अमळनेरला १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून सानेगुरुजी यांना केले अभिवादन,  साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा उपक्रम
1 min read

अमळनेरला १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून सानेगुरुजी यांना केले अभिवादन, साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा उपक्रम

Loading

अमळनेरला १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून सानेगुरुजी यांना केले अभिवादन

साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजींचा १२५ जयंती १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून अमळनेर येथील पु.साने गुरुजी यांच्या पुतळ्यासमोर साजरा केला. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्यावतीने सदर उपक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते यांनी ” आपापल्या आयुष्यात साने गुरुजीची विचारमुल्य रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला. तर “साने गुरुजी अमर रहे!”च्या घोषणा देत साने गुरुजींचा जयघोष केला. सदर उपक्रमासाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानसह, सानेगुरुजी शैक्षणिक विचार मंच,साने गुरुजी विद्यालय, राजमुद्रा फाउंडेशन, सानेगुरुजी वाचनालय व ग्रंथालय, दि अमळनेर अर्बन बँक व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,शिक्षक शिक्षिका वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *