

माध्यमिक विद्यालय रणाईचे, येथे विद्यार्थी पालकांमध्ये उद्बोधन पर चर्चासत्र संपन्न

Loading

माध्यमिक विद्यालय रणाईचे, येथे विद्यार्थी पालकांमध्ये उद्बोधन पर चर्चासत्र संपन्न अमळनेर प्रतिनिधी आमच्या माध्यमिक विद्यालय रणाईचे, येथे सक्षम बालविवाह निर्मूलन प्रकल्प महिला व बालविकास विभाग जळगाव युनिसेफ एसबीसी 3 व साने गुरुजी फाउंडेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलन प्रकल्प हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक मा. इन्शुलकर सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला… आलेल्या मान्यवरांचे विद्यार्थीनींनी स्वागतगीत […]

1 min read

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी तसेच मतदार यादीतून वगळण्यात आलेले व नवीन मतदार झालेल्यांची मतदारनोंदणी अमळनेर येथे युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सैय्यद अहजर अली यांच्या वतीने वार्ड. क्र.5 (जापानजीन भागात) मोफत मध्ये नोंदणी..

Loading

अमळनेर प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्यातील माता भगिनींना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा, तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी वगळण्यात आलेल्या मतदारांची पुनःर्नोंदणी व नव्यानेच मतदार झालेल्यांची मतदार नोंदणी यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत व युवक जिल्हा अध्यक्ष महेश पाटील यांच्या आदेशाने अमळनेर युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सैय्यद अजहर अली यांच्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?