उद्या जळगाव येथे समता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक व सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा
![]()
👉प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस व शिक्षण विभागातील मान्यवरांची उपस्थिती…………………………………………. ✒️उद्या जळगाव येथे समता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक व सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद प्रतिवर्षी 28 नोव्हेंबर क्रांतीसुर्य तात्यासाहेब ज्योतीराव फुले स्मृतिदिवस प्रित्यर्थ जिल्ह्यातील गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार जाहीर करीत असते. यावर्षी जिल्हास्तरीय 28 गुणवंत शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला असून […]
अध्ययन अनुभूतीचा “लेखन कौशल्य” नवोपक्रम ठरतोय लक्षवेधी ! अमळनेरचे शिक्षक उमेश काटे यांचा उपक्रम: जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात प्रयोग यशस्वी
![]()
अध्ययन अनुभूतीचा “लेखन कौशल्य” नवोपक्रम ठरतोय लक्षवेधी ! अमळनेरचे शिक्षक उमेश काटे यांचा उपक्रम: जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात प्रयोग यशस्वी अमळनेर- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “लेखन कौशल्य” विकसित करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाच्या युगात विविध “रिल्स” तयार करण्याच्या बोलबाला आहे. या कौशल्यालाही सकारात्मक गोष्टीकडे वळवले तर विद्यार्थी हित साधले जाईल. यासाठी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड […]
पूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी साजरी —–
![]()
पूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी साजरी ——-! ! ! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 24 डिसेंबर रोजी पूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी नाताळbनिमित्ताने सांताक्लॉज च्या वेशभूषेत आलेल्या मितेश पियुष कुमार सोनवणे या […]
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे लोकनियुक्त सरपंच डॉ.बी.सी.महाजन यांचा सत्कार
![]()
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे लोकनियुक्त सरपंच डॉ.बी.सी.महाजन यांचा सत्कार नुकत्याच संपन्न झालेल्या कु-हा- काकोडा ग्रामपंचायतिच्या निवडणुकीमध्ये लोकनियुक्त सरपंच पदी डॉ. बी. सी. महाजन विजयी झाल्याबद्दल त्यांचा फाउंडेशनच्या वतीने नुकताच कु-हा- काकोडा येथे त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी डॉ. महाजन यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे साने गुरुजी जयंती साजरी.
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे साने गुरुजी जयंती साजरी. साने गुरुजींचे जीवन प्रेरणादायी व संस्कारक्षम – एस.व्ही.आढावे. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – २४ डिसेंबर, २०२२ शनिवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे साने गुरुजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे […]
बाभुळगाव येथे गटविकास अधिकार सुशांत आप्पा पाटील यांच्या उपस्थिती पालक मेळावा संपन्न
![]()
बाभुळगाव येथे गटविकास अधिकार सुशांत आप्पा पाटील यांच्या उपस्थिती पालक मेळावा संपन्न धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव :- तालुक्यातील बाभूळगाव येथे काल गट विकास अधिकारी सुशांत आप्पा पाटील यांनी गावाला भेट दिली. या प्रसंगी गावात सुरू असलेले घरकुल योज ना तसेच गावातील विकास कामे, तसेच ग्रामस्थांच्या समस्या इतर बाबींचा आढावा घेऊन ग्रामस्थांच्या अडचणी, समस्या […]
नागपूर येथील पोलीस पाटील संघटनेच्या मोर्चास आमदार आमशा पाडवी, भेट देऊन मागण्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन,,,
![]()
नागपूर येथील पोलीस पाटील संघटनेच्या मोर्चास आमदार आमशा पाडवी, भेट देऊन मागण्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन,,, महाराष्ट्र राज्यपोलीस पाटील गाव कामगार संघटनेचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर,संघातर्फे संघटनेचे राज्याध्यक्षबाळासाहेब शिंदे संस्थापक अध्यक्ष भिकाजीराव पाटील यांचे नेतृत्वात महाराष्ट्र,भरातील पोलीस पाटील संघटनेचा भव्य मोर्चाचे आयोजन नागपूर येथेकरण्यात आले होते नागपूर येथील पटवर्धन स्टेडियम मोर्चाचे रॅली काढण्यात येऊन मोर्चा […]
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात साने गुरुजी जयंती निमित्ताने अभिवादन…
![]()
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात साने गुरुजी जयंती निमित्ताने अभिवादन… अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात साने गुरुजी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले..यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे ,उपाध्यक्ष प्रा. डॉ माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ, संयुक्त चिटणीस सुमित धाडकर, विश्वस्त बापू नगांवकर, संचालक भीमराव जाधव ,पी एन भादलीकर व […]
सत्याच्या कसोटीत उतरून प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करावे…. शिवलाल स्वामी
![]()
सत्याच्या कसोटीत उतरून प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करावे…. शिवलाल स्वामी उरुळीकांचन: दुर्मिळ अशा मनुष्य जन्माचे साफल्य अध्यात्म ज्ञान भक्तिनेच होते. मनुष्य देह नाशिवंत आहे, ह्या नाशवंत देहाचे कोडकौतुक करण्यासाठीमनुष्य जन्मभर परिश्रम करुन जीवन घालवतो. साधकाने परमेश्वर भक्ती व संतसंगतीचा अंगीकार करावा. सर्व सुख प्राप्तीनंतर उदास त्यागप्रवृती ठेवावी . अश्या भक्तांचा विषय नारायण होउन भौतिक सुखाची […]

