22 May, 2026

पत्रकारितेतील अर्धशतक पूर्ण करणाऱ्या पांडुरंग पाटीलांचा महाविकास आघाडीकडून सन्मान

Loading

पत्रकारितेतील अर्धशतक पूर्ण करणाऱ्या पांडुरंग पाटीलांचा महाविकास आघाडीकडून सन्मान अमळनेर प्रतिनिधी – सलग अर्ध शतक पत्रकारितेत योगदान देत आलेल्या येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने दिलेला राज्यस्तरीय पुरस्कार हा यथोचितच आहे. या पुरस्काराच्या रुपाने आपल्या अमळनेरचे नाव त्यांनी महाराष्ट्रावर नेले असल्याचा गौरवोद् गार माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे […]

1 min read

अंगारकी चतुर्थी निमित्त अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिरात भक्तांचा महासागर”

Loading

“अंगारकी चतुर्थी निमित्त अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिरात भक्तांचा महासागर” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)– आज श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी आणि त्यातही मंगळवारच्या दिवशी आलेली अंगारकी चतुर्थी या दुर्मिळ योगामुळे अमळनेरच्या श्री मंगळ ग्रह मंदिरात सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी उसळली. अंगारकी चतुर्थी वर्षातून केवळ दोनदा येते, त्यामुळे या दिवशी व्रत, उपास व पूजा करणाऱ्यांना विशेष पुण्य लाभते, अशी […]

1 min read

पवित्र श्रावण मासात उदयापासून पाच दिवसीय पारायण सोहळ्याची मंगल सुरुवात

Loading

पवित्र श्रावण मासात उदयापासून पाच दिवसीय पारायण सोहळ्याची मंगल सुरुवात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – अमळनेर स्टेशन रोडवरील स्वामीनारायण मंदिरात विश्ववंदनीय प.पू. महंत स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने पवित्र श्रावण मास निमित्त उदयापासून पाच दिवसीय पारायण सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. दिनांक 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान दररोज रात्री 8 ते 10 या वेळेत […]

1 min read

२६ व्या वर्षी अनुराग पाटीलचा दुहेरी विजय – पदोन्नतीसह IIT पवईत ऐतिहासिक यश

Loading

२६ व्या वर्षी अनुराग पाटीलचा दुहेरी विजय – पदोन्नतीसह IIT पवईत ऐतिहासिक यश अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) स्वप्नं मोठी असावीत आणि त्यांना गाठण्याची जिद्दही तितकीच मोठी असावी, याचं जिवंत उदाहरण ठरला आहे ची. अनुराग सुनील पाटील. अवघ्या २६ व्या वर्षी त्याने दोन मोठी शिखरं पादाक्रांत केली आहेत. JSW Steel Ltd., Dolvi (Pen) येथे असिस्टंट मॅनेजर […]

1 min read

“सेंट अलॉयसेस हायस्कूलमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह, प्रेम व एकतेचा संदेश”

Loading

“सेंट अलॉयसेस हायस्कूलमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह, प्रेम व एकतेचा संदेश” आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी सेंट अलॉयसेस हायस्कूल मध्ये रक्षाबंधन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या भावांना राखी बांधली. तर शाळेतील सर्व आदरणीय सिस्टर्स यांनी शाळेतील पुरुष शिक्षकांना राखी बांधून प्रेम ,कर्तव्य, संरक्षण अशा गुणांचे मूल्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. या रक्षाबंधनाच्या पवित्र अशा सणाच्या […]

1 min read

खौशी कावड यात्रेनिमित्त सेवाभावाचा उपक्रम

Loading

🚩 खौशी कावड यात्रेनिमित्त सेवाभावाचा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही खौशी (ता. अमळनेर) येथून पारंपरिक कावड यात्रा उत्साहात पार पडली. ही पवित्र यात्रा खौशी गावातून प्रारंभ होऊन नांद्री, पातोंडा, सावखेडा, निमगव्हाण मार्गे श्री दादाजी मठ येथे पोहोचते. तेथे महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर भाविक पायदळ परतीच्या प्रवासाला निघतात. वाटेत सावखेडा, पातोंडा, नांद्री येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. याच […]

1 min read

संगीत आणि गीत मानवी मनाचे अविभाज्य घटक – कवी प्रा.वा.ना.आंधळे*

Loading

*संगीत आणि गीत मानवी मनाचे अविभाज्य घटक : कवी प्रा.वा.ना.आंधळे*   धरणगाव : संगीताचा जन्म झाला नसता तर गितंही जन्माला आली नसती.या दोन्ही गोष्टी जन्माला आल्या नसत्या तर मानवी जीवन आणि मानवी मन यांना रुक्षता आली असती.मानवी आयुष्य सकारात्मकतेला मुकलं असतं. असे सांगत संगीताची व गीताची शक्तीस्थाने सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी सप्रमाण कथन केली.काल […]

1 min read

श्री मंगळ ग्रह मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी रुद्राभिषेक

Loading

*श्री मंगळ ग्रह मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी रुद्राभिषेक* अमळनेर : श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता भारतातील एकमेव ख्यातनाम श्री मंगळ मंदिरात दरवर्षीप्रमाणे दर सोमवारी मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात येतो. ११ रोजी, तिसऱ्या सोमवारी पालघर जिल्ह्यातील जि. प. शिक्षक आणि वाशिम येथील रहिवासी गजानन एकनाथ आरु हे सहपत्नीक पूजेचे मानकरी होते. भक्तीमय व चैतन्य वातावरणात […]

1 min read

श्री मंगळ जन्मोत्सवाचा महासोहळा : भव्य आयोजनासाठी नियोजन बैठक संपन्न

Loading

श्री मंगळ जन्मोत्सवाचा महासोहळा : भव्य आयोजनासाठी नियोजन बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात २ सप्टेंबर रोजीचा श्री मंगळ जन्मोत्सव हा अभूतपूर्व आहे . या महासोहळ्याच्या नियोजनाबाबत १० रोजी शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महासोळ्याच्या एकूणच आयोजन आणि नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा झाली. उपस्थितांच्या सूचना स्वीकारण्यात […]

1 min read

धरणगावात लक्ष्मीकांत डेडिया स्वरांजली कार्यक्रम उत्साहात संपन्न : , व्हायोलिन – बासरी वादनाने श्रोते भारावले : गीत गायनाने आणली रंगत :

Loading

धरणगावात लक्ष्मीकांत डेडिया स्वरांजली कार्यक्रम उत्साहात संपन्न : व्हायोलिन – बासरी वादनाने श्रोते भारावले : गीत गायनाने आणली रंगत : धरणगाव प्रतिनिधी येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व संगीताचार्य स्व. लक्ष्मिकांत डेडिया शिष्यपरिवार यांच्यावतीने आयोजित स्वरांजली कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. संगीत महोत्सवाचे हे तिसरे वर्ष होते. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून राहुल जैन यांनी स्वरांजली […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?