मुंबईतील प्रमुख ठिकाणी डिजिटल मिडियासाठी सरकारचे आभार मानणारे होर्डिंग्ज झळकले
1 min read

मुंबईतील प्रमुख ठिकाणी डिजिटल मिडियासाठी सरकारचे आभार मानणारे होर्डिंग्ज झळकले

Loading

मुंबईतील प्रमुख ठिकाणी डिजिटल मिडियासाठी सरकारचे आभार मानणारे होर्डिंग्ज झळकले

मुंबई प्रतिनिधी
अंधेरी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, एस. व्ही. रोड अंबोली नाका, बांद्रा कार्टर रोड आणि कुर्ला फिनिक्स मॉल परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानणाऱ्या होर्डिंग्जची मोठ्या प्रमाणावर पाहणी झाली. राज्यातील डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेने “कोंडी फोडून” डिजिटल मिडियासाठी सरकारची दारे खुली केल्याबद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राजा माने सर व पदाधिकारी यांनी
मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. तसेच, अध्यादेशातील त्रुटी दूर करून तो अधिक व्यापक व सर्वांगीण हिताचा होण्यासाठी मुख्यमंत्री व सरकारकडे पाठपुरावा सुरु असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *