अनिल बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिक्षकांचे आंदोलन
![]()
अनिल बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिक्षकांचे आंदोलन “एकच मिशन जुनी पेंशन” च्या घोषणांनी शिक्षण निरीक्षक कार्यालय दणाणले मुंबई (प्रतिनिधी) जुनी पेन्शनच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपात सहभागी होत आज मुंबईत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिक्षकांनी आंदोलन केले.चेंबूर मधील शिक्षण निरीक्षक कार्यालय च्या मैदानात झालेल्या या […]
कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक,जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार,
![]()
कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा – मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत […]
अमळनेर येथे मोफत यूपीएससी फाउंडेशन कोर्स सुरू(मिशन आयएएस अमळनेर)
![]()
अमळनेर येथे मोफत यूपीएससी फाउंडेशन कोर्स सुरू(मिशन आयएएस अमळनेर) सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळाचा उपक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खान्देशचा टक्का वाढावा याउद्देशाने सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन आयएएस (अमळनेर ) युपीएससी फाउंडेशन कोर्स सुरू करण्यात आला आहे.ऑनलाईन व ऑफलाईन अश्या […]
प्रताप तत्वज्ञान केंद्रातर्फे कर्तृत्ववतींचा सत्कार
![]()
प्रताप तत्वज्ञान केंद्रातर्फे कर्तृत्ववतींचा सत्कार अमळनेर : भारतीय संस्कृतीत एकत्र कुटूंब व्यवस्थेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे एकत्रित कुटुंबात असलेल्या सर्वाचा सर्वागिण विकास तर होतोच पण महिलांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षितता असते तसेच महिला आपल्या कुटुम्ब व्यवस्थेचा प्रमुख आधार असतात. आधुनिक युगातील साधन सुविधांच्या वापर करून बदलांना आत्मसात करत महिलांनी स्वत:चा विकास साधला पाहिजे असे […]
आर एम बी के एस ‘प्रोटान’ तर्फे अमळनेर येथे तहसिलदार यांना निवेदन..
![]()
आर एम बी के एस ‘प्रोटान’ तर्फे अमळनेर येथे तहसिलदार यांना निवेदन..राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यात एकाच वेळी एकाच दिवशी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. याचा एक भाग म्हणून अमळनेर येथे आर एम बी के एस ‘प्रोटान’च्या वतीने ज्येष्ठ मार्गदर्शक नानासाहेब शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात […]
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर असल्याने कर्मचाऱ्यांनी कोणती काळजी करू नका ..
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) आवाहन
![]()
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर असल्याने कर्मचाऱ्यांनी कोणती काळजी करू नका .. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) आवाहन अमळनेर प्रतिनिधीउद्या दिनांक १४ मार्च २०२३ पासून राज्य समन्वय समितीसह महाराष्ट्र माध्यमिकशिक्षक संघ ( फेडरेशन) च्या वतीने घोषित “बेमुदत संप ” आंदोलन सुरु करण्यात येतआहे.आपल्या संघटना क्षेत्रातील शिक्षक / शिक्षकेतर बंधु-भगिनी यांना त्यानुासर सुचना द्याव्यात.बेमुदत संप असल्याने संपात […]
भडणे येथे लग्नपंगतीत महिलांना भोजनाचा दिला पहिला मान,
माळी दाम्पत्यांचाअभिनव उपक्रम, सर्व स्तरातून कौतुक
![]()
भडणे,येथे,लग्नपंगतीत महिलांना, भोजनाच्या दिला पहिला मान,माळी दाम्पत्यांचा,अभिनव उपक्रम, सर्व स्तरातून कौतुक शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील माळी समाजातील माजी सरपंच व धुळे जिल्हा माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग माळी यांनी आपला पुतण्याचा लग्न सोहळा दिनांक 13 मार्च रोजी संपन्न झाला यावेळी रूढी परंपरांना फाटा देत पहिल्याच पंक्तीत महिलांना लग्न सोहळा, विवाह समारंभात भोजनाचा मान दिल्याने त्यांचे सर्व […]
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी उद्याच्या संपासाठी ग्रामसेवक संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
![]()
उद्याच्या संपासाठी ग्रामसेवक संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी- 14 मार्चच्या जुनी पेन्शनच्या राज्यव्यापी संपात ग्रामसेवक संघटना सक्रिय सहभाग असणार आहे. त्यामुळे आज ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.यावेळी अध्यक्ष- ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे, उपाध्यक्ष – समाधान गोपीचंद निकम, सचिव – नितीन सुरेश पाटील कोषाध्यक्ष – नरेश लिलाधर सुर्यवंशी, नितीन प्रभाकर सनेर , अविनाश […]
जुन्या पेन्शनसाठी उदयाच्या संपासाठी अमळनेरला विविध संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार, बीडीओ, गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन..
![]()
जुन्या पेन्शनसाठी उदयाच्या संपासाठी अमळनेरला विविध संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार, बीडीओ, गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन.. अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर प्रांत, तहसील कार्यालय समोर विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी “जुनी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” या घोषणेने सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे लक्ष वेधले.टीडीएफ संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष संदीप घोरपडे, यांनी घोषणा दिल्या व त्यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी […]
जुन्या पेन्शन संदर्भात संप न करता विचार विनिमय करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन निर्णय समितीद्वारे सकारात्मक निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शासकीय संघटनांची बैठक संपन्न.
![]()
जुन्या पेन्शन संदर्भात संप न करता विचार विनिमय करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन निर्णय समितीद्वारे सकारात्मक निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शासकीय संघटनांची बैठक संपन्न. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा विनंतीचा आदर करावा :: आ.ज्ञानेश्वर म्हात्रे ठाणे(मनिलाल शिंपी). जुन्या पेन्शन संदर्भात आज माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब. तसेच उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी […]

