16 May, 2026

मुंडगावचे संत बायजाबाई अद्यावत ग्रंथालय* *”गाव खेड्यासाठी वरदान*

Loading

*मुंडगावचे संत बायजाबाई अद्यावत ग्रंथालय* *”गाव खेड्यासाठी वरदान* श्री गजानन महाराजांच्या पवित्र चरण पादुका व काही काळ वास्तव्याने पुनीत झालेले श्री गजानन महाराज पादुका संस्थान द्वारा स्थापीत. “संत बायजाबाई अद्यावत ग्रंथालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे. संत नगरी मुंडगाव हे अधिकाऱ्यांचे गाव व्हावे आपल्या गावाची ओळख अधिकाऱ्यांचे गाव म्हणून व्हावे या प्रेरणेतून श्री गजानन […]

1 min read

संत नगरी शेगावात शब्दवेलच्या पाचव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन:*

Loading

*संत नगरी शेगावात शब्दवेलच्या पाचव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन:* गेल्या पाच वर्षात विविधांगी व नाविन्यपूर्ण साहित्यिक उपक्रम राबवून अल्पावधीत साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या संस्थांमध्ये सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. यावर्षी संस्थेचे पाचवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संतनगरी शेगाव […]

1 min read

सणासुधीसाठी वेतना संदर्भात समन्वय समितीच्या मागणीला यश.

Loading

सणासुधीसाठी वेतना संदर्भात समन्वय समितीच्या मागणीला यश. जळगांव प्रतिनिधी सणासुदीच्या तयारीला सुलभता यावी, सण उत्सव अधिकाधिक चांगल्या पद्धतीने साजरे करता यावेत यासाठी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब, जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना निवेदन दिलेले होते त्यानुसार लागलीच शासन स्तरावरून राज्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन […]

1 min read

निसर्गाची अद्भुत किमया – ग्रामीण भागातील शेतातून उमटली देवमूर्तीची झलक

Loading

निसर्गाची अद्भुत किमया – ग्रामीण भागातील शेतातून उमटली देवमूर्तीची झलक अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) निसर्ग आपल्याला नेहमीच नवनवीन आणि अद्भुत आश्चर्ये दाखवत असतो. माणसाच्या कल्पनेपलीकडील दृश्ये कधी कधी शेतातून किंवा जमिनीखालून प्रकट होत असतात. ग्रामीण भागातील एका शेतात अशीच एक अद्वितीय घटना नुकतीच समोर आली आहे. गावातील शेतकरी शेतमजुरी करत असताना जमिनीतून गोड बटाटे उपटले […]

1 min read

शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा अनिल बोरनारे यांनी मानले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार

Loading

शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा अनिल बोरनारे यांनी मानले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई (प्रतिनिधी) गणेशोत्सवापूर्वीच आज मुंबईतील शिक्षक- शिक्षकेतरांचे वेतन खात्यात जमा झाले भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे प्रदेश निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांचे आभार मानले आहे. ऑगस्ट पेड […]

1 min read

अमळनेर येथे बच्चूभाऊ कडू व डॉ. योगेश महाजन यांची हितगुज बैठक – शैक्षणिक, सामाजिक व राजकीय प्रश्नांवर चर्चा

Loading

  अमळनेर येथे बच्चूभाऊ कडू व डॉ. योगेश महाजन यांची हितगुज बैठक – शैक्षणिक, सामाजिक व राजकीय प्रश्नांवर चर्चा अमळनेर प्रतिनिधी : दि. २५ ऑगस्ट २०२५, वार सोमवार रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मा. आ. बच्चूभाऊ कडू साहेब हे अमळनेर येथे भेटीस आले होते. यावेळी त्यांच्यासोबत परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा यांचे अध्यक्ष मा. […]

1 min read

समाजाचे मन चोरीला गेले; राजकीय गुलामगिरी शेतकऱ्यांसाठी घातक –मा.आमदार बच्चू कडू ,माजी आ. बच्चू कडू यांना साथी गुलाबराव पाटील राजकीय पुरस्कार प्रदान तर सामाजिक पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले सन्मानित, साथी गुलाबराव पाटील स्मृतीदिन कार्यक्रमात पुरोगामी विचारांना उजाळा

Loading

समाजाचे मन चोरीला गेले; राजकीय गुलामगिरी शेतकऱ्यांसाठी घातक –मा.आमदार बच्चू कडू, माजी आ. बच्चू कडू यांना साथी गुलाबराव पाटील राजकीय पुरस्कार प्रदान तर सामाजिक पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले सन्मानित, साथी गुलाबराव पाटील स्मृतीदिन कार्यक्रमात पुरोगामी विचारांना उजाळा अमळनेर प्रतिनिधी दुष्काळ पडल्या नंतर कर्ज माफ करू असे म्हणणारे मुख्यमंत्री आज ओला दुष्काळ पडून ही काही […]

1 min read

मा. आमदार बच्चुभाऊ कडू यांची माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट

Loading

मा. आमदार बच्चुभाऊ कडू यांची माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर येथे कै. गुलाबराव पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित पुरस्कार प्राप्त कार्यक्रमात अचलपूरचे माजी आमदार व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांनी माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे दोघांमधील जुने […]

1 min read

मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून प्रसाद शिंपी याचा वाढदिवसानिमित अनाथ आश्रमात भोजन, व शैक्षणिक साहित्य वाटप.

Loading

मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून प्रसाद शिंपी याचा वाढदिवसानिमित अनाथ आश्रमात भोजन, व शैक्षणिक साहित्य वाटप. १९ वर्षापूर्वी २७ ऑगस्ट २००६ रोजी गणेश चतुर्थीचा दिवशी गणपती बाप्पांचा कृपेने चिं.प्रसाद शिंपी नावाचे पुत्ररत्न मानवसेवेचे उपासक डॉ. मनिलाल शिंपी व सौ. संगिता शिंपी यांना लाभले.                 कल्याण( प्रतिनिधी)मानवसेवा […]

1 min read

अठरा वर्षाच्या आत गाडी चालवणे आणि सोशल मीडियावरती फेक अकाउंट बनवून चॅटिंग करणे हा गुन्हा आहे* पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण

Loading

*अठरा वर्षाच्या आत गाडी चालवणे आणि सोशल मीडियावरती फेक अकाउंट बनवून चॅटिंग करणे हा गुन्हा आहे* पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण जळगांव प्रतिनिधी ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समिती आणि सखी सावित्री समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वाहतूक विषयी जनजागृती या विषयावर पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण शहर वाहतूक शाखा जळगाव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?