25 May, 2026

समाजकार्य महाविद्यालय अमळनेर रा.से.यो स्वयंसेवक सागर कोळी विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित….

Loading

समाजकार्य महाविद्यालय अमळनेर रा.से.यो स्वयंसेवक सागर कोळी विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित…. अमळनेर प्रतिनिधी युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय,भारत सरकार उच्च व तंत्रशिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष मंत्रालय, मुंबई कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना कार्यगौरव सोहळा 2023-24. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विद्यापीठ संलग्न क्षेत्रात निस्वार्थ भावनेने व निष्ठेने […]

1 min read

राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार शिवाजी काळभोर यांना प्राप्त.

Loading

राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार शिवाजी काळभोर यांना प्राप्त. लोणी काळभोर : ग्रीन फांऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका येथील निवेदक शिवाजी काळभोर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण नाना काळभोर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. शिवाजी काळभोर हे सामाजिक, शैक्षणिक, […]

1 min read

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर विशेष लक्ष केंद्रित करणार! “ईडब्ल्यूएस” विद्यार्थ्यांना दोन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

Loading

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर विशेष लक्ष केंद्रित करणार! “ईडब्ल्यूएस” विद्यार्थ्यांना दोन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई, दि. : देशाच्या विकासात उच्च शिक्षणाचे सर्वाधिक महत्त्व आहे. यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देऊन विद्यार्थी हिताला प्राधान्य देत राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची […]

1 min read

भारतीय अर्थव्यवस्थेला सावरणारा तारा निखळला !!!

Loading

भारतीय अर्थव्यवस्थेला सावरणारा तारा निखळला !!! ‌ जगामध्ये अनेक अर्थतज्ञ होऊन गेले. प्रत्येकाने आपल्या कौशल्याची थाप जगावर सोडलेली आहे. भारताचे अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल केले होते. भारतीय अर्थव्यवस्था जगामध्ये उच्चतम होण्याचे कारण अमर्त्य सेन व मनमोहन सिंग सारखे दिग्गज लोक भारतामध्ये झालेत. अमर्त्य सेन व मनमोहन सिंग यांचा सल्ला विदेशातील पंतप्रधान […]

1 min read

२९ डिसेंबर रोजी शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

Loading

२९ डिसेंबर रोजी शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिरसाळे ता. अमळनेर येथील पूज्यश्री साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भिका यशोद चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय शिरसाळे येथे रविवार दिनांक २९ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर विभागाचे […]

1 min read

प्रशासकीय सभेत पारोळा तालुका बालविवाह मुक्त करण्याचा निर्धार.

Loading

प्रशासकीय सभेत पारोळा तालुका बालविवाह मुक्त करण्याचा निर्धार. पारोळा: येथील तहसीलदार कार्यालय पारोळा येथे आज दिनांक २६ डिसेंबर २४ रोजी आयोजित बालविवाह मुक्त भारत अभियानाच्या सभेप्रसंगी निर्धार करण्यात आला. प्रारंभी मनीष कुमार गायकवाड उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्या एरंडोल येथील सभेत ठरल्याप्रमाणे आजच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते. उल्हास देवरे, तहसीलदार पारोळा यांनी प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना […]

1 min read

राज्यस्तरीय संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी सोमचंद संदानशिव तर उपाध्यक्षपदी चोपड्या च्या श्रीमती दिपाली साळुंके यांची निवड

Loading

राज्यस्तरीय संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी सोमचंद संदानशिव तर उपाध्यक्षपदी चोपड्या च्या श्रीमती दिपाली साळुंके यांची निवड अमळनेर प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग अधिकारी संघटनेची आज दि. २६/१२/२०२४ रोजी संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक श्री. के. के. आंधळे व राज्याध्यक्ष श्री. डी. पी. शिंदे यांच्या उपस्थिती त कामगार, कर्मचारी व संवर्ग अधिकारी वर्गाचा भव्य मेळावा संपन्न […]

1 min read

पॉक्सो कायद्यांतर्गत तातडीने कार्यवाही करा’; कोंढवा परिसरात स्कूल बस चालकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश*

Loading

*’पॉक्सो कायद्यांतर्गत तातडीने कार्यवाही करा’; कोंढवा परिसरात स्कूल बस चालकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश* पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पुणे शहर परिसरात महिला आणि लहान मुलींवर विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, एकंदरितच पुणे शहर व ग्रामीण परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. अशीच आणखी एक […]

1 min read

अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवाशी मन्साराम पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन

Loading

*निधन वार्ता* मन्साराम पाटील अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी मन्साराम सहादू पाटील (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने 26 रोजी पहाटे 3.50 ला निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा 26 रोजी दुपारी तीन वाजता पार पडली.ते येथील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील व संजय पाटील यांचे वडील होते.त्यांच्या पश्चात दोन मुले,सूना,मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे.

1 min read

साने गुरुजी विद्यालयातील कृष्णा जाधव व आयुष सोनवणे यांची एनसीसी कॅम्प साठी निवड*

Loading

*साने गुरुजी विद्यालयातील कृष्णा जाधव व आयुष सोनवणे यांची एनसीसी कॅम्प साठी निवड* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर अंतर्गत एनसीसीचे युनिट चालवले जाते तरी शैक्षणिक वर्ष 2024/25 यामध्ये इयत्ता नववी मध्ये शिकणारा कृष्णा विलास जाधव याची केरळ येथे एनसीसी ट्रेकिंग कॅम्प साठी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?