अमळनेरला पदवीधर आमदार निवडणूक शांततेत सुरु,अँड शुंभागी पाटील व सत्यजित तांबे यांना मतदारांची प्रथम पसंती…
![]()
अमळनेरला पदवीधर आमदार निवडणूक शांततेत सुरु….. अँड शुंभागी पाटील व सत्यजित तांबे यांना मतदारांची प्रथम पसंती… अमळनेर प्रतिनिधी-पदवीधर शिक्षक आमदारकीची निवडणूक 2023 महाविकास आघाडीच्या उमेदवार शुंभागी पाटील व अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यात खरी चुरस आहे.अमळनेरला निवडणूसाठी तहसील कार्यालय समोर महाविकास आघाडीचे शुंभागी पाटील समर्थन साठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी,तालुकाध्यक्ष सचीन पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे डॉ […]
सहकार पँनलचे एम.ए.पाटील यांचा जोरदार प्रचार….
![]()
सहकार पँनलचे एम.ए.पाटील यांचा जोरदार प्रचार…. सहकार पँनलचे प्रमुख भिरूड सरांच्यापँनलला सभासदांची पसंती.. अमळनेर प्रतिनिधीजळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव सार्वत्रिक निवडणूक 2022 2023 टीडीएफ प्रणित जळगांव जिल्हा मुख्याध्यापक संघ जळगाव, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षकेतर कर्मचारी संघाचे सहकार पॅनलचे अधिकृत उमेदवार अमळनेर तालुका सर्वसाधारण मतदारसंघाचे पाटील मधुकर आनंदा (एम ए […]
रविंद्र लोटन पाटील (रा.भिलाली) चेअरमन छत्रपती शिवाजी महाराज आय.टी.आय.काँलेज रत्नापिंप्री भिलाली परीसर ता.पारोळा जि. जळगांव यांची जळगांव जिल्हा शास.अपंग कर्मचारी सहकारी पतसंस्था जळगांव या संस्थेवर चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल महावीर मित्र मंडळ अमळनेर यांच्या वतीने सत्कार
![]()
आज रोजी आता सति माता मंदिर रेल्वे गेट अमळनेर येथे आदरणीय बापुसाहेब रविंद्र लोटन पाटील (रा.भिलाली) चेअरमन छत्रपती शिवाजी महाराज आय.टी.आय.काँलेज रत्नापिंप्री भिलाली परीसर ता.पारोळा जि. जळगांव यांची जळगांव जिल्हा शास.अपंग कर्मचारी सहकारी पतसंस्था जळगांव या संस्थेवर चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल महावीर मित्र मंडळ अमळनेर यांच्या वतीने सत्कार करतांना महासच्चाई बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष भाईजी […]
डॉ.पाकीजा पटेल यांना राज्यस्तरीय रणरागिनी पुरस्कार.
![]()
डॉ.पाकीजा पटेल यांना राज्यस्तरीय रणरागिनी पुरस्कार. जिल्हा परिषद शाळा राजवड तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील आदर्श शिक्षिका महिला शिक्षक संघटना राज्य कार्याध्यक्ष ,जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय व राज्य पुरस्कार संघटना राज्य कोषाध्यक्ष, निसर्ग व पर्यावरण प्रदूषण मंडळ राज्य जेष्ठ सल्लागार, अल्पसंख्यांक अधिकारी ,कर्मचारी संघटना राज्य उपसचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. पाकीजा उस्मान पटेल यांना वसुनंदिनी फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय […]
ठाणे जिल्हा अजिंक्यपद आट्यापाट्या स्पर्धेत मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालयाने विजयी
![]()
ठाणे जिल्हा अजिंक्यपद आट्यापाट्या स्पर्धेत मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालयाने विजयी ठाणे,डोंबिवली ( मनिलाल शिंपी )::ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन चे अध्यक्ष सन्माननीय श्री जगन्नाथजी सखाराम शिंदे (आप्पासाहेब) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनच्या मान्यतेने आरंभ स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून दि. २७ आणि २८ जानेवारी रोजी आप्पासाहेब शिंदे चषक २०२३ या १ली ठाणे जिल्हा आट्यापाट्या अजिंक्यपद […]
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची रंगभरण स्पर्धा- पं. ने. ने. समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा नाविन्यपूर्ण उपक्रम…
![]()
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची रंगभरण स्पर्धा- पं. ने. ने. समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा नाविन्यपूर्ण उपक्रम… अमळनेर – पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा स्वयंसेवकांचे निवासी शिबिर एकरखी, तालुका अमळनेर या दत्तक गावी दिनांक 24 जानेवारी ते 30 जानेवारी 2023 दरम्यान आयोजित केले आहे. शिबीर कालावधीमध्ये अनेक […]
महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंचाद्वारे निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिर येथे हळदीकुंकू..
