ताडेपुरा येथे महिलांनी केला पर्यावरण दिवस साजरा  आधार विप्रो शहरी आरोग्य प्रकल्प सहभाग
1 min read

ताडेपुरा येथे महिलांनी केला पर्यावरण दिवस साजरा आधार विप्रो शहरी आरोग्य प्रकल्प सहभाग

Loading

ताडेपुरा येथे महिलांनी केला पर्यावरण दिवस साजरा

आधार विप्रो शहरी आरोग्य प्रकल्प सहभाग

अमळनेर
विप्रो आधार शहरी आरोग्य प्रकल्प अंतर्गत जागतिक पर्यावरण दिवस निमित्त आधार बहुउद्देशीय संस्थेने अमळनेर शहरातील ताडेपुरा महिला सहभागाने पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला .याप्रसंगी महिलानी वृक्षारोपण केले. व महिलांची हिमोग्लोबिन रक्त चाचणी करण्यात आली
या कार्यक्रमात महिलांना पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले .

आधार संस्था संचालक रेणू प्रसाद, अध्यक्ष डॉ. भारती पाटील,प्रकल्प मॅनेजर दीप्ती शिरसाट ,योगिता पाटील, दीपिका सपकाळे यांच्यासह महिलांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *