30 Apr, 2026

जळगांव येथील तथागत गौतम बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे अनाधिकृत पणें पाडणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्या बाबत अमळनेर पोलीसांना निवेदन

Loading

जळगाव येथील तथागत गौतम बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे अनाधिकृत पणें पाडणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्या बाबत अमळनेर पोलीसांना निवेदन दिनाक 16 मार्च रोजी पहाटे तीन वाजता पोलिस प्रशासनाची दिशाभूल करत जळगाव येथील रेडक्रास सोसायटी समोरील 1983 पासून स्थापन असलेल्या तथागत गौतम बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हटवण्याचे षडयंत्र केले , […]

1 min read

मा.आमदार स्मिताताई वाघ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Loading

रणरागिणी, मितभाषी व्यक्तिमत्त्व, आमच्या मार्गदर्शक, स्मिताताई वाघ यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक अभिष्टचिंतन!नवे क्षितीज नवी पहाट,फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाटस्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहोतुमच्या पाठीशी हजोरो सूर्य तळपत राहोवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂💐💐🎂🎂 बापूसौ प्रकाश पाटील मुख्याध्यापक संघ तालुकाध्यक्ष अमळनेर ,ईश्वर महाजन पत्रकार अमळनेर

1 min read

चला शपथ घेवूया ! जल है तो कल है बालपण स्कूल पानोडी च्या विद्यार्थ्यांनी शपथ घेत पाणी बचतीचे केले आवाहन

Loading

चला शपथ घेवूया ! जल है तो कल है बालपण स्कूल पानोडी च्या विद्यार्थ्यांनी शपथ घेत पाणी बचतीचे केले आवाहन पाणी आणि त्याचा मर्यादित असलेला साठा हा जागतिक चिंतनाचा विषय आहे. या विषयावर सातत्याने जनजागृती व्हावी यासाठी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून जगभरात साजरा होत असतो.याच दिनाचे औचित्य साधून बालपण स्कूल दरवर्षी […]

1 min read

मानवसेवा हीच ईश्वरसेवा, आधार एक हात मदतीचा , कल्याण येथील दिव्यांग भगिनींना राष्ट्रीय महिला दिनानिमित्त साड्या देऊन सन्मान, मनिलाल शिंपी हे दिव्यांग बांधवांसाठी प्रेरणास्थान आहेत-अशोक भोईर

Loading

मानवसेवा हीच ईश्वरसेवा, आधार एक हात मदतीचा , कल्याण येथील दिव्यांग भगिनींना राष्ट्रीय महिला दिनानिमित्त साड्या देऊन सन्मान, मनिलाल शिंपी हे दिव्यांग बांधवांसाठी प्रेरणास्थान आहेत::अशोक भोईर ठाणे( प्रतिनिधी )मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रूपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांचा नेतृत्वाखाली लेडिज एक्स्प्रेस ग्रुपचा प्रमुख श्रीमती मधूबेन ठक्कर,श्रीमती विभाबेन जैन , स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ. दिनेशभाई ठक्कर,यांचा […]

1 min read

महाराष्ट्र राज्य शाहू फुले आंबेडकर १६५ आश्रम शाळेची शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचासोबत बैठक संपन्न

Loading

महाराष्ट्र राज्य शाहू फुले आंबेडकर १६५ आश्रम शाळेची शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचासोबत बैठक संपन्न *ठाणे ( मनिलाल शिंपी)* :महाराष्ट्र राज्य शाहू फुले आंबेडकर 165 आश्रम शाळेला शंभर टक्के वेतनश्रेणी मिळावी या अनुषंगाने सातत्याने प्रयत्न करत असणारे आमचे लाडके शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आम्हाला वेळोवेळी भेट देऊन उपोषणकर्त्याच्या सर्व […]

1 min read

प्रत्येक स्तोत्राचा हेतु समाजहितच – व्रजेशची पंडित

Loading

प्रत्येक स्तोत्राचा हेतु समाजहितच आहे. मा. व्रजेशची पंडित यांनी आज दि. 24/3/2023 रोज़ी संस्कृत भारती व संस्कृत प्रसारिणी सभा जलगाव यांच्या तर्फे शिरुडे क्लासेस् श्यामसुंदर काँलनी येथे श्री गणपती अथर्वशीर्ष- एक ‘वैज्ञानिक दृष्टीकोन‘ या विषयावर व्याख्यान झाले. मा. व्रजेशजी पंडित (व्याकरणाचार्य) यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, या जगात कोणतेही कार्य विना कारण होत नसते . […]

1 min read

भाजपाचे आजचे आंदोलन म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’! – सुषमा राजेघोरपडे

Loading

भाजपाचे आजचे आंदोलन म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’! – सुषमा राजेघोरपडे फरारी चोर नीरव मोदी, ललित मोदी यांना चोर म्हटल्याने ओबीसी समाजाचा अपमान कसा…? राहूल गांधी काहीही चुकीचे बोलले नाहीत. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा! भाजपाने आज राहूल गांधी यांच्या विरोधात ओबीसी समाजाच्या आडून जे आंदोलन केले ते म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’! आहेत. भारतातून फरारी झालेला गुजरातचा […]

1 min read

भडणे येथे रामलीला कथेतून हिंदू ,,,मुस्लिम बांधवांनी जोपासला जातीय सलोखा,
रामलीला कार्यक्रमात मिळाला आरतीचा मान मुस्लिम दाम्पत्याला

Loading

भडणे येथे रामलीला कथेतून हिंदू ,,,मुस्लिम बांधवांनी जोपासला जातीय सलोखा,,,रामलीला कार्यक्रमात मिळाला आरतीचा मान मुस्लिम दाम्पत्याला,,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे हे गाव तालुक्यात जसे राजकारण अग्रेसर आहे त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्रात तालुक्यात अग्रेसर आहे सुमारे साडेचार हजार लोक वस्ती गावात 18 जाती जमातीचे लोक गुन्या गोविंदाने राहतात गावात वर्षातून दरवर्षी चार ते पाच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांतर्फे […]

1 min read

रोटरी क्लब अमळनेर तर्फे जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने कोरडा पोषण आहाराचे वाटप…

Loading

रोटरी क्लब अमळनेर तर्फे जागतिक क्षयरोग दिवस (टी.बी डे ) साजरा अमळनेर -दिनांक २४ मार्च २०२३ रोजी रोटरी क्लब अमळनेर व ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिवस (टी.बी डे ) साजरा करण्यात आला. याप्रसंगी रोटरी सभासदांच्या सहकार्याने मा.पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत “निक्षय मित्र “ या उपक्रमाद्वारे क्षयरोग बाधित रुग्णांना कोरडा […]

1 min read

जीवातम्याचा प्रयाण काल समजण्यासाठी अध्यात्मविद्या महत्वाची…. ह.भ.प डॉ रविंद्र भोळे

Loading

जीवातम्याचा प्रयाण काल समजण्यासाठी अध्यात्मविद्या महत्वाची…. ह.भ.प डॉ रविंद्र भोळे उरुळीकांचन : पिंडी ते ब्रम्हांडी पंच तत्वाने व्यापून आहे. जे जे पिंडात आहे तेते पंच महाभूते ब्रम्हांडात आहेत. पंचमहाभुतांचा अभ्यास भौतिक विज्ञानाव्दारे करणे श्यक्य आहे. मात्र जीव व आत्मत्तत्व समजण्यासाठी गितेसारख्या धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. जिवतम्याचा प्रयाण काल, प्रवास समजण्यासाठी अध्यात्म विद्या ग्रहण […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?