![]()
जळगाव -महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंचाद्वारे निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिर येथे शनिवार दि.28 जानेवारी २०२३ रोजी चिंतन परिषद आयोजित करण्यात आली होती.परिषदेत धनगर आरक्षणा संदर्भातील अंतिम सुनावणी बाबत न्यायालयात सुरु असलेल्या लढया संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्याम वर्डीकर यांनी केले. धनगर आरक्षणा बाबत न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याची सद्यस्थिती बाबत संपूर्ण सखोल मार्गदर्शन राज्य संघटक […]
जलयुक्त शिवार निर्मितीचे स्वप्न शोभा इंडस्ट्रीज साकार करणार —-डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष अ.भा. ग्राहक पंचायत
![]()
जलयुक्त शिवार निर्मितीचे स्वप्न शोभा इंडस्ट्रीज साकार करणार —-डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष अ.भा. ग्राहक पंचायत अमळनेर- दिनांक २८ जानेवारी २०२३ शोभा इंडस्ट्रीचे गुणवतेवर आधारित नीलगंगा ब्रांडेड पीव्हीसी पाईप्स व एचडीपीई पाईप्स (MJP) मान्यताप्राप्त निर्मितीचे कार्य कृषी व तत्सम क्षेत्रात सुजलाम सुफलाम जलयुक्त शिवार करणेस दिशा दर्शक व समाजोपयोगी असल्याचे गौरवोद्गार डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक […]
लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता एकत्र आल्यास क्रांती -जळगाव येथील नोबेल फाऊंडेशन चे प्रा जयदीप पाटील यांचे प्रतिपादन
![]()
लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता एकत्र आल्यास क्रांती -जळगाव येथील नोबेल फाऊंडेशन चे प्रा जयदीप पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर-लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता एकत्र आल्यास क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही,मी माझं आणि आमचं यातच आम्ही अडकून पडलो आहे,तसे न करता शासकीय सेवेतील मंडळींनी त्याग, सत्य आणि सेवा या त्रिसूत्रीचा अवलंब करून भ्रमात न जगता वास्तविकता स्वीकारा असा मौलिक […]
अडावद पोलीस स्टेशनचा अंमलदार लाच घेतांना एसीबीच्या जाळयात…
![]()
यशस्वी सापळा अहवाल▶️ युनिट – जळगाव.▶️ तक्रारदार- पुरुष,वय- ३२रा.चोपडा , ता.चोपडा जि.जळगाव.▶️ आलोसे-१) योगेश संतोष गोसावी, वय-३५पोलीस अंमलदार/ब.नं.१८४०, नेमणुक-अडावद पोलीस स्टेशन. (वर्ग-३)रा.पोलीस वसाहत, शासकीय निवासस्थान, अडावद ता.चोपडा जि .जळगाव .२) चंद्रकांत काशिनाथ कोळी, वय-३६, व्यवसाय-होममार्डरा.कोळीवाडा, अडावद ता.चोपडा जि .जळगाव .▶️ लाचेची मागणी-प्रथम ५,०००/-रू. व तडजोडीअंती ४,०००/-रु .▶️ लाच स्विकारली- ४,००० रू▶️ हस्तगत रक्कम- ,४,०००/ रू▶️ […]

