1 min read

रविंद्र लोटन पाटील (रा.भिलाली) चेअरमन छत्रपती शिवाजी महाराज आय.टी.आय.काँलेज रत्नापिंप्री भिलाली परीसर ता.पारोळा जि. जळगांव यांची जळगांव जिल्हा शास.अपंग कर्मचारी सहकारी पतसंस्था जळगांव या संस्थेवर चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल महावीर मित्र मंडळ अमळनेर यांच्या वतीने सत्कार

Loading

आज रोजी आता सति माता मंदिर रेल्वे गेट अमळनेर येथे आदरणीय बापुसाहेब रविंद्र लोटन पाटील (रा.भिलाली) चेअरमन छत्रपती शिवाजी महाराज आय.टी.आय.काँलेज रत्नापिंप्री भिलाली परीसर ता.पारोळा जि. जळगांव यांची जळगांव जिल्हा शास.अपंग कर्मचारी सहकारी पतसंस्था जळगांव या संस्थेवर चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल महावीर मित्र मंडळ अमळनेर यांच्या वतीने सत्कार करतांना महासच्चाई बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष भाईजी प्रकाश जैन, विश्वकर्मा समाज अमळनेर या समाजाचे अध्यक्ष श्री.नाना मिस्तरी, धरणगांव येथील पोलिस सुर्यवंशी सर, रवि बापु, आनंदा पाटिल, संतोष पाटील, तसेच आयोजक प्रकाश हिरालाल चौधरी यांच्या परीवार अमळनेर ,यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *