17 May, 2026

अखिल भारतीय माळी महासंघातर्फे विद्यार्थ्यांचा जाहीर गुणगौरव सोहळा”

Loading

“अखिल भारतीय माळी महासंघातर्फे विद्यार्थ्यांचा जाहीर गुणगौरव सोहळा” धुळे प्रतिनिधी(काशिनाथ माळी) – समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी अखिल भारतीय माळी महासंघ धुळे शहर व तालुका शाखेतर्फे येत्या ३१ ऑगस्ट २०२५ रोजी, रविवार, सकाळी १० वाजता धुळे येथील कानुश्री मंगल कार्यालय, आई एकविरा मंदिराजवळ भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात इयत्ता १०वीत ८५% […]

1 min read

मंगळग्रह सेवा संस्थेच्या मोफत मोतीबिंदू शिबिरातून ६२ रुग्णांची तपासणी, १४ रुग्णांना नवी दृष्टी मिळणार

Loading

मंगळग्रह सेवा संस्थेच्या मोफत मोतीबिंदू शिबिरातून ६२ रुग्णांची तपासणी, १४ रुग्णांना नवी दृष्टी मिळणार अमळनेर प्रतिनिधी धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणिवेचे उचित भान राखत येथील मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १७ रोजी मोफत मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. अमळनेरसह […]

1 min read

सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा संपन्न!

Loading

सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा संपन्न! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत बाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत संपन्न झाली. संस्थेचे सुवर्ण वर्ष असल्याने अनेक योजना यावर्षी राबवण्याचा निर्णय या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. संस्थेच्या सभासदांना […]

1 min read

जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ; येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून* – *उपमुख्यमंत्री अजित पवार* ▪️ *पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नाचा केला गौरव*

Loading

*जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ; येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून* – *उपमुख्यमंत्री अजित पवार* ▪️ *पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नाचा केला गौरव* ▪️ *जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार* ▪️ *तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश* जळगाव दि. 17 ( जिमाका वृत्तसेवा ) आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या […]

1 min read

जळगाव जिल्ह्यात केळी टिशू कल्चर रोपे उत्पादन केंद्र उभारणीसाठी प्रस्तावित जागेची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची पाहणी

Loading

जळगाव जिल्ह्यात केळी टिशू कल्चर रोपे उत्पादन केंद्र उभारणीसाठी प्रस्तावित जागेची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची पाहणी जळगाव दि. 17 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – यावल तालुक्यातील हिंगोणा बु. येथे केळी टिशू कल्चर रोपे उत्पादन केंद्र उभारणीसाठी प्रस्तावित जागेची पाहणी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी आज केली. भारतीय बीज सहकारी […]

1 min read

शालार्थ प्रणालीत शिक्षकांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदतवाढ द्या अनिल बोरनारे यांची शिक्षण संचालकांकडे मागणी

Loading

शालार्थ प्रणालीत शिक्षकांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदतवाढ द्या अनिल बोरनारे यांची शिक्षण संचालकांकडे मागणी मुंबई (प्रतिनिधी) शालार्थ आयडी प्राप्त अनुदानित व अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांचे कागदपत्र अपलोड करण्याकरिता 30 सप्टेंबर मुदतवाढ देण्याची मागणी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे याबाबत बोरनारे यांनी राज्याचे शिक्षण संचालक […]

1 min read

तांदळी ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह – ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम व शैक्षणिक साहित्य वाटप

Loading

तांदळी ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह – ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम व शैक्षणिक साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी – आज तांदळी गावात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीत ध्वजारोहणाचा मान गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. रत्नाबाई सुनिलसिंग परदेशी यांना मिळाला. तर जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य श्री. रतन सखाराम भील यांच्या हस्ते पार पडले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, […]

1 min read

नांदेड़ में सप्तरंग कल्चरल फेस्टिवल २०२५ का रंगारंग सोहळा

Loading

नांदेड़ में सप्तरंग कल्चरल फेस्टिवल २०२५ का रंगारंग सोहळा नांदेड़ प्रतिनिधी – सप्तरंग सेवाभावी संस्था की और से आयोजित “सप्तरंग कल्चरल फेस्टिवल २०२५” में आज का दिवस आध्यात्मिक और सांस्कृतिक स्नेहबंध से सराबोर रहा। इस अवसर पर ब्रह्माकुमारी वसंत नगर सेवाकेंद्र की संचालिका बी. के. स्वाती दीदी ने फेस्टिवल की डायरेक्टर तथा संस्था की प्रेसिडेंट […]

1 min read

संविधान जागर स्पर्धेतून तरुणांना नवी दिशा मिळेल – जयसिंग वाघ

Loading

संविधान जागर स्पर्धेतून तरुणांना नवी दिशा मिळेल – जयसिंग वाघ जळगाव :- आजच्या काळात संपूर्ण देशभरात संविधान खतरेमे है चे नारे लागत आहेत , सर्वोच्य न्यायालयात संसद श्रेष्ठ की संविधान श्रेष्ठ असा वाद होतो , अनेक तरुण संविधान विरोधी नारे देतात , काही माथेफिरू तिला जाळून टाकतात , काही तथाकथित उच्यभृ तिची टिंगल करून टाळ्या […]

1 min read

मांडळ सहकारी सोसायटी निवडणूक — नेतृत्वाची धुरा नामदेव बडगुजर व रविंद्र पाटील यांच्याकडे

Loading

मांडळ सहकारी सोसायटी निवडणूक — नेतृत्वाची धुरा नामदेव बडगुजर व रविंद्र पाटील यांच्याकडे अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – नुतन मंडळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित, मांडळ ता. अमळनेर या संस्थेची निवडणूक दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी उत्साहात पार पडली. या निवडणुकीत चेअरमन पदावर श्री. नामदेव पोपट बडगुजर तर व्हाईस चेअरमन पदावर श्री. रविंद्र रावण पाटील यांची […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?