प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा*
![]()
*प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा* दि. 24 डिसेंबर 2024 रोजी श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 23 डिसेंबर 2024: या दिवसात Mathematics Quiz घेण्यात आली, ज्यामध्ये 170 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. याशिवाय, […]
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज )जळगाव यांच्या वतीने खरीप हंगामातील तूर फुले राजेश्वरी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजन
![]()
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज )जळगाव यांच्या वतीने खरीप हंगामातील तूर फुले राजेश्वरी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजन प्रतिनिधी पिंपळे(डॉ युवराज पाटील) आज दि. 24/12/2024 रोजी श्री निंबा दला चौधरी रा. चिमणपुरी पिंपळे येथे खरीप हंगामातील तूर फुले राजेश्वरी या वाणावर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस शेतकऱ्यांना तूर या वानविषयीं सखोल माहिती जिल्हा व्यवस्थापक श्री […]
या.दे.पाटील माध्यमिक विद्यालयात पूज्य साने गुरुजींची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न
![]()
या.दे.पाटील माध्यमिक विद्यालयात पूज्य साने गुरुजींची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न जळगांव प्रतिनिधी-(विजय लुल्हे) मेहरूण येथील जय भवानी शिक्षण मंडळ संचलित या.दे.पाटील माध्यमिक विद्यालयात आज साने गुरुजी यांचे १२५ वी जयंती दि .२४ डिसेंबर २०२४ रोजी विविध दर्जेदार कार्यक्रमांनी संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक खंबायत सर होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन […]
अमळनेरला १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून सानेगुरुजी यांना केले अभिवादन, साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा उपक्रम
![]()
अमळनेरला १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून सानेगुरुजी यांना केले अभिवादन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजींचा १२५ जयंती १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून अमळनेर येथील पु.साने गुरुजी यांच्या पुतळ्यासमोर साजरा केला. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्यावतीने सदर उपक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विविध सामाजिक संघटनांचे […]
संपादक, पत्रकार, सत्यशोधक डॉ. संभाजी खराट आदरांजली सभा*
![]()
*संपादक, पत्रकार, सत्यशोधक डॉ. संभाजी खराट आदरांजली सभा* महाराष्ट्रातील सत्यशोधक विचारवंत व साहित्यिक, सत्यशोधकी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, पत्रकार , सत्यशोधक डॉ. संभाजी खराट आदरांजली सभा दि 25/12/2024, बुधवार रोजी सकाळी 10.30 वाजता महात्मा गांधी भवन विभागीय शासकीय ग्रंथालयाच्या बाजुस,समर्थ नगर सावरकर चौक, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. डॉ. संभाजी खराट यांचे दि. […]
साने गुरुजी जयंतीच्या निमित्ताने “श्यामची आई” चे एकपात्री नाट्य रूपातील सादरीकरण… प्रेक्षकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
साने गुरुजी जयंतीच्या निमित्ताने “श्यामची आई” चे एकपात्री नाट्य रूपातील सादरीकरण… प्रेक्षकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालय यांच्या सौजन्याने साने गुरुजी जयंतीच्या निमित्ताने सुप्रसिद्ध “श्यामची आई” चे एकपात्री नाट्य रूपातील सादरीकरण अभिनेते, लेखक मधुकर उमरीकर यांनी भगिनी मंडळ प्राथमिक शाळा व सरस्वती विद्या मंदिर अमळनेर येथील विद्यार्थ्यांच्या […]
पारोळा येथे बालविवाह मुक्त भारत या विषयावर रॅली ,पथनाट्य ,मानवी साखळी, शपथ कार्यक्रम संपन्न.
![]()
पारोळा येथे बालविवाह मुक्त भारत या विषयावर रॅली ,पथनाट्य ,मानवी साखळी, शपथ कार्यक्रम संपन्न. पारोळा: येथील किसान महाविद्यालय आणि आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमान रॅली पथनाट्य मानवी साखळी शपथ कार्यक्रम किसान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत संपन्न. प्रारंभी या कार्यक्रमात संदेश संदानशीव यांनी बालविवाह मुक्त भारत या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर राष्ट्रीय […]
जी.एस.हायस्कूल ची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न कोकण,महाबळेश्वर सह इतर धार्मिक,ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी
![]()
जी.एस.हायस्कूल ची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न कोकण,महाबळेश्वर सह इतर धार्मिक,ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी अमळनेर (प्रतिनिधी): येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूलची ४ दिवसीय शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली.यावेळी कोकण,महाबळेश्वर सह धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी सहलीचा मनमुराद आनंद घेतला. १५ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान सहलीचे आयोजन करण्यात आले होते.यात अष्टविनायक […]
साने गुरुजींनी लोकांना प्रेमाचा संदेश दिला- सौ सुनिता मोरे , युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत महात्मा फुले हायस्कूल देवगाव येथे साने गुरुजी जयंती निमित्ताने व्याख्यान संपन्न
![]()
साने गुरुजींनी लोकांना प्रेमाचा संदेश दिला- सौ सुनिता मोरे युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत महात्मा फुले हायस्कूल देवगाव येथे साने गुरुजी जयंती निमित्ताने व्याख्यान संपन्न अमळनेर प्रतिनिधी- समाजकारण, राजकारण, साहित्यनिर्मिती, पत्रकारिता, सामाजिक तत्त्वज्ञान, समाज सुधारणा अशा विविध क्षेत्रांत भरीव व विधायक कामगिरी करून मातृत्व आणि क्षमाशीलता याचे नवे परिमाण स्वत:च्या उदाहरणाने […]
भुकेला हरविणारा विचारवंत साने गुरुजी !!!
![]()
भुकेला हरविणारा विचारवंत साने गुरुजी !!! महाराष्ट्र मध्ये अनेक विचारवंत, साहित्यिक, समाज सुधारक, स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. त्यात साने गुरुजींचे नाव महत्वपूर्ण आहे. कोकणच्या हिरवळीतून आलेला मेहनती श्याम खानदेशात येऊन क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी बनला. कोकणच्या भूमीत सदाशिव साने व यशोदाबाई यांच्या पोटी या नर रत्नाचा जन्म 24 डिसेंबर 1899 साली झाला. पालगड साने गुरुजींचे मूळ […]

