23 May, 2026

अमळनेरात एकूण 25 नवीन बसेस आणण्यासह अमळनेर मॉडेल स्थानक बनविणार-आ.अनिल पाटील अमळनेर आगारास मिळालेल्या पाच नवीन बसेसचे थाटात लोकार्पण

Loading

अमळनेरात एकूण 25 नवीन बसेस आणण्यासह अमळनेर मॉडेल स्थानक बनविणार-आ.अनिल पाटील अमळनेर आगारास मिळालेल्या पाच नवीन बसेसचे थाटात लोकार्पण अमळनेर :-येथील रा.प.म.एस टी आगाराला नवीन पाच बसेस उपलब्ध झाल्याने काल ७ रोजी सकाळी १० वाजता आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते व मान्यवर आणि प्रवाश्यांच्या उपस्थितीत थाटात व वाजतगाजत लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा […]

1 min read

मुरलीधर पवार यांचे वृद्ध काळाने निधन,अमळनेर येथील आर के नगर येथून राहत्या घरून दुपारी ४ वाजता आज निघणार अंतयात्रा

Loading

मुरलीधर पवार यांचे वृद्ध काळाने निधन अमळनेर येथील आर के नगर येथून राहत्या घरून दुपारी ४ वाजता आज निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर प्रतिनिधी-हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष व लोंढवे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक दिपक मुरलीधर शेठ पवार ( सोनार ) यांचेकडून कळविण्यात अत्यंत दु:ख होते की माझे वडील नामे श्री .मुरलीधर अंबादास शेठ पवार ( वय […]

1 min read

श्री गोविंद महाराज भक्तनिवासाच्या ऑनलाईन बुकिंगचा भाविकांच्या सेवेसाठी भावनिक शुभारंभ — संस्थेला Google मानांकनाचा सन्मान

Loading

श्री गोविंद महाराज भक्तनिवासाच्या ऑनलाईन बुकिंगचा भाविकांच्या सेवेसाठी भावनिक शुभारंभ — संस्थेला Google मानांकनाचा सन्मान संत परंपरेच्या पवित्र पुण्यस्मरणात आणि भाविकांच्या सेवाभावातून साकार झालेल्या श्री गोविंद महाराज भक्तनिवास या नव्याने उभारलेल्या भक्तनिवास प्रकल्पाने एका नवे अध्यायाची सुरुवात केली आहे. अध्यात्म आणि आधुनिकतेचा संगम साधत, या भक्तनिवासासाठी ऑनलाईन बुकिंग प्रणालीचा शुभारंभ शनिवारी, जेष्ठ शुद्ध एकादशीच्या दिवशी […]

1 min read

भाजपा गटनेते आ. दरेकरांच्या उपस्थितीत असंख्य तरुणांचा भाजपात जाहीर प्रवेश*

Loading

  *भाजपा गटनेते आ. दरेकरांच्या उपस्थितीत असंख्य तरुणांचा भाजपात जाहीर प्रवेश* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होत आज असंख्य तरुणांनी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. भाजपा मागाठाणे वॉर्ड क्रमांक ०३ चे वॉर्ड अध्यक्ष नीकेश […]

1 min read

“अमळनेरमधीलकृषीभूषण मा.आमदार साहेबराव पाटील यांचा १५ महिन्यांत ‘सिंदूर’ यशस्वी लागवड प्रयोग!”

Loading

“अमळनेरमधीलकृषीभूषण मा.आमदार साहेबराव पाटील यांचा १५ महिन्यांत ‘सिंदूर’ यशस्वी लागवड प्रयोग!” अमळनेर प्रतिनिधी राजवड (आदर्शगांव) येथील माजी आमदार, कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी “राज” फार्मवर 15 ऑगस्ट, 2023 रोजी 35 “सिंदूर” रोपांची यशस्वी लागवड केली आहे. साधारणपणे “सिंदूर” चे उत्पादन हाती येण्यासाठी लागवडीच्या दिवसापासून 3 वर्षाचा कालावधी जावा लागतो. कृषीक्षेत्रात योजनाबद्ध शेती कामात बहुमोल कार्य केल्यामुळे […]

1 min read

ताडेपुरा येथे महिलांनी केला पर्यावरण दिवस साजरा आधार विप्रो शहरी आरोग्य प्रकल्प सहभाग

Loading

ताडेपुरा येथे महिलांनी केला पर्यावरण दिवस साजरा आधार विप्रो शहरी आरोग्य प्रकल्प सहभाग अमळनेर विप्रो आधार शहरी आरोग्य प्रकल्प अंतर्गत जागतिक पर्यावरण दिवस निमित्त आधार बहुउद्देशीय संस्थेने अमळनेर शहरातील ताडेपुरा महिला सहभागाने पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला .याप्रसंगी महिलानी वृक्षारोपण केले. व महिलांची हिमोग्लोबिन रक्त चाचणी करण्यात आली या कार्यक्रमात महिलांना पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वाचे मार्गदर्शन […]

1 min read

अमळनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त व्याख्यान आणि वृक्षारोपणाचे आयोजन

Loading

अमळनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त व्याख्यान आणि वृक्षारोपणाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी – श्रमसाफल्य एजुकेशन सोसायटी संचालित औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त एक आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अभिजितभाऊ सुभाष भांडारकर (चेअरमन, श्रमसाफल्य एजुकेशन सोसायटी अमळनेर) होते. कार्यक्रमाचा शुभारंभ दीप […]

1 min read

शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने गौरव

Loading

  शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने गौरव राहुरी (जि. अहमदनगर) येथील सुप्रसिद्ध शिवशाहीर, व्याख्याते आणि समाजसेवक डॉ. विजय तनपुरे यांची शांतीदूत परिवारातर्फे “सेवारत्न पुरस्कार” या मानाच्या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त दिनांक २६ जून २०२५ (गुरुवार) रोजी LOC हॉस्पिटल, नवी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात […]

1 min read

पिंपळे गावाचा जलमृदा संधारणेत जळगाव जिल्ह्यात द्वितीय क्रमांक – पाणी फाउंडेशन, धरती माता ग्रुप आणि पंचायत समिती अमळनेर यांचा ऐतिहासिक विजय

Loading

पिंपळे गावाचा जलमृदा संधारणेत जळगाव जिल्ह्यात द्वितीय क्रमांक – पाणी फाउंडेशन, धरती माता ग्रुप आणि पंचायत समिती अमळनेर यांचा ऐतिहासिक विजय अमळनेर प्रतिनिधी – पाणी फाउंडेशन टीम अमळनेर, धरती माता महिला शेतकरी गट, पंचायत समिती अमळनेर आणि पिंपळे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त सहकार्यातून आणि सेवा सहयोग यांच्या अत्याधुनिक मशिनरीच्या योगदानाने पिंपळे गावातील जलमृदा संधारणेच्या क्षेत्रात प्रचंड […]

1 min read

मुंबईतील प्रमुख ठिकाणी डिजिटल मिडियासाठी सरकारचे आभार मानणारे होर्डिंग्ज झळकले

Loading

मुंबईतील प्रमुख ठिकाणी डिजिटल मिडियासाठी सरकारचे आभार मानणारे होर्डिंग्ज झळकले मुंबई प्रतिनिधी अंधेरी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, एस. व्ही. रोड अंबोली नाका, बांद्रा कार्टर रोड आणि कुर्ला फिनिक्स मॉल परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानणाऱ्या होर्डिंग्जची मोठ्या प्रमाणावर पाहणी झाली. राज्यातील डिजिटल मिडिया […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?