1 min read

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे लोकनियुक्त सरपंच डॉ.बी.सी.महाजन यांचा सत्कार

Loading

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे लोकनियुक्त सरपंच डॉ.बी.सी.महाजन यांचा सत्कार

नुकत्याच संपन्न झालेल्या कु-हा- काकोडा ग्रामपंचायतिच्या निवडणुकीमध्ये लोकनियुक्त सरपंच पदी डॉ. बी. सी. महाजन विजयी झाल्याबद्दल त्यांचा फाउंडेशनच्या वतीने नुकताच कु-हा- काकोडा येथे त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी डॉ. महाजन यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य साहित्यिक तथा चंद्रकोर चित्रपटाचे पटकथाकार श्री निंबाजीभाऊ हिवरकर फाउंडेशनचे सदस्य श्री शिवाभाऊ गोरले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *